हरामखोर लोक भजन मंडळ म्हणे आणि सरळ गणेश म्हणतात मग भजन मंडळ कशाला लोककला मंडळ म्हणायचं कि
@kalpeshparab443911 күн бұрын
एक काम करा ना... खयच्या तरी मळ्यात जावा आणि भांडा बैल कसे झुजतत तसे झुजा..उगाच ती पेटी आणातास भजनाच्या नावाखाली फाजील बोलतास...खयच्या पातळी क नेलास ता बघा डबलबारी...आणि तुम्ही कधी सुधरचास पण नाय...
@VijayWarang-nz1ky15 күн бұрын
Sawant fail gana jai jai
@VijayWarang-nz1ky15 күн бұрын
पहिली गोष्ट सावंत बुवा तुम्ही बारी घेतलात हीच चुकी
रिया मेस्त्री ची पेटी पश्चिमेकडे आणि गायन दक्षिणेकडे
@jetgaming550419 күн бұрын
भारी मरे
@mangeshguhagarkar238723 күн бұрын
खूप छान अती सुंदर 😅
@Reshma-o2j4r28 күн бұрын
Vshhxg🥲😇🤣🙂🤣🙃😙
@prasadpawaskar156229 күн бұрын
👌👌 अप्रतिम एक नंबर.👌👌
@sushamathumare3777Ай бұрын
Khup chhan ❤
@SandipParab-g8sАй бұрын
प्रयत्न चांगला आहे
@prakashbridАй бұрын
भारी भजन ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@nitinmalkar8082Ай бұрын
🚩🙏🙏🙏खुप छान प्रभोधन
@YashwantAwate-m6hАй бұрын
छान भजन म्हणता दोन्ही बुवा. पण जरा तुम्ही कमी बोला. दोन्ही बुवाचा आवाज छान आहे.
@pednekardevАй бұрын
riya adhi bhajan karayla shika kay boltes kahi maryada thevav yat...
@RAJUDHONDGE-q3tАй бұрын
खूप छान
@RAJUDHONDGE-q3tАй бұрын
खूप छान 🚩🚩
@AnandKhanvilkar-wd3usАй бұрын
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम पुढील वाटचालीसाठी अनंत अनंत शुभेच्छा. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vilaspadave4472Ай бұрын
पैशाक लय हावरे हे दोन्ही बुवा असा वाटता. तुमका बिदागी मिळत नाय काय? पूर्वीच्या बुवांनी कधी श्रोत्यांकडे पैसे मागितले नाय. भजन करतास की एकमेकांचे भानगडी भायर काढतास. म्हणजे भानगडी दोघीं करतास. बारी करताना कायतरी तारतम्या ठेवा. अजुन खुप काय शिकाचा हा तुमका
@DineshSawant-p5i8 күн бұрын
Awaj tri khy nit swarak lagta eka pan buwacho
@sanketsakpal676Ай бұрын
❤
@vilaspadave4472Ай бұрын
रिया बुवांनी चांगलीच केल्यानी बिनपाण्याची
@ishwarsalunkhe98782 ай бұрын
रिया बुवा भजना पेक्षा तुम्ही कीर्तन चांगले करू शकाल
@sandiptawade28972 ай бұрын
शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे असेल तर भजन चांगले करा भजनात अशील शब्द वापरु नये वारकरी भजन करा महाराजांच्या नावाला काळीमा लावला जाऊ नये याची काळजी घ्या नाही तर अशी भजन करणे बंद करा
@sushantrawool62442 ай бұрын
Donhi buva faltu......
@sanjayparab31602 ай бұрын
भजन कमी आणि भाषण कमी.खायचो तरी पक्ष धर.
@sanjayparab31602 ай бұрын
वारकरी भजन काय राजकीय भजन.आरे पोवाडा घातला असता तर.....
@PranjalLad-tk5iv2 ай бұрын
Jabbardast
@VijayDhumali2 ай бұрын
नको गाउ कशाला चांगल्या गाणयाचिवाट
@sunilgurav55362 ай бұрын
बुवा विषयाला हात घाल
@aashirwadsurve99712 ай бұрын
No 1 Bari...🎉
@niteshmore58882 ай бұрын
याला भजन म्हणणार की काय ,,,, पांचपदी कधी घेतात आणी गवळण कधी घेतात हे देखील माहीत नाहीं,,,,,आपल्याला वारकरी संप्रदाय टिकवायचा आसेल तर वारकरी भजनाचे नियम पाळले पाहिजेत हे झेंगत घरी करावं
@niteshmore58882 ай бұрын
वारकरी भजन यांनी काही नियम घालून दिले आहेत याप्रकारे भजनाचे कार्यक्रम झाले पाहिजेत वारकरी सांप्रदाय यांच्या नुसार अभंग हे गत्यातले आसेलच पाहिजेत ,,,असे कार्यक्रम करायचे नसतील तर आयोजकांनी नको तबला नको पेटी दोन्ही स्वघोषित बुवांच्या हातात दांडू द्या आणि काय काढायची आहे ती काडुद्या,,,,,,,😂😂😂😂😂😂😂
@niteshmore58882 ай бұрын
सगळ्यात चांगला वारकरी भजनच चांगला,,,,,
@गुरवमाऊली3 ай бұрын
लहान तोंडी मोठा घास घेऊ नको लोरे गाव च नाव खराब नको करू ग
@SahilRane5773 ай бұрын
Nice song ❤
@vasantrahate12573 ай бұрын
आम्ही भाग्यवान लोक आहोत जे की कदमबुवा, पांचाळबुवा, कासलेबुवा, काशीरामबुवा, ह्या आणि सर्व त्या काळच्या बुवांना एकण्याच भाग्य लाभले आहे. सकाळी पाच कधी वाजले ते कळायचं नाही आणि जागरणा मुळे दिवसभर झोपून जायचे. आणि आता ह्या बुवांनी काय तमाशा त्त्यांच्या नावावर धंदा चालू केला आहे?