खुप सुंदर कथा विशेष म्हणजे आवाज आणि सांगण्याची पद्धत उत्तम आहे
@vikrantbapat9062Ай бұрын
अप्रतिम
@vikrantbapat9062Ай бұрын
छान गोस्ट आहे. असे वाटते खरोखर समोर घडतं छान आवाज आणि विश्लेषण
@vikrantbapat9062Ай бұрын
अतिशय सुंदर कथा आणि खूप सुरेख आवाज आणि कथा कथानक
@shibupillai6744Ай бұрын
Beautyful !
@sachinchaure4677Ай бұрын
खूप छान
@AovipahurkarАй бұрын
आप्रतिम सादरीकरण
@sandeepp7686Ай бұрын
खूप छान, नाही बोलता आलं पाहिजे 👌👍🙏
@ameygajarmal3084Ай бұрын
Khup Chan Katha aahe. Pan Tai tumchya Va Pu Kale yanchya katha ka disat nahi channel var???? Please Reply......
@SRROHIАй бұрын
Remove केल्या आहेत आम्ही.. लवकरच एक नवीन सिरीज घेऊन येत आहोत..
@mangesh4188Ай бұрын
तुमच्या कथा ऐकायला छान वाटते परंतु हल्ली बरेच दिवस झाले नवीन कथा काही येत नाही असे का?
@SRROHIАй бұрын
एक नवीन सिरीज घेऊन येत आहोत लवकरच.. काही एपिसोड लिहून झालेत..
@shibupillai6744Ай бұрын
सुंदर कहाणी ! 🙏
@shibupillai67442 ай бұрын
Beautiful stroy ! 🙏 शब्द फेक फार सुंदर ! 👍
@sachinbhat55422 ай бұрын
मॅडम तुमच्या कथा आणि त्या संगण्याची पद्धत खूपच सुरेख आहे. ऐकवत रहावेसे वाटते. विशेषतः प्रत्येक कथेचा शेवट फार वेगळया पध्दतीने होतो.
@SRROHIАй бұрын
Thank you so much 🙏🙂
@shibupillai67442 ай бұрын
Beautiful story !
@shibupillai67442 ай бұрын
Beautiful story !
@rajeshreesonawane56972 ай бұрын
Sundar sadrikaran tumhacha aawaz far god ahe Sundar ktha ❤❤
@akshaykarkase62 ай бұрын
khup chan aangawr sharach aala
@akshaykarkase62 ай бұрын
khatarnak 😄😅
@dattatrayshinde12282 ай бұрын
भवाना प्रधान मन टाकणारी उत्तम कथा
@dipakhinge52452 ай бұрын
Good story 👍💐
@siddharthgaikwad53152 ай бұрын
Khup sunder
@bhagyashreetembe6512 ай бұрын
फार सुंदर हृदय हेलावणारी कथा.सादरीकरण हराच सुंदर.
@sandhyahatekar34262 ай бұрын
Khupcha chan katha va tumche sadrikaran
@priyankahaibatti24612 ай бұрын
सुंदर ❤❤❤
@sangitaumbarje21952 ай бұрын
खूपच छान कथा आहे ताई तुमच्या आवाजात ऐकायला छान वाटतं आणि इतरांचाही आवाज छान वाटला कथेमधे खूपच रहस्य मी कथा
@aryanthakre74862 ай бұрын
Very horrible
@vinaykadam15382 ай бұрын
Pls mala va pu che tumche vlogs pahije aahet.. parat upload kara pls kiva buy karayache kay option
@snehakarnik5672 ай бұрын
अप्रतिम कथा आणि अभिवाचन
@unscholarsacademy85322 ай бұрын
❤❤❤❤
@meghanabhoge32342 ай бұрын
Pls don’t add male voice
@SRROHI2 ай бұрын
पडद्या मागच्या काही अडचणी तुम्हाला नाही कळणार... त्यामुळे असं बोलणं सोप्प आहे.. तिला मुलीमुळे वेळ नाही भेटत रेकॉर्डिंगसाठी.. त्यात मी एकट्याने काय काय करू.. स्टोरी पण मीच लिहा, रेकॉर्डिंग मीच करा, एडिट पण.. एक स्टोरी रेकॉर्डिंग ला 2 तास लागतात.. आणि एडिट + म्युझिक + thumbnail यासाठी दिवस जातो... वरून काहींचं म्हणणं आहे horror स्टोरी टाकू नका. जुने व्हिडिओ टाका, वपु चे व्हिडिओ टाका.. सगळं लीगल पद्धतीनं सुरू असून देखील किती अडचणींचा सामना केला मी माझं मला माहित आहे.. आता सध्या जे चाललय ते आमच्या साठी बर आहे.. यातून फक्त लोकांचं मनोरंजन व्हावं हाच उद्देश आहे.. 🙏 - रोहिदास सोमवंशी
@JyotiSable-b4u2 ай бұрын
👌👌👌👌
@JyotiSable-b4u2 ай бұрын
👌👌👌👌👌
@rohidasjagtap25252 ай бұрын
Super
@shubhangighodrao34912 ай бұрын
कथा लेखन उत्तम सादरीकरण नेहमी प्रमाणे अप्रतिम Omg कथा ऐकताना चित्र डोळ्या समोर उभ राहत होत बाळू चा msg आणि कथेचा शेवट अगदीच अनपेक्षित