खूप खूप छान मॅडम.... तुमच्या कडून जेवढे शिकावे आणि जेवढी प्रेरणा घ्यावी तेवढी कमीच आहे कारण तुम्ही अप्रतिम आहात.... तुमच्या विषयी बोलावे व सांगावे तेवढे शब्द कमीच पडेल... अभिमान आहे मला मी तुमचा विद्यार्थी असल्याचा.... धन्यवाद मॅडम...,🎉👏👍😊🙏
@sachinsalve914710 ай бұрын
Prajakta maam you are so amazing 🎉
@AnchalParcha-ni7gy10 ай бұрын
Keep it up miss 👍
@vijayarishipathak620810 ай бұрын
खूपच सुंदर आणि छान
@aparnadeshpande246810 ай бұрын
Proud of you prajakta madam... Keep it nobel work🎉
@sanjaynikam6074 Жыл бұрын
करा योग रहा निरोग हे घोषवाक्य घेऊन आपण जनाजनात योग पोहोचवण्याचं महान कार्य हाती घेतले आहे. आपल्या या प्रवासात योगदान देण्याची इच्छा प्रत्येकात निर्माण व्हावी 🎉
@subhashkale1690 Жыл бұрын
खुपच छान मार्गदर्शन 🙏🙏🙏💐🌹
@narendranilekar4703 Жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण मुलाखत दिलीत. आपले कार्य स्पृहणीय आहे, असेच चालू राहो, आपणास दीर्घायुरोग्य लाभो हीच सदीच्छा.
@user-si1yl6kk3h Жыл бұрын
Very great achievement .
@user-cx8eg8ih2b Жыл бұрын
अतिशय अभिमानास्पद..अभिनंदनीय 🎉🙏🏻🙏🏻
@anjaliboramanikar2037 Жыл бұрын
💐💐 👌👌👌😍🙏🙏
@gunwanthangargekar7093 Жыл бұрын
आदरणीय डॉ.काळवणे सर,आपण योग प्रशिक्षणाचे महत्व सांगत व अतिशय उपयुक्त असे जवळ जवळ 45 योग प्रशिक्षण केंद्र निर्माण करून छत्रपती संभाजीनगर येथे योगाभ्यासाची व प्रशिक्षणाबद्दलची चळवळच उभी केलीत ....खूप खूप धन्यवाद सर जी...🙏🌹🌹🌹🙏
@sidramkurle1444 Жыл бұрын
Congratulations 💐
@kirananand3126 Жыл бұрын
आदरणीय Kalwane sir. आपने जो किया अद्भुत........Aurangabad में योग की जो क्रान्ति लाए है , सराहनीय है!!