Пікірлер
@Malhar1903
@Malhar1903 10 сағат бұрын
लोक चार चार महिने राहत असतील तर तीन चार राहणाऱ्यांना कशी जागा मिळणार? काही तरी मर्यादा ठेवली पाहिजे
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni Сағат бұрын
दशमी एकादशी द्वादशी केव्हा सुट्ट्यांचे दिवस सोडून आता नक्कीच मिळते
@tatyasahebkharad235
@tatyasahebkharad235 13 сағат бұрын
रूम चे रेट काय आहेत
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni Сағат бұрын
[10/8/2023, 7:08 am] Jayu Kulkarni: पंढरपूर मध्ये गर्दीमुळे भाडे सिजनेबल असते त्यामुळेसांगता येत नाही आपण ज्या दिवशी येणार असाल त्याच्या आदल्या दिवशी फोन करून विचारा व्हिडिओ पाहून फोन केला असे सांगितले तर योग्य रेटमध्ये ते तुम्हाला रूम देतील [13/8/2023, 8:06 am] Jayu Kulkarni: प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करु शकता
@balkushanpankhade479
@balkushanpankhade479 13 сағат бұрын
किराया किती आहे
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni Сағат бұрын
[10/8/2023, 7:08 am] Jayu Kulkarni: पंढरपूर मध्ये गर्दीमुळे भाडे सिजनेबल असते त्यामुळेसांगता येत नाही आपण ज्या दिवशी येणार असाल त्याच्या आदल्या दिवशी फोन करून विचारा व्हिडिओ पाहून फोन केला असे सांगितले तर योग्य रेटमध्ये ते तुम्हाला रूम देतील [13/8/2023, 8:06 am] Jayu Kulkarni: प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करु शकता
@user-od7ij9wg5m
@user-od7ij9wg5m 14 сағат бұрын
मी 25 वेळेस गेलो रूम करण्यासाठी एक वेळ सही रूम दिली नाही रूम बुक खाली नाही म्हणतात
@Jagan-b6n
@Jagan-b6n 15 сағат бұрын
आहो आम्हीं दोनदा आलो होतो पण आम्हाला खाली म्हणून परत पाठण्यात आले असे खोटे प्रचार करू नये पंढरूरमध्ये देव सोडून सर्व भामटे आहेत
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni Сағат бұрын
एकावरून अनेकांना जज करू नये मी कोणतही शुल्क न घेता व्हिडिओ करते केवळ पांडुरंगाची सेवा हा दृष्टिकोन समोर ठेवून मी सर्वांना मदत करते तुम्ही मला फोन केला असता तर मी तुम्हाला नक्कीच मदत केली असती 🙏🙏🙏 .पुन्हा कधी पंढरपूरला आला तर मला नक्की फोन करा मी आपणाला सर्व मदत करेल
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni Сағат бұрын
अहो एका वरून अनेकांची परीक्षा करू नये मीसर्व व्हिडिओ कोणतेही शुल्क न घेता करते केवळ पांडुरंगाची सेवा हा दृष्टिकोन समोर ठेवून मी सेवा देते अनेकांना मी जागा बघून दिलेले आहेत आपण जर मला फोन केला असता तर मी आपल्याला नक्कीच मदत केली असती पुन्हा पंढरपूरला याल तेव्हा मला फोन करा मी तुम्हाला मदत करेन धन्यवाद🙏🙏🙏
@bharatthakur9686
@bharatthakur9686 22 сағат бұрын
रुम देणारे लोक रुम खाली नाही सागंतात
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 15 сағат бұрын
गर्दी असेल तर रूम भरलेले असतात ते तरी काय करणार
@AdvayDabhade
@AdvayDabhade Күн бұрын
Book kashe karayche ???
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 15 сағат бұрын
व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे आणि तसेही तुम्ही तिथे गेल्यानंतर सुद्धा बुकिंग करू शकता
@mohanchavan6931
@mohanchavan6931 Күн бұрын
मला पण हाच अनुभव आला असून रुम शिल्लक असताना नाही सांगतात
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 15 сағат бұрын
🙏🙏🙏
@vasantsirsat3072
@vasantsirsat3072 Күн бұрын
मोबाइल नं सांगा
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 15 сағат бұрын
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे
@vasantsirsat3072
@vasantsirsat3072 Күн бұрын
नेमका पत्ता व मोबाइल नं द्या
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 15 сағат бұрын
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मोबाईल नंबर पत्ता आणि लोकेशन पण दिलेले आहे
@pramodpingale5175
@pramodpingale5175 Күн бұрын
माहिती ऐकून यावेसे वाटते 24 jully पासून निवास व्यवस्था होऊ शकेल काय
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni Күн бұрын
होऊ शकेल येऊन बघा तुम्ही नाही तर दुसरीकडे पण तुम्हाला आता जागा मिळतील
@SohanKalmegh
@SohanKalmegh Күн бұрын
रूमचा किराया कोण सांगणार. मग तिथे आल्यावर जास्त पैसे उकळता
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni Күн бұрын
[10/8/2023, 7:08 am] Jayu Kulkarni: पंढरपूर मध्ये गर्दीमुळे भाडे सिजनेबल असते त्यामुळेसांगता येत नाही आपण ज्या दिवशी येणार असाल त्याच्या आदल्या दिवशी फोन करून विचारा व्हिडिओ पाहून फोन केला असे सांगितले तर योग्य रेटमध्ये ते तुम्हाला रूम देतील [13/8/2023, 8:06 am] Jayu Kulkarni: प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करु शकता
@SohanKalmegh
@SohanKalmegh Күн бұрын
आधी भाडे किती आहे ते सांगा मग बाकीची माहिती द्या.
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni Күн бұрын
माझे काम व्हिडिओ करायचे आहे लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे हे मी काम करते भाडे ठरवणे हे माझे काम नाहीये ते त्या ओनर चे काम आहे
@madhukarrandhave7418
@madhukarrandhave7418 Күн бұрын
Thali price
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni Күн бұрын
मंगळवारी 199 सेवाभाव वृत्तीने आणि इतर वेळेला अडीचशे रुपये थाळी आहे
@anilkore3100
@anilkore3100 Күн бұрын
मी आणि माझे सहकारी मित्र आषाढी नंतर पंढरपूर ला येणार आहोत, त्यावेळी नक्की राजभोग थाळी खाण्यासाठी भेट देणाराहोत🙏
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni Күн бұрын
हो नक्की या
@NareshPatil-ov4tt
@NareshPatil-ov4tt Күн бұрын
माऊली आपले मोबाईल नंबर पाठवा प्लीज 🙏मी एक वारकरी आहे
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni Күн бұрын
प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेले आहेत
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni Күн бұрын
95 27 29 37 96
@GulabShinde-b5r
@GulabShinde-b5r 2 күн бұрын
गजानन महाराजांचे आम्ही शेगावला नेहमी जातो त्यामुळे खूप छान सेवा आहे सर्व शिस्तप्रिय आहे जय गजानन माऊली पंढरपूर
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni Күн бұрын
जय गजानन
@user-rz3th6yd8q
@user-rz3th6yd8q 2 күн бұрын
खूपच सुंदर अप्रतिम
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 2 күн бұрын
🙏🙏🙏
@satishpatil6490
@satishpatil6490 2 күн бұрын
अतिशय सुंदर ताई
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 2 күн бұрын
🙏🙏🙏
@artiurmude7982
@artiurmude7982 2 күн бұрын
जयहारी ताई सुंदर आभंग गायला. धन्यवाद अ,नगर.
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 2 күн бұрын
🙏🙏🙏
@eknathhasure8802
@eknathhasure8802 2 күн бұрын
Ekdam mast kolhapur❤❤❤
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 2 күн бұрын
🙏🙏🙏
@savitakalaskar4888
@savitakalaskar4888 2 күн бұрын
खुप छान सोय आहे
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 2 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@bhimraokokate3608
@bhimraokokate3608 3 күн бұрын
रूम रिकामी नाही असे सांगून रूम देत नाहीत असा अनुभव आला म्हणून सांगतो
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 2 күн бұрын
गर्दीच्या वेळी आले तर असे होते सुट्ट्या एकादशी असं सोडून जरा आलात तुम्ही तर तो मिळून जाते
@horse4848
@horse4848 3 күн бұрын
ताईं owner cha नंबर मिळेल का?
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 2 күн бұрын
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे
@user-ob2xn2ew8y
@user-ob2xn2ew8y 3 күн бұрын
❤एक वेळा नक्की येऊ दिदी, सहकुटुंब.राम कृष्ण हरी.
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 2 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@nandunaik4221
@nandunaik4221 3 күн бұрын
Farch Awadla mala pen jayche ahe🙏
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 2 күн бұрын
🙏🙏🙏
@pranali7814
@pranali7814 3 күн бұрын
नवरा बायको ला रुम मिळते का
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 2 күн бұрын
हो मिळते
@pranali7814
@pranali7814 3 күн бұрын
तिरुपती बालाजी जाऊन या तुम्ही फक्त पन्नास रुपये मध्ये रुम मिळते
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 2 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@user-un3se8be1u
@user-un3se8be1u 3 күн бұрын
फोन नंबर घा
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 2 күн бұрын
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे राक्षे यांना फोन करा
@RatnakarKale-o9f
@RatnakarKale-o9f 2 күн бұрын
p​@@JayshriKulkarni
@maheshdandgaval2664
@maheshdandgaval2664 4 күн бұрын
लवकर रूम मिळत नाहीत
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 4 күн бұрын
हो गर्दीमुळे तसे होते
@AstureRekha-ot1pf
@AstureRekha-ot1pf 4 күн бұрын
Very nice explain etion sister..😊
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 4 күн бұрын
Thanks a lot 😊
@bajiravpatil2369
@bajiravpatil2369 4 күн бұрын
गजानन महाराज संस्थान 200, रूपये आहे. 8, मानसाच्या साठी,, तुम्हाला ८००, रुपये खर्च द्यावा लागतो दरम्यान दर कमी-जास्त प्रमाणात आहे म्हणून सर्व दर सामान घेऊन सोय करण्यात यावी धन्यवाद
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 4 күн бұрын
🙏🙏🙏
@yashgamer5537
@yashgamer5537 4 күн бұрын
जय गजानन श्रि गजानन माऊली
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 4 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@nupatil2573
@nupatil2573 4 күн бұрын
सर्व खर आहे पण पंढरपूर ला रूम खाली नसतात माझे खूप हाल झाले होते
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 4 күн бұрын
पुन्हा याल तेव्हा मला फोन करा मी तुमची सोय करेल
@user-hr9oo8op6v
@user-hr9oo8op6v 4 күн бұрын
आम्हाला वैजापूर वरुन बोलावुन घेतलें तिथे गेल्यावर रुम शिल्लक नाही असे सांगण्यात आलेृ् कामगार वर्ग व्यवस्थीत नाही परंतु स्वच्छता चांगली आहे धन्यवाद
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 4 күн бұрын
रूम रिकामी नसेल
@smitadesai5395
@smitadesai5395 4 күн бұрын
माऊली माऊली
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 4 күн бұрын
🙏🙏🌹
@PundalikHaldankar
@PundalikHaldankar 4 күн бұрын
रखुमाई विठ्ठला पांडुरंगा पंढरीनाथा देवा तुझ्या चरणि माझे कोटि कोटि नमस्कार ज्ञानेश्वर माऊलि तुकाराम
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 4 күн бұрын
🙏🙏🙏
@sharadapujari7930
@sharadapujari7930 5 күн бұрын
माऊली माऊली 🙏🙏
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 2 күн бұрын
🙏🙏🙏
@mohinipoojary1493
@mohinipoojary1493 5 күн бұрын
Shree Hari Vithal
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 4 күн бұрын
राम कृष्ण हरी
@TrekBookIndia
@TrekBookIndia 5 күн бұрын
श्री हरी विठ्ठल🙏
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 4 күн бұрын
राम कृष्ण हरी
@sunitapathak9161
@sunitapathak9161 5 күн бұрын
माझे माहेर पंढरी जय विठ्ठल रुक्मिणी 🙏🙏🙏🙏
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 4 күн бұрын
राम कृष्ण हरी
@ShaymKolekar
@ShaymKolekar 5 күн бұрын
रुम कधी भेटत नाही कधी पन फलक लावले आहेत रुम नाही
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 4 күн бұрын
सर्वांना तिथेच हवे असते त्यामुळे रूम रिकामी नसतात
@shivajilendave8144
@shivajilendave8144 5 күн бұрын
room रेंट किती आहे ?
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 4 күн бұрын
[10/8/2023, 7:08 am] Jayu Kulkarni: पंढरपूर मध्ये गर्दीमुळे भाडे सिजनेबल असते त्यामुळेसांगता येत नाही आपण ज्या दिवशी येणार असाल त्याच्या आदल्या दिवशी फोन करून विचारा व्हिडिओ पाहून फोन केला असे सांगितले तर योग्य रेटमध्ये ते तुम्हाला रूम देतील [13/8/2023, 8:06 am] Jayu Kulkarni: प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करु शकता
@shivajilendave8144
@shivajilendave8144 5 күн бұрын
रूम रेट सांगा

room rent sangat ja
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 4 күн бұрын
[10/8/2023, 7:08 am] Jayu Kulkarni: पंढरपूर मध्ये गर्दीमुळे भाडे सिजनेबल असते त्यामुळेसांगता येत नाही आपण ज्या दिवशी येणार असाल त्याच्या आदल्या दिवशी फोन करून विचारा व्हिडिओ पाहून फोन केला असे सांगितले तर योग्य रेटमध्ये ते तुम्हाला रूम देतील [13/8/2023, 8:06 am] Jayu Kulkarni: प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करु शकता
@sunitapathak9161
@sunitapathak9161 5 күн бұрын
जय गजानन माऊली 🙏🙏
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 4 күн бұрын
जय गजानन
@jagrutishirsat6702
@jagrutishirsat6702 6 күн бұрын
Good information madum. Ramkrishna Hari
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 6 күн бұрын
राम कृष्ण हरी
@ramlade9728
@ramlade9728 6 күн бұрын
उपवासाचे पदार्थ आहे का
@cookingwithdarshu5136
@cookingwithdarshu5136 6 күн бұрын
Ho ahet..
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 6 күн бұрын
हो उपवासाचे पदार्थ पण आहेत
@UshaJadhav-zq4qt
@UshaJadhav-zq4qt 7 күн бұрын
कसे बनवता त्याचा व्हीडिओ टाका
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 6 күн бұрын
🙏🙏नक्की प्रयत्न करेन
@UshaJadhav-zq4qt
@UshaJadhav-zq4qt 7 күн бұрын
खुप छान
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 6 күн бұрын
🙏🙏