Пікірлер
@ashokbhanse7595
@ashokbhanse7595 3 күн бұрын
Happy new year 🎊💐
@varunpanaskar
@varunpanaskar 6 күн бұрын
Hats off to you sir. More power to you.
@sonikamali7865
@sonikamali7865 7 күн бұрын
खूपच छान 🎉 अभिनंदन 🎉
@ashokbhanse7595
@ashokbhanse7595 28 күн бұрын
नमस्कार मॅडम 🙏 संवाद सारथी कार्यक्रमात मा. विशाल सोनकूळ सरांनी आपली मुलाखत घेतली.त्यात मी पण भाग घेतला आहे.मला काही कारणास्तव शेवट पर्यंत बघता आली नाही. आज मी यू ट्यूब व्हिडिओ पूर्णतः बघितला आहे. आज आपण महाराष्ट्र शासन चे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहात. आपला जीवन प्रवास हा दुखः जरी असले तर शिक्षणाची मिळालेली संधी अन् आपली जिद्द दिसून येत आहे. आई,वडील, भाऊ,बहिण नाते वाईक, हॉस्टेल चे शिक्षक वृंद,कर्मचारी, शाळा कॉलेज व हॉस्टेल चे मित्र,मैत्रिनी या सर्वांनी आपल्या जीवन प्रवासात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वेळोवेळी आपणास सहकार्य मिळाल्याने आपण आज शासकीय पदावर पोहचले. सर्वांचा मोलाचा वाटा आहे. गाव खेड, शेतातील मळा, लांब ची शाळा, बाहेर गावी शाळा ,शहरात कॉलेज... असे करता करता... आपणास मिळालेले शेख सर... एखाध्या सिनेमा सारखी स्टोरी आहे.. अन् शेवट फार सुंदर आहे. प्रतिक्रिया सरांनी अन् मॅडम नी खूप छान दिली. आपणास जुळे मुल आहेत. आपला छोटा सा छान परिवार आहे. सर्वांना प्रेरणादायी आपला जीवन प्रवास आहे. यास आपले हार्दिक अभिनंदन.🌹 पुढील पदोन्नती करीता व यशस्वी कार्य करण्यास खूप खूप शुभेच्छा.. 🙏🙏🙏 @ अशोक शामराव भानसे वनपाल सेवानिवृत्त 2020 वन विभाग वर्धा
@jyotiohol1474
@jyotiohol1474 28 күн бұрын
👍🏻ग्रेट.....
@niranjanjadhav7461
@niranjanjadhav7461 Ай бұрын
खूप छान मॅडम यांचा अनुभव शेअर केले आणि त्यांच्या जीवन प्रवासास एक मानाचा सलाम
@mayacare6951
@mayacare6951 Ай бұрын
Great
@anjaney2525
@anjaney2525 Ай бұрын
Thank you
@ratnaprabhajoshi8054
@ratnaprabhajoshi8054 Ай бұрын
अभिनंदन.चिकाटीने कार्यरत राहिलात त्यांचा यथोचित सत्कार झाला
@anjaney2525
@anjaney2525 Ай бұрын
Thank you
@ashokbhanse7595
@ashokbhanse7595 2 ай бұрын
मा.अनिता चव्हाण मॅडम यांनी आजच्या संवाद सारथी कार्यक्रमात हसत खेळत जीवन प्रवास सांगितला आहे.सर्वांना प्रेरणादायी असा आहे. महाराष्ट्र शासनाचा 🎖️ शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहे. यास आपले हार्दिक अभिनंदन. 🎉 मॅडम 🇮🇳 देश विदेश येथे त्यांचे आवडता खेळ👩‍🦽 तलवार बाजी खेळत आहेत. त्या स्वतः आत्मनिर्भर आहे.मला अभिमान आहे. 🇮🇳 भारत देशाचे नाव उंच स्तरावर, प्रतिनिधित्व देश विदेशात करण्यास आपणास व आपल्या संयुक्त टीम ला खूप खूप शुभेच्छा.. 🎊🎉🎊🎉🎊🎉🎊 @ अशोक शामराव भानसे सेवानिवृत्त वनपाल वर्धा वन विभाग वर्धा
@ashokbhanse7595
@ashokbhanse7595 3 ай бұрын
सुरुवातीपासून तर शेवट पर्यंत आपली मुलाखत बघितली...ती पूर्णतः सकारात्मक होती. आपणास आई,वडील,भावंडं,शेजारचे मित्र, शिक्षक वृंद ,शाळा कॉलेज मित्र आणि जॉब करत आहात तेथील सर्व या सर्वांचे आपणास वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे. आपला जीवन प्रवास हा सर्वांना प्रेरणादायी आहे.. असेच प्रेरणादायी कार्य करण्यास खूप खूप शुभेच्छा.. 🎊🎊🎊
@PradipKamthe-mm2nf
@PradipKamthe-mm2nf 3 ай бұрын
👌
@ashokbhanse7595
@ashokbhanse7595 4 ай бұрын
विश्व नारियल दिवस 2024 प्रत्येक वर्ष 2 सितंबर को हमारे जीवन में नारियल के महत्व को पहचानने के लिए मनाया जाता है। 🌴🌴🌴🌴🌴
@popatpatil4156
@popatpatil4156 5 ай бұрын
शाब्बास भाचे जबरदस्त काम केले आहेस अशीच प्रेरणादायी काम तुझ्याकडून घडोत
@popatpatil4156
@popatpatil4156 5 ай бұрын
खूप सुंदर काम चालू आहे
@ashokbhanse7595
@ashokbhanse7595 5 ай бұрын
सरांचा प्रेरणादायी प्रवास.. 🙏कारगिल योद्धा भारताचे प्रथम ब्लेड रनर मा.मेजर डी. पी. सिंग सर,सचिन तेंडुलकर क्रिकेट देवता यांचे कडून प्रेरणा घेऊन सरांनी पॅराऑलिम्पिक मॅरॅथॉन,स्विमिंग, सायकल स्पर्धा मद्ये देश विदेशात विविध मेडल जिंकून भारताचे 🇮🇳 नाव करीत आहेत.आजही त्याच जिद्दीने प्रवास सुरू आहे. मला आपल्या कार्याचा खूप अभिमान आहे. 🙏
@ashokbhanse7595
@ashokbhanse7595 6 ай бұрын
संकल्प फाऊंडेशन आयोजित संवाद सारथी कार्यक्रमाचे नियोजन मा. विशाल सोनकुळ सर, मा.डाॅ. अनिता मॅडम यांनी मा.मा.डॉ.सत्यनारायण पांडुरंग लढ्ढा सर यांची “लढाई सत्याची सेवा नारायणाची!!” या विषयावर आपना सर्वांशी संवाद साधला आहे. डॉक्टर सरांची मुलाखत ही सर्वांना प्रेरणादायी आहे. सरांचे अदभुत महान कार्य आजही सुरूच आहे. सरांना निसर्ग घाट वळणावर मोटार गाडी चालविने आणि प्रवासातून च नव नवीन निसर्ग आणि व्यक्ती शिकायला मिळाले.सरांनी लाखो विविध पेशंटला नीस्वार्थी भावनेने औषधोपचार केले आहे .सर मेडिकल विद्यार्थी घडवीत आहेत. मेडिकल कॅप विविध जिल्यातील गावात लावून औषधोपचार व पेशंटला मार्गदर्शन करीत आहेत.सर स्वतः मित्रान सोबत यू ट्यूब चेनल मार्फत सर्व साधारण आणि दीव्यांग यांना मार्गदर्शन करीत आहेत.असे कितीतरी कार्य त्यांचे हातून घडत आहेत.सर्व संवाद यात्रा पूर्णतः ऐकून मला सरांचा खूप खूप अभिमान आहे... असेच त्यांचे क्षेत्रात अप्रतिम कार्य जागतिक स्तरावर करण्यास खूप खूप शुभेच्छा... जय हिंद सर 🇮🇳🫡 @ अशोक शामराव भानसे सेवाग्राम जिल्हा वर्धा.
@ashokbhanse7595
@ashokbhanse7595 6 ай бұрын
सर 🙏 आपली मा.विशाल सोनकुळ सरांनी संवाद सारथी यु ट्यूब व फेसबुक लाईव्ह वर मुलाखत घेऊन संवाद साधला. आपले कार्य दिव्यांगा करीता अहोरात्र कोणताही स्वार्थ न बाळगता केले आहे.आजही त्याच जोमाने सुरूच आहे. अती दुर्गम भागातून आपले कार्य सुरू केले आहेत.मला खूप अभिमान आहे. शासनाचे वरिष्ठ अधिकारी यांना दिव्यांगाचे बाबत सकारात्मक चर्चा करून आपण शासनाला शासन निर्णय काढायला भाग पाडले. अजून हि पाठपुरावा सुरू आहे.त्याचा लाभ दीव्यांग बांधवांना मिळत आहे.ज्यांना मिळत नाही त्यांना पण लाभ घेण्यास प्रयत्नशील आहात. आपण आपल्या मुलांना उच्च शिक्षित केले आहे. तुमचे कुटुंब सर्वांचे आदर्श व प्रेरणास्रोत आहेत. आपना सोबत मॅडम शेवट पर्यंत होत्या त्यांनी पण संवाद साधला. एकूणच आपली संवाद यात्रा सर्वांना प्रेरणादायी,अभ्यासपूर्ण आहे. आपणास आपल्या कुटुंबाचे,मित्र परिवार चे सहकार्य अविरत मिळाले आहे. यास आपना सर्वांचे खूप खूप अभिनंदन... पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा....💐 @ अशोक शामराव भानसे सेवाग्राम जिल्हा वर्धा.
@heenabansod5712
@heenabansod5712 6 ай бұрын
नेहमीच hardworking आहेस तू गायत्री
@ashokbhanse7595
@ashokbhanse7595 6 ай бұрын
आपला जीवन प्रवास हा सर्वांना प्रेरणादायी आहे.. आपले विचार सकारात्मक हसता हसता हा जीवन प्रवास सुरू आहे.. आता आपली महत्वपूर्ण 🇮🇳 भारत देशा करीता पॅराऑलिम्पिक ची तयारी सुरू आहे. या सर्व स्पर्धेत 🇮🇳 भारत देशाचे नाव जागतिक पातळीवर करण्यास आपणास खूप खूप शुभेच्छा .💐🫡 @ अशोक शामराव भानसे
@manjushadhanorkar4935
@manjushadhanorkar4935 6 ай бұрын
congratulations gaytri good job
@NarendraChendkapure
@NarendraChendkapure 6 ай бұрын
Proud feel And Happiness 🎉🎉
@NarendraChendkapure
@NarendraChendkapure 6 ай бұрын
Super And good job dear im proud feel happy 🎉🎉🎉 Gayatri ji
@samvaadsarathi
@samvaadsarathi 5 ай бұрын
Thanks all
@ashokbhanse7595
@ashokbhanse7595 6 ай бұрын
मॅडम नमस्कार🙏 काल ईद चा सन मित्राकडे असल्याने आपना सोबत संवाद साधता आला नाही. आज आपली संवाद यात्रा पूर्णतः मनापासून ऐकली. तुमच्या आई वडील आणि बहिणी व त्या काळात मिळालेले मित्र परिवार यांना 🫡 आहे. आणि आजही दिव्यांग यांचे करीता सक्षम व इतर संस्था यांचे माध्यमातून अविरत कार्य सुरू आहे. आपल्या कडे दिव्यांग करीता नव नवीन स्वतःच्या योजना आहेत.त्या तुम्हास पूर्ण करायच्या आहेत. यास आपणास खूप खूप शुभेच्छा.🙏
@ashishade2361
@ashishade2361 6 ай бұрын
Good Work 💐💐
@sakshiytl9297
@sakshiytl9297 6 ай бұрын
👍👍👍
@raje8407
@raje8407 6 ай бұрын
संघर्षमय प्रवास....गायञी
@sandipshelke7425
@sandipshelke7425 7 ай бұрын
लहानपणापासून वेगवेगळ्या संकटावर, अपंगत्वावर मात करून, संघर्ष करून क्षितिजापलीकडे झेप घेणारा आपला प्रवास खरच खूप प्रेरणादायी आहे...... खूप खूप धन्यवाद ताईसाहेब...... ग्रेट मॅडम.....
@abhijeetkhalate8601
@abhijeetkhalate8601 7 ай бұрын
खूप खूप छान मॕम
@mk108k
@mk108k 7 ай бұрын
खूप छान मॅम
@BhagyashaliMogarkar
@BhagyashaliMogarkar 7 ай бұрын
Nice 👌👌
@kanchanmore5678
@kanchanmore5678 7 ай бұрын
धन्यवाद दीदी 🙏🏻
@manishaapsingkar1978
@manishaapsingkar1978 7 ай бұрын
You are great Kanchan tai👍
@kanchanmore5678
@kanchanmore5678 7 ай бұрын
धन्यवाद ताई 🙏🏻
@sandeeprahane1767
@sandeeprahane1767 8 ай бұрын
Salute
@anjalipradhan6473
@anjalipradhan6473 9 ай бұрын
खूप प्रेरणादायी!!!आपल्या ज्ञानाचा उपयोग नक्कीच इतर अपंग बांधवाना होईल यात शंका नाही!!!!👍🏻👌🏻🙏🏻
@sapanasaptal2865
@sapanasaptal2865 9 ай бұрын
khup chan vichar sir 👌🙏👍👍
@prakashandhare9344
@prakashandhare9344 9 ай бұрын
या मालिकेतील सर्वात पॉप्युलर वक्ता म्हणून तेजश्री नक्कीच जिंकतील
@prakashandhare9344
@prakashandhare9344 9 ай бұрын
अपंग outstanding असतात पण इतकी इतरांकरिता झटणाऱ्या व्यक्ती दुर्मिळ!म्हणून तेजश्री बद्दल खूपच कौतुक वाटत. इतर अपंग पण तेजश्री सारखं इतर अपंगकारिता आपली जवाबदारी विसरणार नाही ही मन :पूर्वक आशा!
@ashokbhanse7595
@ashokbhanse7595 9 ай бұрын
संकल्प फाऊंडेशन, सामनेर आयोजित 'संवाद सारथी' बेब संवाद सत्रात मा.समिता महादेव कुळये यांनी "समिताचे संग्रहित जीवन कार्य " या विषयावर संवाद साधला. त्यांचे जीवन नात्यातील आजी,मामा,बहीण,भाऊजी, शाळकरी मित्र यांनी सांभाळ विपरीत परिस्थितीत केला आहे. याही परिस्थितीत शिक्षण घेण्याची जिद्द ही सर्वांना प्रेरणादायी आहे. मा. समिता मॅडम यांचे जीवन धडपड सुरू असताना त्यांचे जीवन कार्य च बदलविनारे मा. नाकोडे सर,समीर सर, सुनीता मॅडम यांनी त्यांचे संस्थेच्या वतीने मनाने प्रयत्न केले. मॅडम चे जीवन प्रवासात मिळालेले प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष यांचे मार्गदर्शन स्वतःचे जीवनात लाभ घेऊन रत्नागिरी प्रतिष्ठित दिव्यांग पुरस्कार मिळाला आहे. जीवन साथी मिळाला आहे. आपले जीवन कार्य सर्वानाच प्रेरणा देणारा आहे... 🎊🎊🎊 आपणास आभाळभर खूप खूप शुभेच्छा.. 😊
@prakashandhare9344
@prakashandhare9344 9 ай бұрын
Hats off to the role played by Nakhade family i n extending their hand to Samita
@prakashandhare9344
@prakashandhare9344 9 ай бұрын
Good to note the love and care extended to her by her extended family and her indomitable spirit and talent is truly inspiring.
@prakashandhare9344
@prakashandhare9344 10 ай бұрын
I have a whrelchair accessible car and stair case climbing wheelchair that I offer for any needy in Nagpur.
@prakashandhare9344
@prakashandhare9344 10 ай бұрын
Felt extremely happy that sombody understands the implication of Accessibility for mobility impaireds, myself being a wheelchair bound 79 years old accessibility accessibility activist from Nagpur. Please share your contact no. So that when I visit Pune, We c an meet or when you visit Nagpur, I can host yoy.
@shraddhasalvi942
@shraddhasalvi942 10 ай бұрын
Congratulations shraddha ❤💐
@dikshapathare5124
@dikshapathare5124 10 ай бұрын
Congratulations❣️🎉
@yash8thbharshdalvi2nda74
@yash8thbharshdalvi2nda74 10 ай бұрын
Congratulations shraddha 🎉
@sanghamitrakadam8193
@sanghamitrakadam8193 10 ай бұрын
खूप खूप अभिनंदन श्रद्धा 💐❤️😘🙌
@nilashreekadam121
@nilashreekadam121 10 ай бұрын
अभिनंदन 💐💐