खूप छान . तुम्ही जे प्रश्न विचारता ते अगदी मनातले होते , धन्यवाद 🙏
@shabdyatri243 сағат бұрын
🙏
@sunandakadam455814 сағат бұрын
Khup chan
@alokitabhalerao8415Күн бұрын
Khup chaan podcast. Thank u. Learnt a lot.
@shabdyatri24Күн бұрын
धन्यवाद !
@GovindMantuteКүн бұрын
खूप छान
@harsha-j9g2eКүн бұрын
Khupach chaan
@Sunita-x5b9y2 күн бұрын
Mam khup chan sweet dish for all...mam che only for homemakers asa kahi course asel tr please let us know..... thanks
@shabdyatri242 күн бұрын
धन्यवाद. आपण श्रीमती रविबाला काकतकर यांच्याशी याविषयी संपर्क साधू शकता. मोबाईल: 9881743061 ईमेल: [email protected]
@priyankaborade89953 күн бұрын
Yachi atachcyakalat khrch khup grj ahe, mulana mahitch nahi ki changl communication mhnje ky, shbdancha use ksa kraycha, yavr cartoon books ale pahijet, story chya madymatun smjavyn sangyala
@shabdyatri243 күн бұрын
खरंय. Suggestion छान आहे.
@sumanmahamuni18943 күн бұрын
खूप छान
@sunitakhare68224 күн бұрын
संवादावर उत्तम संवाद साधलात.या विषयीचे काही कोर्स आहेत का?
@shabdyatri243 күн бұрын
धन्यवाद. आपण श्रीमती रविबाला काकतकर यांच्याशी याविषयी संपर्क साधू शकता. मोबाईल: 9881743061 ईमेल: [email protected]
@prakashpalshikar3834 күн бұрын
संवादाचा सेतू कसा बांधायचा या कौशल्यावर वरचे हे मार्गदर्शन अनेकांना वरदान ठरेल
@varshadhande29705 күн бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली, धन्यवाद, सर्वांसाठी उपयुक्त अशी माहिती आहे, आणि संचालिका नेहाताई तुमचा आवाज मुग्धा गोडबोले यांच्या शी खुप जुळतो. ❤
@pa055 күн бұрын
खूप छान
@shabdyatri245 күн бұрын
धन्यवाद 🙏
@neetatiple59107 күн бұрын
खूप छान
@shabdyatri245 күн бұрын
धन्यवाद 🙏
@hemalatabhosale49418 күн бұрын
धन्यवाद.
@Prafullit08 күн бұрын
खुप छान 🎉
@shabdyatri248 күн бұрын
धन्यवाद :) 🙏 🪔
@sunitivaidya792810 күн бұрын
सर्व प्रथम Dr मानसी केळकर ह्यांचे मनपूर्वक अभिनंदन ❤ मराठी भाषे बद्दलची ही मुलाखत फारच माहितीपूर्ण उद्बोधक आणि मनो रंजक झाली आहे अगदी पुन्हा पुन्हा ऐकविशी वाटते मुलाखती दरम्यान एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की Dr मानसी ह्यांचा अभ्यास आणि व्यासंग सखोल आहे तसेच त्यांच्या बोलण्यातून मातृभाषा म्हणून मराठी भाषेवरील त्यांचे प्रेम सतत जाणवत रहाते त्याचबरोबर संस्कृत तमिळ जर्मन फ्रेंच इत्यादी भाषाचां अभ्यास त्यांनी केला आहे तसेच तमिळ पुस्तकांचा अनुवाद ही त्यांची मोठी कामगिरी म्हणावी लागेल भाषा ही माणसाचे संवादाचे आदिम काळापासून चे माध्यम आहे ती मानवी जीवनाशी निगडित आहे म्हणूनच असे mhabnacese वाटते की मानसी क्या ह्या भाषा प्रेमातून तिचे आयुष्टावरील प्रेमही दिसून येते Dr मानसी ह्यांना त्यांच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ❤❤
@shabdyatri248 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद :)
@manasikelkar71438 күн бұрын
मन:पर्वक आभार!
@rajanphadke10 күн бұрын
फारच सुंदर मुलाखत- पुस्तकाचे नाव हवे होते.
@shabdyatri2410 күн бұрын
धन्यवाद 🙏 "आत्मसामर्थ्य : मंत्र प्रतिसादांचा" हे पुस्तक आहे. amzn.in/d/bnAwAZw
@sangitakumbhar456911 күн бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद
@sangitakumbhar456911 күн бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद
@UlkaRuiwale11 күн бұрын
शब्दयात्रीच्या निमित्ताने दिवाळीचा भरपूर खाऊ मिळाला 🙏🙏 मनापासून धन्यवाद 🙏
@shabdyatri2411 күн бұрын
धन्यवाद :) 🙏 . दिवाळीच्या शुभेच्छा 🪔
@kirtideshpande351811 күн бұрын
पर्सनॅलिटी डेव्हलोपमेंटसाठी पण याचा नक्कीच उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@swatiphadnis585911 күн бұрын
खूप छान आणि वेगळी माहिती मिळाली.मनापासून आभार!🙂🙂🙏🙏
@poojakarekar3711 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली. 🙏
@priyankahajare65712 күн бұрын
महत्वाचा विषय सादर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻👌🏻
@shabdyatri2412 күн бұрын
धन्यवाद 🙏
@shrikantrangnekar616912 күн бұрын
शब्दयात्रीला बहोत बहोत नमन
@chetanarao561612 күн бұрын
छान.वेगळं आणि उपयुक्त वाटलं.
@YogeshGokhale-z3g12 күн бұрын
Very informative
@gargimhatre895415 күн бұрын
सोप्या पद्धतीने भाषेचे शास्त्रीय विश्लेषण व बोली भाषेची गरज ,सौंदर्य आणि वापराची निकड ठसवणारी डोळस चर्चा! सुंदर अनुभव 😊 डॉ .मानसी केळकर याःच्या सह शब्दयात्रीचे मनःपूर्वक कौतुक व शुभेच्छा !
@hazariprasad47417 күн бұрын
जाहिराती चा मुद्दा अगदी बरोबर आहे. हास्यास्पद करून टाकतात. तुमने मेरा दिन बना दिया You made my day
@truptibhave498021 күн бұрын
अतिशय सुंदर मुलाखत, भाषा शास्त्र म्हणजे नक्की काय हे सविस्तरपणे कळले. धन्यवाद.
@mindandmahesh21 күн бұрын
मी चित्पावनी मराठी बाबत आमची भास ही कथा अक्षर दिवाळी अंक 2024 मध्ये लिहिलेली आहे.
@sonalishivalkar977621 күн бұрын
Apratim mulakhat Dr Manasi tuze Abhinandan keep it up❤
@prafullmeshram542122 күн бұрын
बोली आणि प्रमाण भाषामधील फरक, बोलीकडे बघण्याचा दृष्टिकोन, बोलीभाषांचे जतन आणि भाषिक अस्मिता अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारी महत्त्वपूर्ण मुलाखत. खूप खूप अभिनंदन डॉ. मानसी
@rashmisharma694222 күн бұрын
महाराष्ट्रातील बोली भाषांचे दस्तावेजीकरण, प्रमाणीकरण अशा अत्यंत गुंतागुंतीच्या विषयाबाबत डाॅ मानसीचे परिश्रम व प्रभुत्व खरच वाखाणण्याजोगे आहे. डाॅ मानसी अगदी यथार्थपणे भाषातज्ञ आहे. तमिळ जी अनोळखी द्रविड लिपीतील भाषा तसेच परकीय जर्मन इत्यादी भाषांमध्ये पारंगत, तिचे कौतुक करावे तितके कमीच. तिचा व्यासंग पाहता भविष्यात ती अजुन ऊंच भरारी घेईल
@avimango4622 күн бұрын
महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार मराठीतून लिहिताना वा टाइप करताना “श आणि ल “ ही अक्षरे मूळ मराठी लिपीतच लिहिली जावी, सध्या परिचित ही अक्षरे हिंदीतूनच लिहिल्या जातात आणि यास फक्त लोकसत्ता दैनिकाच्या मथळ्यात ‘ल’ हा मूळ मराठीतून छापल्या जातो! सॉफ्टवेयर च्या विविध फाँट्स चा विचार करता असे लिहिणे अवघड नसावे! पण त्यासाठी प्रयत्न कोण करणार?
@sureshbhangale298822 күн бұрын
छान मुलाखत, त्यामुळे बोलीभाषेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला मदत होईल
@maheshphadke315422 күн бұрын
खूप छान मुलाखत खूपच माहितीपूर्ण.
@aditimadhavan412123 күн бұрын
अत्यंत मार्गदर्शक अशी मुलाखत. शिक्षक म्हणून भाषांकडे बघण्याचा दृष्टिकोन विस्तारतो. तसेच भाषेशी निगडित नवनवीन क्षेत्रात विद्यार्थ्यांना कसे नेता येईल काही नवीन कोर्सेस डिझाईन करता येतील का असा किडा डोक्यात टाकणारी मुलाखत मनःपूर्वक धन्यवाद... शब्दयात्री आणि डॉक्टर मानसी, दोघांनाही
@SainathKharade-jj4tm23 күн бұрын
khup chaan mulakhat aahe. kup kup aabhar sir and madam ashya mahatvachya vishayavar ak podcast keli..
@shabdyatri2423 күн бұрын
@@SainathKharade-jj4tm धन्यवाद 🙏
@nitinjoshi71923 күн бұрын
मृणालताई आपण बोलत असताना धनश्री ताई लेले यांचा भास होतो
@kailasrawate734724 күн бұрын
मानसी, अतिशय समर्पक भाषे विषयी अभ्यासपूर्वक मुलाखात आम्हाला तू सरस्वतीय असण्याचा सार्थ अभिमान आहे. Keep it up👍
@manasikelkar714323 күн бұрын
मन:पूर्वक धन्यवाद सर!
@vrishaleebhosale372624 күн бұрын
मानसी, काल मुलाखत संपूर्ण ऐकली. परवा झलक पाहिली तेव्हाच ठरवले फुरसतीत, शांत पणे ऐकायला हवी. अतिशय सखोलपणे, तितकेच मुद्दे सूद आणि कुठेही पाल्हाळ न लावता, श्रवणीय अशी मुलाखत खूप भावली. *डॉ.मानसी जयंत केळकर* आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. लवकरच व्याख्यान ऐकायला कान आतुर आहेत. तुम्हा मायलेकींचे मनापासून कौतुक... अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏💐🙏💐
@sanjeevundalkar64624 күн бұрын
घटनेच्या ( संविधान नव्हे ) मार्गदर्शक तत्वांमधे प्रत्येक राज्याने राज्यभाषेखेरीज एक अन्य भारतीय भाषा शालेय पातळीवर शिकवावी अशी एकात्मता खऱ्या अर्थाने बळकट करणारी शिफारस आहे . हिंदी राज्यांनी हे केले नाही .मराठी भाषक हिंदी शिकतातच .मग बिहारी ओडिया किंवा बंगाली का नाही शिकत ?
@sanjeevundalkar64624 күн бұрын
बुद्धिसागर ,ते साधर्म्य असतं ,सार्धम्य नव्हे .
@shabdyatri2424 күн бұрын
हो. मुलाखत घेताना त्यांचा त्या शब्दाचा उच्चार एकूनच ते लक्षात आलं. पुढे लक्षात ठेवेन. धन्यवाद.
@avinashkale904721 күн бұрын
चूक होऊच शकते...अगदी कुणाही कडून...ती मान्य करून पुढे सुधारणा करणं...हा खरा गुण... ऋतुराज तो तुमच्यात दिसतो हे कौतुकास्पद...
@sunititarate377224 күн бұрын
Hi dear manasi Nice to see u, I am ur mom's frieind Proud of u Go ahead😊 Very inmfermative, made easy to understand. Stay blessed
@roshanranade585225 күн бұрын
अतिशय सुरेख मुलाखत. मानसी तू माझ्या वडिलांची, प्रा अशोक केळकर यांची परंपरा पुढे नेते आहेस, हे बघून खरंच उर भरून आला. ❤
@manasikelkar714325 күн бұрын
मन:पूर्वक धन्यवाद. ही फार मोठी प्रतिक्रिया आहे. 😇केळकर सरांच्या परंपरेशी मला जोडून घेता आलं याचा आनंद आहे. 🙏
@avinashkale904721 күн бұрын
@@roshanranade5852 ही मुलाखत ऐकल्यानंतर मला डॉक्टर अशोक केळकर यांची आठवण आली.
@sudhirshere52525 күн бұрын
मराठी भाषाप्रेमी , शिक्षक, विद्यार्थी सर्वांनाच उपयुक्त संदर्भदायी मुलाखत.. अभिनंदन डॉक्टर मानसी केळकर... आपणां सरस्वतीयांचा , आम्हा शिक्षकांचा अभिमान !!!🎉🎉🎉😊
@manasikelkar714325 күн бұрын
मन:पूर्वक धन्यवाद सर!😇
@sunny57jo25 күн бұрын
मानसी ताई, १) सिंधू संस्कृती ची भाषा आणि संस्कृत (किंवा कुठलीही इतर भारतीय भाषा ) यांमधला दुवा शोधण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का? २) संस्कृत मधले ४ लाख ग्रंथ अजूनही धूळ खात पडून आहेत, त्यांचे भाषांतर झालेले नाहीत असे संजीव संन्याल म्हणतात. यावर तुमचे काय म्हणणे आहे?
@MLTR-199525 күн бұрын
कुठे आहेत ते ग्रंथ ?
@manasikelkar714325 күн бұрын
१. जुन्या भाषांचा एकमेकांमधील संबंध शोधण्याचे काम ऐतिहासिक आणि तौलनिक भाषाविज्ञानात केले जाते. माझा स्वत:चा या विषयाचा अभ्यास नाही, पण असे अनेक अभ्यास उपलब्ध आहेत. २. तुमच्या या प्रश्नाचा नीट संदर्भ दिलात तर त्यांचे उत्तर देणे सोपे होईल. धन्यवाद.
@tlnthelastnomad25 күн бұрын
मनःपूर्वक अभिनंदन मानसी madam! अत्यंत अभ्यासू आणि योग्य व्यक्तीला या मंचावर बोलावल्याबद्दल शब्द्यात्रीचे अभिनंदन!