Пікірлер
@BhumikaPartvagh
@BhumikaPartvagh 32 минут бұрын
❤❤
@justwaitandwatch5145
@justwaitandwatch5145 53 минут бұрын
Kadhi yenar ahe sir
@rohanparit3034
@rohanparit3034 58 минут бұрын
Typing certificate nsel tr
@kapillaturkar9263
@kapillaturkar9263 Сағат бұрын
We are really proud of you, I have never seen such a stubborn and dedicated and Ideal person..BEST WISHESH.
@pankajKumar-in9io
@pankajKumar-in9io 43 минут бұрын
Thanku u mama😊
@missionofficer7260
@missionofficer7260 Сағат бұрын
Khup chan
@sharukhansayyad3147
@sharukhansayyad3147 2 сағат бұрын
PSI पंकज मित्रा तुला पुढील वाटचलीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉
@shivanipatil6901
@shivanipatil6901 2 сағат бұрын
1 number sir supper
@vaishali663
@vaishali663 2 сағат бұрын
Age limit kai ahe
@SnehaGaonakar-w4p
@SnehaGaonakar-w4p 2 сағат бұрын
Link aha ka heacha
@vishakhabhalerao5804
@vishakhabhalerao5804 3 сағат бұрын
Superb dear panku😊
@shriramed
@shriramed 3 сағат бұрын
असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात. त्यातलीच एक म्हणजे आमचे पंकज भाऊ आहेत याचा मला अभिमान आहे. तुमच्या या यशाबद्दल तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 🎉
@pankajKumar-in9io
@pankajKumar-in9io 2 сағат бұрын
Dhanyawad mauli bhau❤
@rangraopuyed2034
@rangraopuyed2034 3 сағат бұрын
अभिनंदन Adv PSI Pankaj sir
@pralhadpadirwad9060
@pralhadpadirwad9060 3 сағат бұрын
पंकज sir barti la असताना पाहिलं तुम्ही खरचं खूप प्रयत्न करत होते.great sir keep it up.
@arbajshaikh8612
@arbajshaikh8612 3 сағат бұрын
Congratulations brother 💫
@shyamsundark.5278
@shyamsundark.5278 3 сағат бұрын
PSI पंकज सर, मनातली जिद्द,खूप प्रामाणिक कष्ट, मित्राची साथ आणि प्रचंड मेहनत मी खूप जवळून पाहिली आहे ...पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा... 🎉
@Avirat18
@Avirat18 3 сағат бұрын
खूपच छान 🎉
@rajendrarathod5902
@rajendrarathod5902 3 сағат бұрын
पंकज सर चा यशाचा प्रवास मी खूप जवळून पाहिला आहे त्यांना राज्यसेवूतून पोस्ट मिळू हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤
@saniyapawar1946
@saniyapawar1946 4 сағат бұрын
Congratulations bhaiyaa....♥️✨️
@dilmangemore...dipansh8158
@dilmangemore...dipansh8158 4 сағат бұрын
Pankaj Tuza sangharsha baddal kas सांगावं मित्रा तु खुप मेहनती आहेस wish you all the best all time Buddha bless you
@rohinimane5463
@rohinimane5463 4 сағат бұрын
तुमचा हा श्रमापासून ते यशापर्यंतचा प्रवास खूपच प्रेरणादाई आहे. तुमच्या यशाची प्रेरणा घेवून ग्रामीण भागातील अनेक तरूण व तरूणी शिक्षणाच्या प्रवाहात येतील आणि आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण घेवून मौक्याच्या जागा काबीज करतील असे मला वाटते.
@pankajKumar-in9io
@pankajKumar-in9io 4 сағат бұрын
Thanku वाहिनी 🥰
@rushikantsanap
@rushikantsanap 5 сағат бұрын
दुरून डोंगर पाहिले की छान वाटतात आणि जवळून पाहिले की त्याची उंची... त्याचा खडतरपणा दिसतो आणि वाऱ्या - पावसासमोरचा ताठपणे सामोरं जाण्याची हिंमत दिसते... अगदी सामंजस्य पाहिलं आहे मी... या सरांच्या आयुष्यातील खडतरपना आणि आणि त्याला सामोरं जाण्याची हिम्मत.... खासकरून... 2019 च्या ग्राउंड चा वेळची गोष्ट आणि त्या परिस्थितीवर मार करून PSI होण्यासाठी लागणारा Patience💯🔥 आणि त्यांच्या मित्रांची लागलेली साथ💯💯
@pankajKumar-in9io
@pankajKumar-in9io 4 сағат бұрын
Thanku... Rushi champion ❤
@pradipvidhate15
@pradipvidhate15 5 сағат бұрын
संघर्ष ❤️ पंकज खूप जवळून पहिलाय.... 🥰
@uddhavshindeofficial8642
@uddhavshindeofficial8642 5 сағат бұрын
संघर्ष कुणालाही चुकत नाही पण त्या पराकोटीच्या संघर्षाला तोंड देऊन उराशी बाळगलेल स्वप्न पुर्ण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पंकज सर. सलाम आहे सर तुमच्या संघर्षाला.
@pankajKumar-in9io
@pankajKumar-in9io 4 сағат бұрын
Thanku ऊद्धव
@SiddharthDhuldhvaj-tx7vw
@SiddharthDhuldhvaj-tx7vw 5 сағат бұрын
वरिष्ठ निरीक्षक साठी बी एड वाले पण बरूनशकते ना
@salim.pathan
@salim.pathan 5 сағат бұрын
पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन 🎉🎉❤❤
@aniljadhav9576
@aniljadhav9576 5 сағат бұрын
Congratulations Psi sir❤🎉
@Sushil-d30
@Sushil-d30 5 сағат бұрын
Your hard work and determination have led you to this impressive achievement. Congratulations 🎊 Pankaj you are real role model for students
@pankajKumar-in9io
@pankajKumar-in9io 3 сағат бұрын
Thanku मामा
@santoshhangarge9150
@santoshhangarge9150 5 сағат бұрын
पंकज ने खुप मोठा संघर्ष करून हे यश संपादन केलं आहे.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@shivapartvagh4395
@shivapartvagh4395 5 сағат бұрын
Congratulations brother 🎉❤
@k.dudave4871
@k.dudave4871 5 сағат бұрын
mpsc
@swapnilkamble9204
@swapnilkamble9204 5 сағат бұрын
तुमचा प्रवास आम्ही खूप जवळून पाहिलं आणि हे तुमचं यश पाहून आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे Psi pankaj kamble ❤❤ पुढील वाटचाली साठी खूप सऱ्या शुभेच्या
@maheshzinjurde2425
@maheshzinjurde2425 5 сағат бұрын
Proud of you brother ❤💐💐
@riteshwaghmare6012
@riteshwaghmare6012 5 сағат бұрын
PSI Sir🎉❤
@vandanamaure7969
@vandanamaure7969 6 сағат бұрын
Khup chan🎉
@shivrajandhale911
@shivrajandhale911 6 сағат бұрын
मित्राचा खूप जवळून पाहिलेला संघर्ष कितीतरी खडतर वाटांना दूर सारत ..सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्दीने हे यश मिळवलस । खूप अभिनंदन अन शुभेच्छा मित्रा !!💐👍
@pankajKumar-in9io
@pankajKumar-in9io 6 сағат бұрын
Thanku so much सिंह... महाराष्ट्र topper 😊
@vandanamaure7969
@vandanamaure7969 6 сағат бұрын
Congratulations and proud of you 🎉❤❤❤❤
@MaheshPatil-t6f
@MaheshPatil-t6f 6 сағат бұрын
Yes
@lingramdevkate448
@lingramdevkate448 7 сағат бұрын
खुप छान....
@kiranbansode3375
@kiranbansode3375 8 сағат бұрын
असच प्रगती करत रहा , आयुष्यात खूप मोठा हो .....
@kiranbansode3375
@kiranbansode3375 8 сағат бұрын
तुझा हा खडतर प्रवास दुर्बल भागातील युवकांना नक्कीच प्रेरणा देईल यात तिळमात्र शंका नाही ....
@Satyajit_Sarode_0707
@Satyajit_Sarode_0707 8 сағат бұрын
सर या पदासाठी कोणती बुक घ्यावी प्लीज रिप्लाई
@santoshdhakne5751
@santoshdhakne5751 8 сағат бұрын
खूप जवळून बघितलेला संघर्षाचा हा प्रवास आहे..Best wishes for your bright future
@darshanagodambe5538
@darshanagodambe5538 8 сағат бұрын
ज्या काही सरकारच्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ फक्त ज्या लोकांचे मुल जि प . शाळेत आहेत त्यानांच मिळेल असा कधी GR काढला तर एकही शाळा कमी पटसंख्या असलेली शाळा राहणार नाही आणि मोठी शिक्षक भरती होईल हे सुचवा शासनाला .
@priyankatoraskar5623
@priyankatoraskar5623 9 сағат бұрын
संघर्ष खूप मोठा आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍