मानसा ने नेहमी असेच राहिले पाहीजे मला पण आसे राह्याला आवडते 😂❤
@sachinkupate468329 күн бұрын
Sarvani ni chappal ghatli ani suraj ch bin chappal cha ahe😢
@akashpandit375029 күн бұрын
Suraj ch १ nabar
@sanjeevitkar9451Ай бұрын
आज प्रत्येक लग्नात हेच गान लावल जात
@tukaramkale9888Ай бұрын
खूप खूप आभार या❤❤❤
@akshaykumbhar6026Ай бұрын
❤ Ye songs eiklyvr confidence vadato khup
@SwarajBhosle-m5hАй бұрын
Mi he orignal gan aikayla ghup preyatn kele
@vijayamarotkar2800Ай бұрын
ही कथा माझी आहे. माझ्या कथासंग्रहात आहे. उल्लेख नाही.
@akshaybhiseco.Ай бұрын
Akshay Bhise Company 1-9-24
@sanjaygadhavepatil7270Ай бұрын
सूरज एक दिवस नाना पाटेकर सारखा होणार हे नक्की. कारण नाना ने जो संघर्ष केला आणि यश मिळवलं तसाच संघर्ष आज मी 1986 नंतर म्हणजे 38 वर्षा नंतर सुरज चा पहात आहे. ही फार मोठी तपस्या आहे. नाना पाटेकर ला पुढें आणण्या साठी स्मिता पाटिल पुढे आल्या. आज वर्षा ताई चे हात सूरज साठी पुढें येऊ शकतात , कारण त्या खरोखर त्याचं मनापासून कौतुक करत आहेत व त्याला खरं प्रोत्साहन देत आहेत. सूरज यशस्वी होवो ही पांडुरंग चरणी प्रार्थना 🙏
@swapnalikamblekambleАй бұрын
Khup Chan Nick dada 🙂🙂 Good 🙂🙂
@poonamkadam3019Ай бұрын
Khup chhan vishay ghetala aahe🎉🎉
@amitdesai-qg6xhАй бұрын
विठ्ठल ❤🙏
@DharmaprasadGangulwar-yo5tpАй бұрын
My jaan
@vaibhavbarde8586Ай бұрын
सुरतला या चित्रपटात कीर्ती मानधन दिले हे पन सांगा का फुकट वापरून घेतल
@JayaShinde-b9lАй бұрын
❤❤❤❤सुरज
@kantilalmahajan792Ай бұрын
खरोखर साहेब तुम्ही तुमच्या वडिलांचा वारसा जपला आहे ❤❤
@arunsarvagod1405Ай бұрын
कोणी बघितला हा सिनेमा.? काय बोलला काय कळलं नाही पण मस्त हा काय मूर्खपणा.?
@vijayghode106Ай бұрын
सगळ्यांच्या पायात बुट आहेत पण सुरजच्या नाही,या वरूनच समजते सूरज आपल्या जीवनाशी किती इमानाने वागतो.
@sandipparse132 сағат бұрын
मनातलं बोला तु मी पण हेच बोलणार होतो 😢
@Rocky-Bhai-12345Ай бұрын
सूरज चव्हाण ला या लोकांनी किती मानधन दिले ,? चौकशी करा! फुकट राबवून घेतलं त्यांना
@shrutinigudkar2471Ай бұрын
😊😊😊
@VecramnchaАй бұрын
Bigg boss suraj.. ❤❤
@shrutinigudkar2471Ай бұрын
😊😊
@Rutumadge98mАй бұрын
Mast Kailash Prashant dada❤
@nageshshende2073Ай бұрын
Tik tok ....end carryminati
@shrutinigudkar2471Ай бұрын
😂😂😂😂😂
@shrutinigudkar2471Ай бұрын
😂😂😂😂😂
@shrutinigudkar2471Ай бұрын
😅😂😂😂
@shashimulik9057Ай бұрын
तिथे सर्व जन पायात बूट घालून बसलतेल फक्त तोच अनवाणी बसलाय ह्या वरूनच त्याच साधे पण दिसतंय
@AJ-rg4cyАй бұрын
Hich comment karayla aalo hoto ❤❤
@sachinkupate468329 күн бұрын
Sarvani chappal ghatli ani suraj ch bin chappal ahe😢
@sunilgaikwad-po4srАй бұрын
Kaytari to kartoy bhik magat nahi
@Patil5807Ай бұрын
सुरज ❤
@sharadkochure6217Ай бұрын
Nick☺
@m15-u3qАй бұрын
2 bhau ahet vatat😂
@RaviMali-e9tАй бұрын
❤
@omkargade1882Ай бұрын
श्री हरी विठ्ठल ♥️🙌
@laxmanrajput1629Ай бұрын
खूप खूप सुंदर रचना निर्मिती केली त्याबद्दल सर्व टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा