महाराष्ट्र कोणी लुटाला फक्त अभ्यास करा मग कळेल उगाच दुसरे बोलतात तेव्हा आपण बोलतो काहीतरी माहित असेल तरच बोला उगाच आपल्याच नेत्यांची आपल्याच राज्यात का नावाची बदनामी करता हिंजवडी मध्ये I T पार्क कोणी उभारला जागा कोणी दिली आज आपलीच लाखोनी मुलं त्या ठिकाणी job करतात