अहो लीना भागवत यांच्या आई चे निधन झाले ही बातमी आहे , तुम्ही उगीचच फाफट पसारा बातमी देत आहे. तुम्हाला काय नक्की सांगायचं आहे.
@happy888208 сағат бұрын
काय फालतूपणा आहे. किती घाणेरड्या भाषेत बोलत आहेस.
@meghanalimaye16699 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली.😢माझ्या आईचंही 9 फेब्रुवारी 2024 दिवशी दुर्दैवाने आकस्मिक दुःखद निधन झालं. अवधूतजी गुप्ते यांचंदुःख समजू शकते.😢
@SafarTaryanchi8 сағат бұрын
🙏😔
@vandanasalagre88316 сағат бұрын
आधी नीट मराठी शुद्ध बोलायला क्लास लावा आणि मग मराठी बोला
@smitagupte540319 сағат бұрын
रटाळ लावलय पागल कुठले .
@seemapatil289119 сағат бұрын
Totalya ahet batami denari tai
@SafarTaryanchi11 сағат бұрын
Ho बालपणापासून देवाने दिलेली देणगी
@swamisamarth947421 сағат бұрын
बोबडे बोल ऐकावे 😂😂
@SafarTaryanchi20 сағат бұрын
लहानपणापासूनच देवाने दिलेली देणगी 🙏
@mandakinikhilare595522 сағат бұрын
खोट्या बातम्या नका देऊ.
@SafarTaryanchi22 сағат бұрын
Nahi ओ...khari batami aahe tyani swattach eka mulakatit sangitle aahe
@meenapalkar905722 сағат бұрын
Neet vachan करा first std. Sarkhe vachu naka
@SafarTaryanchi22 сағат бұрын
Ok
@akankshabongale501122 сағат бұрын
तुम्ही असे शीर्षक देवून थोडा वेळ का होईना अफवा पसरवन्याचेच काम केलेत ना..
@SafarTaryanchi22 сағат бұрын
बिलकुल नाही... स्वत्ता त्यांनीच हे सांगितले आहे🙏
@rameshabade495223 сағат бұрын
अतिशय अशुद्ध भाषेत वाचले आहे. चांगले वाचन करणारी निवेदिका शोधा. असले घाणेरडे वाचन कानांना खटकते. छान वाचन करणाऱ्या मुली भरपूर असतात. इथून पुढे जरा याबाबत दक्षता घ्या.
@SafarTaryanchi22 сағат бұрын
Ho nkkich...🙏👍
@AparnaNaik-h3r23 сағат бұрын
मराठी नीट बोलता येत नसेल तर बातम्या देवू नका
@SafarTaryanchi23 сағат бұрын
माझे बोल लहानपणापासून असेच आहेत देवाची देणगी 🙏😊
@sandhyashahapurkar576822 сағат бұрын
@@SafarTaryanchi ही देणगी नाही, शाप आहे. अशुद्ध बोलण्याचा दोष परमेश्वराला देऊ नका.
@rupaambadas979210 сағат бұрын
तुम्ही एखाद्याच्या वाणीवर असं बोलू शकत नाही काय सांगावे लहानपणापासूनच त्या बोबड्या बोलत असतील@@sandhyashahapurkar5768
@vijayaronghe7775Күн бұрын
भावपूर्ण आदरांजली 👏🌹🌹
@SafarTaryanchiКүн бұрын
🙏
@sandhyashahapurkar576822 сағат бұрын
अतिशय अशुद्ध बोलता, कानाला प्रत्येक शब्द खटकतो शिवाय जुन्या घटना नव्याने घडल्याप्रमाणे सांगता.
@jayashreeprabhumirashi8444Күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@SafarTaryanchiКүн бұрын
🙏
@PadmaKale-cr1dyКүн бұрын
ताई तू बोबडी आहेस का ग
@gajananpawar7506Күн бұрын
भारुड कशाला
@LaxmiSakhare-m5dКүн бұрын
Tumcha chanel band Kara kahi Shya views sathi kahi lihita.
@SafarTaryanchiКүн бұрын
Je khar aahe tech bolto....aavdat nsel ter pahu nka...
@PadmaKale-cr1dyКүн бұрын
@@SafarTaryanchi तू त्यांची कामवाली होती का ताई एवढी खोटी बातमी द्यायला. बोबडे
@pramilahendre2693Күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@Vinodmagar-su8dhКүн бұрын
आ रा रा रा खतरनाक शिवा काम धुमाकुळ पाणा गँग पण भारी
@SafarTaryanchiКүн бұрын
धन्यवाद 🙏
@SugandhaRokade-c1hКүн бұрын
Murkha
@sangitakamble758Күн бұрын
युट्यूब वाले पागल झाले आहेत का सुप्रिया पाठारे यांच्या आईला ऐक वर्षे झाले जाऊन आणि बातमी आता ऐकवली जाते युट्युब वाले डोक्यावर पडले आहेत का
@SafarTaryanchiКүн бұрын
व्हिडिओ पूर्ण पहा याबद्दल मी बोलली आहे🙏😊
@meghanalimaye1669Күн бұрын
कृपया बातमी नीट ,खात्रीशीर द्यावी. निशिगंधा वाड खूप छान अभिनेत्री आहेत. त्यांना लवकर बरं वाटुदे ही सदिच्छा. 😮
@SafarTaryanchiКүн бұрын
धन्यवाद🙏
@sumatipainarkar4069Күн бұрын
सगळ्यांनाच वाईट वाटलं .
@SafarTaryanchiКүн бұрын
Ho ... अगदीं खर
@rimadesai51872 күн бұрын
😢😢😢
@vasudhakulkarni3962 күн бұрын
Bhavpirn shradhanjali🙏
@SafarTaryanchi2 күн бұрын
🙏😔
@shubhangipalav26092 күн бұрын
पारू सिरीयल मधे प्रिया कसें कपडे घालते एकदम ओल्ड बायका सारखे अरे यंग मुलगी आहे नवी नवरी आहे किती छान साडया घालावया अहिल्या देवी काय मस्त साडया घालतात आणि सुन अशी
@mangalshinde10442 күн бұрын
बकवास. बंद करा चॅनल
@latagaikwad12672 күн бұрын
Atmyas Shani Milo,
@SafarTaryanchi2 күн бұрын
🙏
@damodarsursure22983 күн бұрын
तुम्ही तुमची बोलण्याची पद्धत सुधारा
@SafarTaryanchi3 күн бұрын
नक्कीच करेल...लहानपापासूनच असेच बोल आहेत🙏
@leelakharat87033 күн бұрын
So sad news.
@SafarTaryanchi3 күн бұрын
🥺🙏
@sanjeevanibokil35733 күн бұрын
दिगदर्शन? कोणाला आणतात पकडून कोणास ठाऊक? फायू काय ?कोथारे काय!
@SafarTaryanchi3 күн бұрын
माझे बोलच लहानपणापासून असेच आहेत... देवाची देणगी 🙏 माफी असावी
@sanjeevanibokil35733 күн бұрын
@SafarTaryanchi शिका शुद्ध बोलायला. हा व्यवसाय करायचा असेल तर! पोहायच्या कोचने मला पाण्यात उडी मारायला येत नाही म्हणून चालेल का?
@Chinma..Jadhav4 күн бұрын
भक्कस आवाज आहे मी पुर्ण ऐकलंच नाही
@SafarTaryanchi4 күн бұрын
होईल सुधारणा... माझे बोलच असे आहेत...लहानपणापासूनच. देवाची देणगी🙏
@Chinma..Jadhav4 күн бұрын
@SafarTaryanchi Ok
@SafarTaryanchi3 күн бұрын
🙏
@VijayPatil-vy7jc4 күн бұрын
भावपूर्ण आदरांजली🙏🙏
@SafarTaryanchi4 күн бұрын
🙏😔
@saritabhide88214 күн бұрын
Namaskar 🙏🙏 Adinath aani Urmila tumhi doghanni kahitari "tadjod" karavi aani punaha ekatra yaava 👍 tumchya tya goed lahan leki sathi hey aavashyak aahe aani aamhi "rasik" pan tumhala ekatra baghu ecchito Karan tumhi doghahi "aamhala" khoop aavadata ❤❤ So please kahitari compramise kara aani ekatra ya ❤❤ nahitar kahi "rasik" aasehi aasatat ki je tyanche "aabadate" couple ekatra yenya sathi Deva kade "sakada" ghalatat 🙏🙏
@SafarTaryanchi4 күн бұрын
धन्यवाद ताईसाहेब 🙏🙏👍
@pratibhagulavani49514 күн бұрын
तुम्हाला नीट बातम्या सांगता येत नाहीत चिंताजनक काय mhanta खोटे सांगता दुटप्पी बोलता
@rajshreewaghmare44524 күн бұрын
Commentetar बदला.बोलता पण येत नाही त्यामुळे काळात नाही.
@shailadondekar69914 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@madhavivaidya13454 күн бұрын
दुःखाचा डोंगर काय कोसळला वाटेल ते लिहिता का हो
@surekharanade2704 күн бұрын
प्रकृती स्थिर आहे. डाॅक्टरनी त्याना विश्रांतीचा सल्ला दिला आहे . अस तुम्हीच सांगता . मग व्हिडिओचे टायटल [ शीर्षक] देताना प्रकृती " चिंताजनक " अशी पुस्ती कशाला ?
@sandhyashahapurkar57685 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली ! 🌹🙏😪
@SafarTaryanchi4 күн бұрын
🙏
@surekharanade2705 күн бұрын
या तुमच्या व्हिडिओ वरून कोणता " दुःखाचा डोंगर " तुम्हाला जाणवला जो तुम्ही टायटल मध्ये सांगितलात ? बहुतेक तुम्हाला " दुःखाचा डोंगर " या शब्दांशिवाय तुमच्या व्हिडिओ ला दुसरे कोणतेही टायटल सुचतच नाही . " दुःखाचा डोंगर " म्हणजे काय हे तुम्हास माहीतच नाहिये षहुतेक .
@ashachile13054 күн бұрын
नाहीतर काय काय पण टायटल देतात
@ashachile13054 күн бұрын
टायटल देताना विचारपूर्वक द्या 😡
@sangitadhond2765 күн бұрын
हेडिंग असं काय देता
@vijaykulkarni73255 күн бұрын
Dukhacha dongar jara lawkar chdha.vv. 171124
@vijaykulkarni73255 күн бұрын
Picture me suspense. Bolona jaldy. Vv. Thanks for early reply. Good luck. 171124.
@vijaykulkarni73255 күн бұрын
OK. Vv
@SHREERAM124205 күн бұрын
लोकांना जे दिसतं ते खरं बोललात ही गर्विष्ठ आहे
@harshadashok2965 күн бұрын
Spast अणि shuddh मराठी bolayala sheek. Bobade बोलू नको beta
@suryakantkamble50215 күн бұрын
अगोदर बोलायला शिका आणि बातमी कशी सांगायची ते शिका .