गोडसे नथुराम चा धिक्कार असो. महात्मा गांधीं झिंदाबाद. इंग्रज सरकारच्या सत्ता काळात ४ वेळा गांधींच्या खुनाचे प्रयत्न त्याच कंपुने केले पण यश मिळाले नाही. वाईट घटना घडली ती स्वतंत्र भारतात. शिवाय नेहरू, पटेल, आंबेडकरांसारखी दिग्गज नेते मंडळी जबाबदार पदावर असताना. भ्याड नथुराम ने जिन्ना किंवा एखाद्या इंग्रजावर गोळ्या न झाडता सर्व धर्मीय प्रार्थनेसाठी हात जोडलेल्या वयोवृद्ध, नि: शस्त्र गांधींजिंवर झाडल्या. गुन्हा सिद्ध होऊन गोडसेला फासी दिली गेली. अशा गुन्हेगाराचा उदोउदो करणारे नाटक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सुरू आहे हे त्यावर कायद्यात बदल करून बंदी घातली पाहिजे.
@shionandanram27225 ай бұрын
ओशो का विचार सच्चा और सही विचार उत्तम विचार !!!
@ankitchakrasain31255 ай бұрын
Story acchi hai or banao aasi hi story😊 Mujhe to bahut dukh hua ramdas k liye😞