सरपंच बाईचे पती, मासिक सभेच्या मीटिंगमध्ये सभा सुरू असतांना, पत्नीच्या समोरच्या खुर्चीवर बसून संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत, मासिक सभेच्या ठरावाबाबत चर्चा करतानाचा व्हिडिओ माझ्याकडे आहे तर तो पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जाणार का?की सरपंच यांच्या खुर्चीवरच बसल्यावर कारवाई साठी पात्र राहील, कृपया मार्गदर्शन करा
@shankarkamble53116 сағат бұрын
मला माझ्या आईचा मृत्यूचा दाखला हवाय त्यासाठी मी काय करू मुंबईला राहत असून मी भरपूर चौकशी केली
@SunilBhil-cr9nnКүн бұрын
सर माझे घरकुल शबरी आवास घरकुल मध्य मंजुर होत पण लाभ नाही मिळाला
@vivekkshirsagar79832 күн бұрын
देशापेक्षा तलाठी लवकर पावत नाही 25तारखेपासूनतलाठीभेटतनाही
@ShivprasadRanmale-ih8id4 күн бұрын
Barcode bdl sudha bola. Barcode mandatory aahe marriage certificate vr.
@rajanikshirsagar52204 күн бұрын
अंगणवाडीच्या महिलांची फोटो काढण्याचा अधिकार आहे का
@saurabhbambde2516 күн бұрын
😂😂😂
@CSCसेतूसुविधाकेंद्र7 күн бұрын
काही कागदपत्रे मध्ये जन्म तारखेत काही बदल असेल किंवा काही कागदपत्रे काढण्याकरिता जन्म दाखला पाहिजे असेल. ज्यांची नोंद नाही किंवा जन्म दाखला आहे पण जन्म तारीख चुकीची असेल त्यांनी मला संपर्क करा.
@rajendramohite785510 күн бұрын
जन्म तारीख माहित असेल तर कश्याला अर्ज करणार, तुम्ही बोलता अर्जावर जन्म तारीख लिह्याची आहे.
@nehamudiraj765210 күн бұрын
Dilvery ghari jhali tar ks kadhaicha janmdakhla
@CSCसेतूसुविधाकेंद्र7 күн бұрын
आम्ही काढून देऊ आमच्या कडे सेतू सुविधा केंद्र आहे online काढून देऊ संपर्क करा
@MangalUttekar-p2l10 күн бұрын
link open hot nahi
@sunilmasalkar426311 күн бұрын
आरे शेवट जे सांगितले ते चुकीचे आहे,(माहितीचा आधिकार)
@vilaspawar933012 күн бұрын
आमच्या गावामध्ये किंवा वाडीमध्ये दिवाबत्तीची सोय नाही तर तक्रार कोणाकडे करायची कृपा करून सल्ला द्या किंवा माहिती द्या
@ClickMarathi112 күн бұрын
Grampanchayat la arj dya tyanantar tihe tumchi nond ghetli nahi tar panchayat samiri madhe takrar kara
@maheshchautmal14 күн бұрын
सर नोंदणी करण्याआधी घर कर पूर्ण भरावा लागेल असे सांगितले जाते ग्रामसेवक यांच्याकडून,घर टॅक्स भरावा लागेल का?
@sachitadeokar546014 күн бұрын
Bhavu तुमचं शिक्षण किती?
@DhanrajNandpatel15 күн бұрын
D R Nandpatel.....why was called RTI applied ?
@khalidphatan673515 күн бұрын
Tumcha nambar dya ki please
@kalyangade904016 күн бұрын
मी एक ग्रा.पं.सदस्य आहे. .. सर, सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी तहकुब सभा घेतलेलीच माहीत होत नाही. ....काय करावे.
@anilmore913816 күн бұрын
माझं पण ड यादीत नाव आहे पण पैसे नाय पडले अजून
@bhushanmorankar256416 күн бұрын
Sir amhi gavat naslya mule reshan ghet nahi tr aamchya navacha dhanya dukandar swatahkade gheu shkto ka? karan olkhicha aslyamule tyanich aamch reshan card open kel aahe tr to amchya navach dhanya swatah theun gheu shkto ka? Jar to ghet asel tr amhala online smjel ka ki hya month madhe tyani aamchya navacha dhanya swatah kde ghetle ase.
@yogeshwasu212217 күн бұрын
Hii sir mazya garachi grampanchayat la nond nahi ase gram sevak sangat ahe
@swapnilpatil6121 күн бұрын
आत्या असतील तर लागणार नाहीत काय
@माणिककोठावळे24 күн бұрын
👍👌🙏🙏
@माणिककोठावळे24 күн бұрын
👍👌👌🙏🙏
@sunitashinde-e9v24 күн бұрын
जर विवाह नगरपालिका क्षेत्रात झाला असेल तर ती नोंद online कोठे करायची फॉर्म भरून झालेवर नगरपालिका मध्ये कोणास भेटायचंव birth date साठी pan card चालेल का एका aap वर अनेक जणांचे विवाह नोंद दाखला करू शकतो का Please reply ऑल very imp query tthanks
@sunitashinde-e9v24 күн бұрын
Time 5.55 वराचे photo jpg ka pdf मध्ये अपलोड करायचे aadahaर आणि रेशन card पाठपोठ फोटो pdf करायची का Please reply very imp query tthanks
@GaneshSonawane-m6v25 күн бұрын
Ghar kullu se mahiti
@आजू374225 күн бұрын
Aamchya gavat sarpanch mahila ashikshit ahe Ani mulga sarpanch mhanun Kam pahto
@pushpapagare906026 күн бұрын
4500
@ShivramKhokale26 күн бұрын
Shivram thaka khokale.dand vihigavn tal shahapur dist Thane pin.421602
@RavindraManvatkar26 күн бұрын
आम्हाला 7500 हजार, आले,पन,सहावा, हप्ता कवाऐनर
@priyankakadam921127 күн бұрын
Majey nav Aishwarya kadam hay mala 6 haptha bhetla pahije
@NiteshDhodi-sp8no27 күн бұрын
Sar tithe kahich pruf nahi
@VivekWalmiki-f8z28 күн бұрын
Abe Adarsh Sidhi Karun Dev le le
@VivekWalmiki-f8z28 күн бұрын
Aur ek Sudha aale ne paise palak song
@VivekWalmiki-f8z28 күн бұрын
Ajay State Bank SBI State Bank
@mh10motorider6328 күн бұрын
Ladki bhaineicha hapta ahe tr tu ...mitrano ....mitrano as ka mantoys😅😅😅😅😂😂...
@Rajbagal-m7h28 күн бұрын
सर पोस्ट ऑफिस आहे चे खाते रुपाली सुशीलकुमार बागल हप्ता आला नाही
@dineshpowar20629 күн бұрын
सर तुमचे कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे
@surenpangat8342Ай бұрын
फक्त घरामदे मोठी मुलगी
@surenpangat8342Ай бұрын
Fakt moti mulgi sati
@TukaramGholap-o2rАй бұрын
ही सर्व प्रक्रिया रद्दबातल झालेली असून सर्वजण व मृत्यूच्या नोंदीच्या प्रक्रिया कार्यपद्धती पुढीलप्रमाणे जन्म किंवा मृत्यूच्या घटनेच्या 21 दिवसांपर्यंत नोंदणीचे अधिकार ग्रामपंचायत ला निबंधक तथा ग्राम पंचायत अधिकारी यांच्याकडे आहेत या कालावधीत ग्रामपंचायतला माहिती देणे घटना घडलेल्या घरातील ज्येष्ठ कर्त्या पुरुषांची जबाबदारी नियमान्वये निर्धारित केलेली आहे 21 ते 30 दिवस या उशिरा नोंदीच्या कालावधीची प्रक्रिया ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे नियमित फीस भरून करता येते 30 दिवस ते एक वर्ष इतक्या कालावधीमध्ये होणारी उशिरा ची नोंद ही माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्या आदेशान्वये ग्रामपंचायत कडे केली जाते एक वर्षात पुढील सर्व उशिरा होणाऱ्या जन्म व मृत्यूच्या नोंदीची प्रक्रिया ही माननीय तहसीलदार यांच्या आदेशाने करण्यात येते यासाठी ग्रामपंचायतचे अनुपलब्धता प्रमाणपत्र रुपये 20 इतकी शासन निर्धारित फीस घेऊन वितरित केले जाते
@nitingosavi1735Ай бұрын
माझ्या घरासमोरच खंब्यावरचा 1 महिन्यापासून बंद आहे तक्रार करून पण चालू करत नाही
@sudhakardabhade77Ай бұрын
भाऊ फ्रॉम भरला पण पुढे काय
@dineshbhosale-yk4ikАй бұрын
Kay Rao ladakya bahin chi chestatari karat nahi na i
@balajibaviskar6328Ай бұрын
Parbhani. Ahe ka
@SangeetaDoiphode-bn8yiАй бұрын
Ok
@StatusKing-on5zwАй бұрын
Birth
@RSCREATIONrpАй бұрын
Yes’s sir
@vidhitabhosaleАй бұрын
Mg pahile key mat denyasathi sagalya BANK chalat hoytya Kay ata kay sampale paise