सर करावा तरी कौतूक कमी च आहे अतिशय सुंदर पध्दतीने आपण दोघानाही भुमिका चांगली केली आहे आणि विशेष म्हणजे एखाद्या व्यक्ती आपणा ला सोडून गेली तर पुन्हा त्या व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे हे तुम्ही दाखवून दिले आहे तसेच वेळ जरा वाढवा आणि पुढील कार्य साठी तुम्हाला शुभेच्छा.
@diguleparmeshwar31326 ай бұрын
अतिशय सुंदर रोल केला आहे, पुढील भाग चालू ठेवा
@dattarajsawant56326 ай бұрын
supr acting ❤
@seemakhatane95506 ай бұрын
Chan sir Mast Acting🍟🍟🍟🍟🍟🍟🍟🍟🍟🍟🍟🍟🍟🍟🍟
@vishupawar016 ай бұрын
❤❤खूप छान
@pravinthadkar6 ай бұрын
सुनील जी टेकाळे साहेब आपणास प्रेमाची नशा भाग 3 या भागात हार्दिक शुभेच्छा आपण या भागात अप्रतिम भूमिका पार पाडली आहे त्याचबरोबर आपण आपल्या सहकलाकार सोबत अतिशय उत्कृष्टरित्या भूमिका पार पडले आहेत आपले सहकलाकार ही अत्यंत चांगल्या प्रकारे अभिनय क्षेत्रात आपले पाय रोवण्याचे कार्य करत आहेत आपण त्यांना मार्गदर्शन कराल हीच भावना व आपण आपल्या क्षेत्रात प्रगती कराल ही मनोकामना आपल्या पुढील भागास व पुढील कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा
@DaksharajSaundaramal6 ай бұрын
लय भारी🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
@nasirshaikh32586 ай бұрын
Awdla mast aahe❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@mr.dhiwara.m.96596 ай бұрын
Very Nice.
@MujibkhanPathan-g1l6 ай бұрын
Mast mast pn khup wat pahnyas lavli bhag 3 chi🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉