KZ
bin
Негізгі бет
Қазірдің өзінде танымал
Тікелей эфир
Ұнаған бейнелер
Қайтадан қараңыз
Жазылымдар
Кіру
Тіркелу
Ең жақсы KZbin
Фильм және анимация
Автокөліктер мен көлік құралдары
Музыка
Үй жануарлары мен аңдар
Спорт
Ойындар
Комедия
Ойын-сауық
Тәжірибелік нұсқаулар және стиль
Ғылым және технология
Жазылу
वारकरी भजन संध्या varakari bhajan sandhya
श्री भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या तसेच श्री माऊली ज्ञानोबाराय व तुकोबाराय यांच्या कृपेने, आम्ही वारकरी भजन संध्या हे चॅनल सुरू केलं आहे,, यामध्ये सर्व संत वांगमयातील अभंगवाणी, गौळणी, काकडा, भूपाळ्या, वासुदेव, जोगी, आंधळा,पांगळा, नाट, श्रीमद्भगवत गीता, अष्टक,आणि एकदम सोप्या वारकरी चाली, या ज्या चाली आहेत त्या आपल्या सर्वांना ऐकण्यासाठी आम्ही हे ' वारकरी भजन संध्या ' नावाचं चॅनल सुरू केलं आहे, तरी आपण आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करून चॅनलला सहाकार्य करावे ही विनंती...फक्त वारकरी संप्रदायीक पद्धतीने आपलं चॅनल चालवण्याचा हेतू.
किर्तन, भजन, गायन यातून आपल्यापर्यंत देवाचे नाव व शूद्ध वारकरी किर्तन तसेच वारकरी चाली आपल्या पर्यंत पोहचावे हेच आपल्या वारकरी भजन संध्या चॅनल चे उद्दीष्ट आहे.
वारकरी भजन संध्या या चॅनल वर आपल्याला काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर 9767605980 ह्या नंबर वर संपर्क साधावा.
1:23:49
संगीत विशारद श्री कृष्णा दादा ठाकर व श्री संतोष दादा साळुंके, तबला श्री पृथ्वीराज दादा देशमुख
Күн бұрын
13:14
श्री कृष्णा दादा ठाकर|| श्री संतोष दादा साळुंके|| तबला पृथ्वीराज दादा देशमुख|| #संगीत #भजन #तबला
21 күн бұрын
18:25
काय तुफान गायलं नक्की ऐका,तुळशीरामजी आतकरे गुरुजी, भरतजी पठाडे,पवन महाराज #संगीत #अभंगवाणी
21 күн бұрын
21:37
श्री निवृत्ती धाबेकर गुरुजी यांनी गायलेली खूप गोड पंचपदी |त्यांचे चिरंजीव शुधांश धाबेकर #संगीत #भजन
28 күн бұрын
5:54
भजनसम्राटश्री आदिनाथजी सटले गुरुजी यांचे चिरंजीव कू.अनुराग सटले यानेखूपगोड गौळण गायली #sataleguruji
28 күн бұрын
21:12
श्री कृष्णा दादा ठाकर | श्री संतोष दादा साळुंके,|तबला श्री पृथ्वीराज दादा देशमुख,पखवाज-सागरजी कोकतरे
28 күн бұрын
7:23
श्री श्यामसुंदर महाराज पांचाळ यांनी गायलेली कीर्तनातील चाल #कीर्तनचाल
Ай бұрын
5:45
महाराष्ट्राचा लाडका आवाज श्री गणेश महाराज वारंगे यांच्या आवाजातील रुपावळी नक्की ऐका #वारकरीभजन
Ай бұрын
4:01
श्री शिवानंद शास्त्रीजी महाराज नक्की ऐका || #कीर्तनभजन
Ай бұрын
6:58
भजन सम्राट श्री उद्धवजी शिंदे यांच्या आवाजातील गोड गौळण #अभंगवाणी #गौळण
Ай бұрын
43:26
भजन सम्राट श्री उद्धवजी शिंदे यांच्या आवाजातील गोड सुंदर भजन #music #वारकरीभजन
Ай бұрын
37:34
भजन सम्राट श्री आदिनाथजी सटले गुरुजी
Ай бұрын
11:46
भजन सम्राट श्री आदिनाथजी सटले गुरुजी यांच्या आवाजातील अभंग #satale_guruji
Ай бұрын
7:04
कार्तिकी वारी स्पेशल|| अभिनव गंधर्व पं.श्री रघुनाथजी खंडाळकर गुरुजी यांचे सुपुत्र श्री शुभम खंडाळकर
Ай бұрын
6:26
श्री निवृत्ती धाबेकर गुरुजी यांच्या आवाजातील कार्तिकी वारीतील गोड अभंग #कार्तिकीवारी
Ай бұрын
7:24
रूप पाहता लोचनी|| श्री आदिनाथजी सटले गुरुजी यांचे शिष्य कृष्णा दादा आणि संतोष दादा नक्की ऐका
Ай бұрын
9:28
एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी गायक सुधांश दादा धाबेकर #कार्तिकीवारी #कार्तिकीएकादशी
Ай бұрын
4:22
कार्तिकी स्पेशल|| खेळ मांडिला लगोरी गौळण गायन शुभम खंडाळकर, तबला श्री पांडुरंग दादा पवार.... #तबला
Ай бұрын
6:12
तबला वादन श्री पांडुरंग दादा पवार नक्की ऐका .... #तबला
Ай бұрын
5:17
गौळण|| श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांची गौळण ,,,, #गौळणी #वारकरीभजन
Ай бұрын
5:17
गौळण||| गायक योगेश महाराज पाटील यांच्या आवाजात
Ай бұрын
1:22:11
वार्षिक काकडा भजन 2024 वेदान्त साधना स्थळी गुरुकुल
2 ай бұрын
1:20:56
काकडा भजन निवडक अभंग 2024 || वेदान्त साधना स्थळी गुरुकुल लाडेवडगाव,,,, #काकडाआरती #काकडा #काकडा भजन
2 ай бұрын
3:04
#गौळण #वारकरीभजन |वारकरी भूषण श्री भगुरे गुरुजी यांच्या गोड आवाजातील प्रसिद्ध गौळण
2 ай бұрын
3:53
श्री ह.भ. प योगेश महाराज घोंगे पाटील यांच्या सुंदर आवाजातील हा व्हिडिओ .#वारकरीभजन मो. 7030350602
2 ай бұрын
11:42
वारकरी भूषण श्री भगूरे गुरुजी | संगीत अलंकार श्री कातकडे गुरुजी #वारकरीभजन #कीर्तनचाल
2 ай бұрын
6:43
वारकरी भूषण श्री ह.भ.प. महेश्वर महाराज भगुरे गुरुजी यांच्या गोड आवाजातील भजन #वारकरीभजन #अभंगवाणी
2 ай бұрын
16:44
कीर्तनात गायलेल्या वारकरी चाली #वारकरीभजन #अभंगवाणी #
2 ай бұрын
22:59
वारकरी भजन चाली live fecbook #वारकरीभजन
3 ай бұрын
Пікірлер