आदिवासी चे हक्क अधिकार संपत चालेत भावांनो कधी उतरणार रस्त्यावर वाचवण्यासाठी. नाय तर गुलामीत जगवा लागेल.
@sureshvalvi6223Ай бұрын
एवढी लोक बारड गडावर जातात एक जनानी दोन दोन झाडे लावली असती तर जंगल वाढले असते पण नुसती मौज मजा करायला जातात आणि स्वतः ला निसर्ग प्रेमी म्हणवून घेतात....