Пікірлер
@dattamali351
@dattamali351 4 сағат бұрын
सातारा जिल्ह्यात कराड दक्षिण सोडली तर सर्व सीट्स महायुती च्या येणार
@SandipKakade-cl3rt
@SandipKakade-cl3rt 4 сағат бұрын
प्रभा वती बाई विखेपाटील चा नाद नाही करायचा
@Deepakshelke-x9m
@Deepakshelke-x9m 5 сағат бұрын
नीट बोल
@shravnibhbabad
@shravnibhbabad 5 сағат бұрын
बाई आहे म्हणून काही बोलशील का
@thelifemagic4070
@thelifemagic4070 6 сағат бұрын
Jay johar jay aadiwasi
@UttkarshaKale
@UttkarshaKale 6 сағат бұрын
Me sangamnerchi ahe pn me mazya mulala loni madhe upcharala gele hote khup chan ahe loni bai tumhi shant basa aata bolu naka jast
@SavantDhaigude
@SavantDhaigude 7 сағат бұрын
❤❤Jay.maharashatr
@pundlikkhairnar8563
@pundlikkhairnar8563 7 сағат бұрын
राजकारणाचा दर्जा किती खालावला तुमच्या कडे काय खाऊ लोक आहेत.
@pundlikkhairnar8563
@pundlikkhairnar8563 7 сағат бұрын
काय भाषा
@bhitadeganesh9398
@bhitadeganesh9398 7 сағат бұрын
धन्य तुझी लायकी बघ आणि पाटील बघ एका हाकेवर कोटी जमा होऊ शकतात
@bandumarkad9024
@bandumarkad9024 7 сағат бұрын
दादा तुम्ही आताच घड्याळ चोरले याचं काय😅
@parashramdevadhe8624
@parashramdevadhe8624 7 сағат бұрын
हिंदू मूसलमान भांडणे लावून निवडनूक जिंकायचे दिवस गेले बीजेपीला शेतकरी जागा दाखवणार एक मराठा लाख मराठा जींदाबाद
@parashramdevadhe8624
@parashramdevadhe8624 7 сағат бұрын
शरद पवार तूमचे शट उपटतिल बघत रहा
@bandumarkad9024
@bandumarkad9024 7 сағат бұрын
मग तुमचं सरकार दिवाळी बोनस देणार होतं त्याचं काय झालं ते सांगा आधी दादा
@bandumarkad9024
@bandumarkad9024 7 сағат бұрын
पण अजित काका तळ्यात मुतला शिवाय मजा येत नाही😊😅
@parashramdevadhe8624
@parashramdevadhe8624 7 сағат бұрын
वा र पंठया एक मराठा लाख मराठा जींदाबाद
@bharatavhad8088
@bharatavhad8088 8 сағат бұрын
घाणेरड्या शब्दात बोललं म्हणजे टाळ्या मिळतात पण भावनिक बनवून मतदार संघाचे नुकसान करणारे आहे
@bharatavhad8088
@bharatavhad8088 8 сағат бұрын
आदिवासी गोवारी हत्याकांड नागपूरला कोणी घडवलं विसरलात का बुडत्याचे पाय खोलातच का
@Varunwarghade0336
@Varunwarghade0336 8 сағат бұрын
शिवसेना जिंदाबाद
@vinayakdhadam7247
@vinayakdhadam7247 8 сағат бұрын
asle halkat lok ata tya old age home madhun baher pathvtat ki ky ?😂😂😂😂😂😂
@prashantauti5447
@prashantauti5447 8 сағат бұрын
Khup chan bolalat bhai
@nivajikhadatre
@nivajikhadatre 8 сағат бұрын
🤣🤣🤣🤣👍🏾👍🏾👍🏾
@ArjunBahir-c9k
@ArjunBahir-c9k 8 сағат бұрын
लहान वयामध्ये मोठी बुद्धी
@DeepakWagh-j4i
@DeepakWagh-j4i 10 сағат бұрын
बाई,बाळासाहेब थोरात यांच्या नादी लागून लई हवेत जाऊ नका.त्यांच राजकारण स्रियांना प्याद करून चालत.तुम्ही एक हत्यार आहे. हत्यार स्वतःच अस्तित्व नसत.
@KALYA-my6li
@KALYA-my6li 12 сағат бұрын
मस्त काॅमेडी केली बाबांनी
@VishwanathSawant-xk5ht
@VishwanathSawant-xk5ht 12 сағат бұрын
अगदी बरोबर आहे
@vishwaspande1878
@vishwaspande1878 14 сағат бұрын
1 नंबर घाटगे साहेब
@karangarad9033
@karangarad9033 15 сағат бұрын
🤨🐓🦜🐔😭👈🤣🤣🤣
@humblepawn873
@humblepawn873 16 сағат бұрын
आता अकलूज ला MIDC आणायचे तेवढे बघा
@GopalJadhav-j5y
@GopalJadhav-j5y 16 сағат бұрын
खोटा बोलतो पण नेटात बोलतो आरक्षण हा संविधानीक आहे तो काही पोरखेळ नाही
@VinayakJadhav-on3bw
@VinayakJadhav-on3bw 16 сағат бұрын
अरे तुम्ही नेते मंडळीच जर अशी भाषा वापरायला लागले तर आमच्या सारख्या सामान्यांचं काय भलं करणार.
@BhausahebKharde-b8i
@BhausahebKharde-b8i 17 сағат бұрын
तुमचे तंगडे कुठे आहेत आम्हाला माहीत नाही का😂😂
@sumangalaparsade3917
@sumangalaparsade3917 17 сағат бұрын
अशी घाणेरडी भाषा बोलणारे ह्याचेवर बहिषकार घाला
@bhausahebsadaphal
@bhausahebsadaphal 18 сағат бұрын
बोलकी बाहुली.. फक्त बोलू शकते.. काम नाही करू शकत
@shreepatil-d7b
@shreepatil-d7b 18 сағат бұрын
महायुती सरकारने महिलांसाठी मोफत उच्च शिक्षण, बस प्रवासात 50 % सवलत तसेच महिला बच्चत गटांना सवलतीच्या दरात कर्ज , शेती वीज बिल माफ केले, या आणि अश्या कितीतरी योजना सुरू केल्या .. माझे मत विखे साहेबांनाच .........
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 19 сағат бұрын
प्रत्येक आमदार खासदाराची दहशत असते.विखेंची पन असेलच.एवढेच कशाला यांचा प्रचार जे थोरात करत आहेत तिथं संगमनेरला काय रामराज्य नाही,बारामतीत पन दादागिरी आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.
@Prakash-z7f5y
@Prakash-z7f5y 19 сағат бұрын
100% kaki
@Prakash-z7f5y
@Prakash-z7f5y 19 сағат бұрын
100 % kaki
@Prakash-z7f5y
@Prakash-z7f5y 19 сағат бұрын
चमच्यांचा गोंधळ चालू द्या - विजयाच्या दिशेने घोगरे ताईंचं पाऊल ठाम आहे
@kuntaleshwarjambhulkar9693
@kuntaleshwarjambhulkar9693 19 сағат бұрын
Fadanvis shinde hatao desh bachao
@nitch1641
@nitch1641 20 сағат бұрын
100% खरं बोलताय काकी...... ✌️✌️✌️✌️विजय तुमचाच आहे काकी
@narayan1969-p2r
@narayan1969-p2r 20 сағат бұрын
कोंबडी बद्दल सगळी माहिती आहे महाराज
@ajitshelar3330
@ajitshelar3330 20 сағат бұрын
Tum jakar kahin local city
@Saurabh-h6h
@Saurabh-h6h 20 сағат бұрын
झोप उडवून टाकली घोगरे काकी आपण
@ashokbirajdar2480
@ashokbirajdar2480 21 сағат бұрын
वक्ते नाहीत म्हणून असे भाड्याने पकडून आणावा लागतो
@uttampatkar9751
@uttampatkar9751 21 сағат бұрын
आत फक्त हिंदु हिंदु फक्त हिंदु🚩🚩🚩🚩
@anuradhayeole5178
@anuradhayeole5178 Күн бұрын
🎉🎉❤❤❤
@Atharvaghogare
@Atharvaghogare Күн бұрын
प्रभावती घोगरे फिक्स आमदार होणार
@Atharvaghogare
@Atharvaghogare Күн бұрын
१००% परिवर्तन होणार