महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते जगदीश ओहोळ यांच्या युट्युब चॅनलवर आपले सस्नेह स्वागत!
जगदीश ओहोळ यांची व्याख्याने, कविता, विश्लेषण, संवाद या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला पहायला मिळतील.
जगदीश ओहोळ यांची व्याख्याने शिवजयंती, भीमजयंती व इतर अनेक प्रसंगी महाराष्ट्रभर विविध जिल्हा, तालुके व गावोगावी होत असतात.
तसेच अनेक शाळा महाविद्यालयात त्यांची motivational व्याख्याने होत असतात.
त्यांनी "जगदीशब्द फाउंडेशन" या संस्थेच्या माध्यमातून अनाथ गरजू विद्यार्थ्यांचे, कोरोनात आई वडील गमावल्याने अनाथ झालेल्या बालकांचे शैक्षणिक पालकत्व घेतले आहे.
आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकताच त्यांना पुणे येथे "शब्दयोद्धा" पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
व्याख्यानांसाठी संपर्क साधा
जगदीश ओहोळ
व्हाट्सप व कॉल 9921878801
[email protected]जगदीश ओहोळ यांना आपण फेसबुक अकाऊंट/ पेज, इन्स्टाग्राम, ट्विटर , मोज, शेअर चाट, जोश, रोपोसो, मॅक्स टकाटक वर ही फॉल्लो करा
सर्च करा - जगदीश ओहोळ / जगदीशब्द / Jagdish Ohol / jagdishoholspeech /
धन्यवाद!