अंजना यांनी योग्य निर्णय घेतला आहे काही चुकीचे नाही
@RupaliSonawane-tg7bz6 күн бұрын
अंजनाजीनी अगदी बरोबर केले कारण ही तर आजची वास्तव परिस्थिती आहे.
@kantajagdale27106 күн бұрын
जशास तसे ्आताच्या सुनांना सासु सासऱ्यांची खुप अडचण होते ्आणि भरमसाठ पगार देऊन कामवाल्यांच्या कडून स्वयंपाका सह कामे करून घेताना खुप मोठे पणा वाटतो ्आंदळ दळतय आणि कुत्र पीठ खातय ्सासूच्या खर्चा साठी पैसे नसतात ्म्हणतात ना ्न्हाणीला बोळा आणि दरवाजा उघडा ् सासू सासरे आणि नवरा यांच्या कमाईवर ह्या सुना चैन फुकटचा मोठेपणा गाजवत असतात लहान नातवंडांच्या पुढच्या जीवनाचा विचार करत नाहीत ्आम्ही स्वतः घरकाम ्नोकरी करुन थेंबे थेंबे तळे साठविले ्आताच्या सुनानी आपल्या पोराबांळांचा पुढच्या त्यांच्या सर्व बाबतीत सुखी जीवनाचा विचार करून ्पावले उचलली पाहिजेत माणूसकीने राहिले पाहिजे ्🙏🚩🙏🚩 आम्ही वारकरी पंढरीचे 🙏🚩🙏🚩😊
@sujataharmalkar56536 күн бұрын
असे कोाणाचया ही घरी होवू नये ्अाज मला तर वूदया तूला जयअंबे मा🍎🍎🍎🍎🍎
@LatikaSarode6 күн бұрын
Ho.
@lscentertainment98166 күн бұрын
अगदी बरोबर
@daulatkadam61297 күн бұрын
छान कथा, मुलांना घेण्यासारखी आहे. सुंदर. 👌👌
@SmitaPatil-wd7pp7 күн бұрын
मुलगा असा असावा, आपल्याच कर्माचे फळ आपल्याला मिळते, जसे पेराल तसे उगवेल
@ShailejaPatkar7 күн бұрын
कथा खूप छान होती आवडली कल्याणी ताई. यांचा निर्णय घेतला तो खूप छान होता
@ShailejaPatkar7 күн бұрын
कथा खूप आवडली असा मुलगा असावा जो आपल्या आईला v वडिलांना सांभाळतो समजाऊन घेतो आपल्या आईला मान देतो तो खरा मुलगा बायको ही आपल्या कर्माची फळे भोगते अशा बायकांना अशीच अद्दल घडवावी
@latakate21167 күн бұрын
अतिशय सुंदर कथा
@rameshpimpalkar38497 күн бұрын
कर्माचे फळ.
@akshayikhankar50697 күн бұрын
😊😊😊😊😊😊😊😊 😊😊😊😊
@TushariNaik-hi1bj8 күн бұрын
Ho Kalyanijinni agadi barobarbolya aani kele
@mandachaturvedi57898 күн бұрын
Mast
@minalbobade12598 күн бұрын
खूपच छान कथा आहे ❤
@kumudinimehendale60068 күн бұрын
खूप छान कथा आहे
@MahendraPawar-n9x9 күн бұрын
Very Imotional Story
@nilamwaingankar662710 күн бұрын
ससस९9धचततथछकदहहहह
@snehachiplunkar185612 күн бұрын
Third class mulga & sun
@VandanaHatkar-h2z13 күн бұрын
कथा खुप छान असच केले पाहीजे ज शास तसे
@ShailejaPatkar13 күн бұрын
कथा खूप आवडली छान केलं आई वडील यांनी अशा मुलांना आणि सुंनाना अशा माणसांना कधी माफ करू नये
@krishnakolte213118 күн бұрын
अपुर्ण
@AnnasahebBadhe.21 күн бұрын
खरोखर अमानुष आहे अशा सुनेचे लाड पुरवणारा नवरा जर ताटाखालचे मान्जर बनला मग पाहायलाच नको परंतु मुलाने हे लक्षात ठेवावे उद्या आपल्यावर देखील ती वेळ येणार आहे कारण आपली मुलं ते पहात असतात. म्हणून आपण आपले आचरण स्वच्छ ठेवावे अन्यथा आपलेवर ती वेळ येऊ शकते.
@satishchavan240327 күн бұрын
☝🏼 APRATIM
@satishchavan240329 күн бұрын
Aprateem ☝🏼 Old is Gold
@maayurgathe7602Ай бұрын
Tumhala yellow dollar yet aste ky plez reply 🙏
@MarathiStorieАй бұрын
@@maayurgathe7602 ny
@kavitabirwadkar1954Ай бұрын
Khups sunder Apratim bhari 👍👌🌹💞
@pandurnggorde1963Ай бұрын
जीने व्हिडिओ बनवलाय तिला लाज वाटली पाहिजे अशा बातम्या टाकायला तुझी लायकी आहे का तुझ्या आईला नावे ठेवण्याची ती कशीही असो आई आहे
पण यामध्ये मुलगा हा अतिशय हुशार आणि समजुतदार आहे की त्याने स्वता या मुलीला धडा शिकवला ,आणि अशी संधी प्रत्येकालाच मिळते पण प्रर्येक मुलगा बायकोच्या व तिचे माहेरच्या वर लबाडपणावर विश्वास ठेऊन स्वताचे जन्मदाते आईवडीलांना व त्याच्या प्रत्येक realation ला दोषी ठरवतो.शेवटी लबाडपणा एक दिवस नक्कीच दिसेल.मग बाकी काही म्हणायलाच नको ,काय किमंत राहील हाच विचार करा.धन्यवाद कथेतुन प्रत्येक मुलींनी बोध घ्या.
@minalapte2702Ай бұрын
खुप छान कथा आहे नविन सुनांनी बोध घ्यावा.
@GanpatkrishnaraoMahamuniАй бұрын
Very nice
@vijaymore7085Ай бұрын
खूप छान कथा आहे.
@vanitabalwalli65702 ай бұрын
Stop writing मित्रांनो .that is very irritating & do you want only men to read this story ?
@chhayasanzgiri65192 ай бұрын
Khup chhan aahe. Karate take bharave.
@chhayasanzgiri65192 ай бұрын
Karave tase bharave
@NilimaGogawale-gc1bo2 ай бұрын
Attachi hech paristheti ahe lokana dakvnyasathi fakta dekhava karaycha Jo kharach tya vednetun jato tyalach koni vicharat nahi thodasa Pani sudha dayla tyana taim nahi konala
@kalindimhaskar76372 ай бұрын
खुप सुंदर गोष्ट होती कधीही अहंकार करु नये कशाही असल्या तरी ती एक आई आहे