Maza Netaji palkar hota mi kadhihi visru shakath nahi 🙏💪💪✌️✌️🙏💪✌️✌️
@santoshchikode2832Күн бұрын
👌👌👌👌👌
@Sanket_07-x2wКүн бұрын
😂👀
@chandachothe.shinde.87002 күн бұрын
🙏🙏👌👌
@mahadevkamble39222 күн бұрын
कधी jhala
@arvindbardeskar2783 күн бұрын
❤ Performance
@vasuarbole91863 күн бұрын
शेतकऱ्याचे किती नुकसान झाल असणार असुदे पालकर ताई बाईक वाले पण नीट नाही चालवत
@amitchougule54994 күн бұрын
🌍👑🔥💪🏼❤️♥️💯
@amitchougule54994 күн бұрын
🌍👑💪🏼🔥❤️♥️💯
@shrikantkulkarni59574 күн бұрын
दीपकराव, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 💐💐
@shaharukhmastolimastoli58094 күн бұрын
,,,,🙏🙏🙏
@aniljadhav70974 күн бұрын
जय श्री राम 🚩🚩🙏🙏🌹🌹
@ShankarPawar-d7d4 күн бұрын
काम दमदार साहेब आमदार
@PallaviBehere-yv2bh5 күн бұрын
Nice performance 👍🏻
@Rrohanbhai5 күн бұрын
Asthetic performance 🥳📉
@prashantkinekar6545 күн бұрын
।। जय श्रीराम ।। ।। जय शिवराय ।। ऐतिहासिक शपथविधी । ।। जय महाराष्ट्र ।। ।। जय चंदगड ।। ।। जय हिन्दुराष्ट्र ।।
@Userr365685 күн бұрын
नक्कीच विकास होणार
@nasaruddintashildar43625 күн бұрын
भाऊ पुढच्या वर्षी तुम्हीच आमदार ...काम जबरस्त कारा ... चंदगड सुधारला पाहिजे....
@Userr365685 күн бұрын
जबरदस्त,याला म्हणतात शपथ घेणे.सर्वसामान्य जनतेचे पण त्यांनी आभार मानले.मानलं भाऊ तुम्हाला, तुम्ही नक्कीच चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यातील जनतेला न्याय देणार.
@umeshshelar13395 күн бұрын
चंदगडची लोकप्रिय अपक्ष आमदार लोकांनी निवडणूक हातात घेतली होती पैसा आणि सत्ता काही संबंध नाही ज्यांनी सोळाशे कोटीचा विकास केला त्यांना विचारा गोरगरीब जनतेने रस्त्यावर उतरून प्रचार करून साहेबांना आमदार केले आहे
@arvindbardeskar2785 күн бұрын
Excellent 👌 performance
@surendraingale58995 күн бұрын
जबरदस्त सुरुवात केली आहे.... आवडल मनापासून.. .
@AamhiGadhinglajkar5 күн бұрын
Evm आणि पैसा आमदार 😊
@ramchandrajadhav11845 күн бұрын
तुमच्या ढुंगणावर लात मारली आहे मतदारांनी तुम्ही कितीही evm च्या नावाने बोंब मारा तुमचं कोणीही ऐकनार नाहीत
@ratanpatil8632 күн бұрын
आलास का EVM वर 🤣
@AamhiGadhinglajkar5 күн бұрын
😂😂
@SumanDesai-sv5hh6 күн бұрын
जय महाराष्ट्र चिकोडे सर
@basawantmalakari33916 күн бұрын
❤
@chandachothe.shinde.87006 күн бұрын
एक नंबर लय भारी असं सळो की पळो करून सोडलं पाहिजे.........
@sagarpattankudi56686 күн бұрын
आपली लोक काम करत नाहीत ही शोकांतिका आहे
@kirandundage20137 күн бұрын
गडहिंग्लजचा खरा वाघ..तोंडावर स्पष्ट बोलणारा..., संतोष दादा बरोबर बोललात तुम्ही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@shrikantkasute34767 күн бұрын
काय नाही होणार चार दिवस चालते ...राजकीय नेतेच आसरा देतात.
@विजयगोसावी-व5त7 күн бұрын
🙏🙏🙏👍👍
@sachinasode64307 күн бұрын
संतोष दादा बरोबर आहे तुमचं
@ajitpatil20857 күн бұрын
Happy birthday
@DattatrayMadkar7 күн бұрын
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब
@sanjaysomshetti74868 күн бұрын
अहो संजय राऊत साहेब वेडा झाले आहेत केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र ही दोस्ती तुटायची नाय एक नंबर 🎉🎉🎉
@rajashrinandavadekar8 күн бұрын
Good job
@ShankarPawar-d7d9 күн бұрын
गोवा मध्ये जस पोलीस व्हेरिफिकेशन केलं जातं तस परप्रांतीयांचे करा पोलीस कार्ड बनवा आणि ते कोणाकडे कामाला आले आहेत त्यांचा ॲड्रेस पण घायचा
@sachinmali92209 күн бұрын
तु गरीब आहेस बैका बंद पडणार होत्या जिल्हा परिषद च दिवाळ काढलस कारखाना तेवढं सोड बाबा
@Takla_Gamer-000711 күн бұрын
Hoy Dada
@Userr3656811 күн бұрын
ही बातमी बघुन इतकं वाईट वाटतंय, त्या मुलीच्या घरातील लोकांची काय अवस्था असेल याचा कोणी विचारच करत नाही.प्रत्येकजण मी केलं म्हणून डांगोरा पिटत आहे.अरे छत्रपती शिवाजी महाराज यांनी कितीतरी आया बहिणींची अब्रु वाचवली.त्याच भुमीतले आपण सर्वजण आहोत.त्या पिडीतेला न्याय देण्यासाठी आपण सर्वपक्षीय आणि नागरिक झटत आहेत हे खुप चांगले आहे फक्त यातील मीपणा काढून काम करा आणि त्या पिडीतेला न्याय द्या.🙏
@sahebraoranadive396111 күн бұрын
पोलिसांबद्दल बोलायचं झालं तर अनेक पोलिस अधिकारी अतिशय प्रामाणिक पणे आपल कर्तव्य पार पाडत आहेत .....मात्र त्यातीलही काही अधिकारी महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना देखील राजरोसपणे गुटखा खाऊन सेवा बजावत असतात.... सर्वसामान्य कुटुंबातील तरुण मुले आज एसटीची सुविधा नाही म्हणून दुचाकी ने प्रवास करत असतात.... त्यांच्याकडून पैशाची मागणी करून नाहक त्रास करून समाजात पोलीस दलाची प्रतिमा बिघडवण्याचे काम करतात...😢 याच्यावर देखील आपण सर्वांनी आवाज उठवला पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने देखील अशा मुजोर अधिकाऱ्यांवर वचक ठेवली पाहिजे.. नाहीतर महाराष्ट्र पोलीस देशात एक नंबर ला आहेत हा क्रमांक मागे जायला वेळ लागणार नाही
@Raje-g4m11 күн бұрын
Ha mhntoy vajan kata 3 talukyat 1 number ahe khar ahe kay sanga jara comment madhe ...... mushriff ahe mhnun thoda पटत नाही
@jagadeeshpatilcivil303511 күн бұрын
कमी पैशात घ्या काम करून परप्रांतीय कडून. आपण आपले लोक सोडून बाहेरच्यांना देतो काम. सर्वांनी विचार करणं गरजेच आहे मित्रानो. कमी किमतीत काम किती महाग पडतात. त्यांची हिम्मत इथपर्यंत पोहचायला आपलेच जबाबदार नाहीत का? असा प्रश्न पडतो.
गडहिंग्लज मध्ये येणारे परप्रांतीय लोकांचे पोलीस वेरिफिकेशन झालेच पाहिजे. खरं तर प्रत्येक मालकाने आपल्या कडे आलेल्या कामगारांचे अथवा भाडेकरू चे पोलीस वेरिफिकेशन केले पाहिजे, हे का होत नाहीये गडहिंग्लज मध्ये?