For Sponsorship & Business Inquiries :
[email protected] नमस्कार मित्रानो,
मी सुरेश आप्पाराव अकोलकर, आपल्यासाठी Agro India Guru या KZbin चॅनेल ची सुरुवात केली.
कारण शेती हा माझा आवडता विषय आहे.
मी Bsc. Agri, MBA असून प्राव्हेट सीड्स कंपनीत काम करतो. यामुळे मला शेती अधिक रस आहे. वेगवेगळ्या शेतकऱ्यांना भेटत असल्यामुळे मला वेगवेगळे अनुभव येतात. तेच अनुभव आपल्या सारख्या मित्रांना मी KZbin मार्फत shears करतो.
आपल्या बऱ्याच मित्रांना शेती करताना बऱ्याच पिकाविषयी माहिती अडचण येते त्यात फवारणी औषध, खत, बाजारपेठ, नवीन वाण, व इतर माहिती, आपल्या शेतकऱ्यांचे अनुभव अशा अनेक विषयावर आपल्याला माहिती पुरवण्याचा माझा उद्देश आहे.
तरी माझ्या सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की आपल्या Agro India Guru या चॅनेल ला Subscribe करून एक नवीन अनुभव घ्या.
Please contact for Business
[email protected] For Sponsorship & Business Inquiries :
[email protected]