कृपया पोकरा अंतर्गत सुरू झालेले उपक्रमाचे व्यक्तीगत पातळीवरील वार्षिक आर्थिक ताळेबंद आणि नफ्याचे टक्केवारी याबाबत माहिती दिली जावी.
@Don-x9bАй бұрын
उत्पादन वाढीसाठी कांदा पुनर्लागवडंच योग्य असते...
@deepakraut6437Ай бұрын
महाराष्ट्र शासनाने शेतकर्यानां प्रोस्ताहन करणे गरजेचे आहे वराह फार्म फार चांगला व्यवसाय आहे नासिक मध्दे याचे मटणाला मागणी आहे पण दुकान नाही कोणी टाकले तर फार रिस्पांस मिळेल व गाय गोहत्या पासुन वाचेल
@anantmogal2679Ай бұрын
या यंत्राने पेरणी केलेल्या कांदा प्लाटचे उगवण क्षमतेपासुन काढणी करेपर्यंत चा व्हीडिओ टाकत चला..
@bharatarinathmodake5281Ай бұрын
या यंत्राची किंमत किती आहे ?
@haribhaupadwal96292 ай бұрын
सर ह्या यंत्राच्या रुंदी किती आहे हे सांगायला नक्की विसरून गेले धन्यवाद माऊली
@sharadghadage67602 ай бұрын
ड्रोन कुठं मिळतोच आणि किंमत काय आहे ते सांगावे.
@SachinSodanvar19 күн бұрын
@@sharadghadage6760 hi
@ganeshwaghchaure61072 ай бұрын
16/17 harar ry lagtar
@narendrasharma94462 ай бұрын
शेतकरी बैल बनी नका काही पर्याय द्या
@DayanandBhosale-oh7ic2 ай бұрын
आपला पत्ता उपलब्ध करून देणे
@DayanandBhosale-oh7ic2 ай бұрын
या यंत्राची किंमत कळेल का व खताची काय व्यवस्था करण्यात आली आहे
@MachhindraFalke2 ай бұрын
हे मशिन अपन आमच्या पर्यंत पोहोच करु शेकता का रुपये घेऊ जाऊ शकते का
@gautamjedhe21012 ай бұрын
कांदा पेरणी यंत्र आहे कांदा लागवड मंत्र नाही पेरणी यंत्रणे लागवड यंत्र याच्यामध्ये मराठी फरक कळतो का मराठी शब्द उच्चार करतो का मराठी आहे मराठी महाराष्ट्रातला शिवाजी महाराजांच्या छत्रपती
@changdeomore12232 ай бұрын
I am instrested For taking dron please intimate training senter near by satsra
@vishalchaudhari63252 ай бұрын
Bhava tuza calling no. send kr na mahatvach kam ahe
@JyotiramMisal2 ай бұрын
आफ्रिकन बोर गोट फार्म विषयी माहिती
@miliadubiawoodbuyermaharas73962 ай бұрын
Afava ahe chandan ghenari company che nav sanga konich ghet nahi chandan
@sadaghige85182 ай бұрын
छान
@DiMo-fv6um3 ай бұрын
Bhau tumcha numbar dya
@miliadubiawoodbuyermaharas73963 ай бұрын
Chandan konich ghet nahi.. ak tari company cha nav sanga Jo chandan ghete 😂😂
@pramodgawhane83063 ай бұрын
He प्रॉडक्ट चे व्यवसाय करण्यासाठी परवाना कुठे आणि कसा काढावा लागतो
@sachinsawaipatil87953 ай бұрын
सर मला नंबर पाहीजे dron घ्यायचे आहे
@laxmanbhor54483 ай бұрын
नर मादी वेल ओळखायचा कसा
@yogeshkalaskar20803 ай бұрын
अमरावती जिल्हा मध्ये कुठे मिळेल. कांदा रोप टाकण्यास नाही तर पेरणी साठी चालत का? अमरावती मध्ये किंमत किती पडेल.
@siddeshmuthal79363 ай бұрын
Tumche number da na
@pritamnighute61363 ай бұрын
V Good practical information fr farmers
@sukhdeochoudhar34693 ай бұрын
दादा मी तुला भेटायला कधी येऊ शकतो
@vasantestam88523 ай бұрын
मला चंदनाची झाड़ लगतील, महा राष्ट्र..जी..गडचिरोली. तःभाम्रागड
@RahulPatil-ho6dr3 ай бұрын
हे पीक जास्त पाउसाच्या भागात( कोंकण)होत का?
@balwantargade1323 ай бұрын
Pl contact
@AshokKatrajkar4 ай бұрын
किंमत सांगा
@श्रीराधेपवार4 ай бұрын
सफेद चंदनाला फवारणीची गरज असते का
@BalukakaPadule4 ай бұрын
बाबा खूप छान
@jitendramadne7704 ай бұрын
पावसाळ्यात उन नसेल तर ते काम करेल का...
@ManishaKambri-g7u4 ай бұрын
Yek ghunthya la 2000 pis khup jasta aahe
@shishirgulhane35194 ай бұрын
खत पेरता येईल का???
@avinash32494 ай бұрын
Nice information,👍👍
@RashinkarRavindra5 ай бұрын
कुठं भेटेल मशिन
@RashinkarRavindra5 ай бұрын
किमंत सांगा
@hiralalkondubhairy5235 ай бұрын
कांदा पेरणी यंत्राची किमंत सांगावी .
@SahebraoKadam-n5y5 ай бұрын
किमंत पाठवा छान
@bhagwatlakhe92265 ай бұрын
चंदन रोप कितीला भेटेल कडुलिंबाचे झाड कितीला भेटेल
@dnyanobashirure93885 ай бұрын
चंदनाच्या बियांपासून रोपे तयार करून लावली तर ,किती वेळ वाढेल,ही पद्धत यशस्वी होईल का