Пікірлер
@alkaangaitkar-yf9tm
@alkaangaitkar-yf9tm Күн бұрын
ती भुवनेश्वरीच आहे महाखातरणक
@prashantpakhale1697
@prashantpakhale1697 Күн бұрын
या सिरियल मुळे सखयै नात्याला काहिच किंमत नाही.
@sumanjoshi2457
@sumanjoshi2457 Күн бұрын
कधी बंद होणार ही मालिका
@rajeshwarrao2934
@rajeshwarrao2934 Күн бұрын
बकवास सिरीयल पहायची इच्छा नाही
@rajeshwarrao2934
@rajeshwarrao2934 Күн бұрын
वो बेल कब सुधरेगा
@preetir9018
@preetir9018 Күн бұрын
किती ती दूरगी भांडते! काय भांडाळ बाई आहे? किती बोलते! सिरीयल कुठे नेली? कोण धडा शिकवत आहे? अधिपती तर साध 10वी पण पास होऊ शकला नाही. अक्षरा मास्तरीण होऊन काहीच करत नाही.
@rajeshwarrao2934
@rajeshwarrao2934 Күн бұрын
दुर्गा आणि चंचला यांना जोडे मारा
@rajeshwarrao2934
@rajeshwarrao2934 Күн бұрын
अरे कोणी तरी हे मालिका बंद करा फालतू प्रोग्राम
@umeshnaik2292
@umeshnaik2292 Күн бұрын
तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे जास्त मराठी मालिका बघू नकोस
@amrutadhaigude3834
@amrutadhaigude3834 Күн бұрын
ती Bhuwaneshwari आहे
@SG0108
@SG0108 Күн бұрын
अहो ती भुवनेश्वर या सोने तर चारू असो पण तुम्ही हा चैनल चालवण्यासाठी या टायटल चा खूप फाजीलपणा चालवला आहे सिरीयल वाले तर येडावलेच आहे पण तुम्ही पण येडवली आता
@gautamtendulkar1557
@gautamtendulkar1557 Күн бұрын
आवरा आता फार बोर होत chalay
@bharattamhankar7992
@bharattamhankar7992 Күн бұрын
किती ताणायचि हि मालिका...तेच तेच प्रसंग
@oppof21s5g-xn8xc
@oppof21s5g-xn8xc Күн бұрын
Kharec. Bas. Kra. Aata. Sahanshaktti ya. Palikade.
@pritpavan
@pritpavan Күн бұрын
फालतु टायटल
@rajanizade6468
@rajanizade6468 Күн бұрын
,,, प्रत्येक वेळी खोटं बोलायचं
@supriyasamant6345
@supriyasamant6345 Күн бұрын
Chukichi Titles deun confusion create karayche kaam tumhala deley ka ?
@shubhangipalav2609
@shubhangipalav2609 Күн бұрын
सहा तारखे चा एपीसोड बघुन खुप राग आला दुरगी ला एवढा माज ती आश्रित आहे गपचुप रहायचे कशाला मधे मधे लुडबुड करायचे हकलुन लावा तीला
@mandakale9487
@mandakale9487 Күн бұрын
रायटरला भांडण फार आवडतात त्याच टाॅपिकवर सीरीयल
@mallikarjunwaghmare1279
@mallikarjunwaghmare1279 2 күн бұрын
दुर्गा ही फुकट खायला द्यावे ‌या साठी ‌धडपड.
@vinodmatwankar6352
@vinodmatwankar6352 2 күн бұрын
दुर्गे चा काहीच हक्क नाही। पण मुलगा विचारत नाही। मह्णुन आई चा इतका अपमान करायची ताकत आली। चारूलता आपल्या घरातच का घाबरती।ते कळल नाही😮
@madhavidhakne6477
@madhavidhakne6477 2 күн бұрын
Kay ha agaupana Durgicha?
@prakashdhage3631
@prakashdhage3631 2 күн бұрын
मधुगंधा तु एक बिनडोक लेखिका आहेस, मालिकेची कथा कोठून कोठे घेऊन गेलीस. ती दुर्गी, चंची उपरी चारूलता घराची मालकीण आहे तरी ती दुर्गी तीला वाटेलते बोलताना दाखवले. वा काय कथानक लिहितेस.
@yashwantbuchake5700
@yashwantbuchake5700 2 күн бұрын
दुर्गी आणि चंची यांना हाकलून द्या.
@mayurifaldesai
@mayurifaldesai 2 күн бұрын
लोकांना दुर्गीचा खूप राग येतोय .
@mayurifaldesai
@mayurifaldesai 2 күн бұрын
दुर्गी आणी चंचीला लाथ मारून चारुहासने घराबाहेर काढलं पाहिजे .तिला तिची लायकी दाखवा सीरिअल मध्ये
@supriyasamant6345
@supriyasamant6345 2 күн бұрын
Madhech dusri vakye ghetlit
@VithalTeje
@VithalTeje 2 күн бұрын
अति बोर
@surekhakunte8455
@surekhakunte8455 3 күн бұрын
Durgi & चंची चा खेळ banda Kara नाहीत serial band Kara आता अति hotay
@chitraramdasi9297
@chitraramdasi9297 3 күн бұрын
एकदम फालतू सिरीयल मधुगंधा कुलकर्णी चे लिखाण एवढ्या खालच्या पातळीवर गेले आहे बंद करा सिरीयल
@anjalikulkarni7429
@anjalikulkarni7429 3 күн бұрын
डोकं दुखायला लागलं दुर्गीच्या बडबडीने.
@mahadeopatil2569
@mahadeopatil2569 3 күн бұрын
एकदम फालतू वळणावर सिरीयल चालली आहे.आता बंद करा.
@arundhatichavan1946
@arundhatichavan1946 3 күн бұрын
Hya serial madhun udhat aai vadilancha insullt kasa karaycha he shikvinara adarsha nirman kela jatoy
@vinayakbhosale921
@vinayakbhosale921 3 күн бұрын
भूवनेश्वरी मेली तर अधुपती तिच्या सरणात उडी घेईल असे पुढे कथानक असावे.
@rekhanaik4192
@rekhanaik4192 3 күн бұрын
खूपच फालतू पणा चाललाय. कोण फालतू दुर्गी मालकीची सारखं लागतेय. बंद करा मालिका. फालतू साले
@sanjayjagtap5626
@sanjayjagtap5626 3 күн бұрын
Old father & mother insulting is vvvv bad
@prakashdhage3631
@prakashdhage3631 3 күн бұрын
दुर्गी तु कोण रस्त्यावरची भिकारीण भुवी बरोबर अश्रित, उपरी म्हणून आलीस आणि सुर्यवंशी घराची मालकिणीला वाटेलते बोलतेस. लायकी आहे का, लायकीत रहा दुर्गी, चंचिला चाबकाचे फटके मारून चारूहासनी घरा बाहेर काढले पाहिजे
@prakashdhage3631
@prakashdhage3631 3 күн бұрын
आधीपती नालायक तुझ्या वडिलांना एकेरी बोलतोस चारूहास त्याला तुमच्या सर्व संपत्ती, घर दारातून बेदखल करून त्याला रस्त्यावर आणा खूप माजला आहे. असा आडाणी आणि तुमचा मान न राखणारा मुलगा नसलेला बरा.
@meenarajenimbalkar7004
@meenarajenimbalkar7004 3 күн бұрын
Why do the makers want to show such serials were the son is insulting the mother and father, Which educated family members behave like this. Calling the father by his name and tries to beat the father and keeps on insulting his mother, when the father can work in his own factory and look after the property which the father has earned, father should kick the son out of the house..don't show such videos where the elders are insulted every day. Please stop these series
@arundhatichavan1946
@arundhatichavan1946 3 күн бұрын
Parents are educated but writer and son are uneducated
@dattatrayaroundale3982
@dattatrayaroundale3982 3 күн бұрын
वाट कसली बघताय? अशी बांडगुळ वेळीच काढली पाहिजे. आश्रितांनी आपल्या मर्यादा सोडून घरावर ताबा कसा मिळेल याची स्वप्न पाहू नये. त्या दोघी चाबकाचे फटके देऊन अंगावरील कपड्यानिशी तोंडं काळी करून च हाकलणयाच्या लायकीच्याआ आहेत. हे लवकर करा प्रेक्षकांचा जास्त अंतरावर पाहू नका व सिरियल बंद करून चांगली कथा असलेली मालिका सुरू करा व पुन्हा या लेखक दिग्दर्शकांना काम देऊ नका कारण त्यांच्या बुध्दिचे दिवाळे वाजले आहे
@anijarao8693
@anijarao8693 3 күн бұрын
Bor zhala ye serial
@mandakale9487
@mandakale9487 3 күн бұрын
सिरियल फेका निर्लज्ज पणे सिरीयल लांबवण एवढंच उरलं आहे
@shubhangiasawale110
@shubhangiasawale110 3 күн бұрын
तुम्हाला कंटाळा येत नाही का सारखे तेच तेच बोलून प्रेक्षक कांचे डोके फिरवायला
@arundhatichavan1946
@arundhatichavan1946 3 күн бұрын
Ajun samjale nahi ki hya serial madhe kay dakhavayche durgi writerchi natevaik aheka etka importance dila ahe hya serial la sheda budka kahi nahi
@malinimenon1004
@malinimenon1004 3 күн бұрын
serial khup boaring hot aahe. Durgi aani chanchi khalnsyski pahunkantala aala aahee kripaya seralchs end kara
@preetir9018
@preetir9018 3 күн бұрын
पाचकळपणा चाललाय नूसता. डाॅयलाॅग पण काय लिहायचे ते पण लेखकाला कळत नाही. चंची दूरगि ला का जास्त दाखवत आहेत? काय खीरी वरून भांडतात आहे दोघी मांजरी!
@pushpalatapatil8653
@pushpalatapatil8653 4 күн бұрын
येडपट अधिपती
@mrinalsohoni7204
@mrinalsohoni7204 4 күн бұрын
जो मुलगा आपल्या वडिलांना अर्वाच्य भाषेत संभाषण करतो, अंगावर धावून जातो त्याच्या कडून अक्षरा आईवडिलांना मान देण्यासाठी, पाया पडण्यासाठी का अपेक्षा करते.जुलमाचा रामराम कशासाठी.त्याने एकदा सांगितले आहे की तो फक्त आईसाहेबांना मानतो त्याची रोज मनधरणी का करता.आता काही कथा शिल्लक नाहीय उगाच एपीसोड वाढवणे चालू आहे.दूर्गी व उंचीचा कुठला एवढा वशिला आहे अंबाबाईच जाणे.गुंडाळा आता सिरीयल.अंबाबाई कृपा कर ग बाई,उपकार होतील.
@sulbhasharma2993
@sulbhasharma2993 4 күн бұрын
Khoup zaale Adhipati che udhat vague Vichare karat ache aata bore zalo aahot aamhi prekshak aata navdti zaali malika
@sukhdeonikumbh2434
@sukhdeonikumbh2434 4 күн бұрын
Band kara hi malika
@neetadaddikar489
@neetadaddikar489 4 күн бұрын
आईसाहेब सारखं त्या अधिपतीला पण गायब करा कंटाळा आला त्याच्या आईसाहेब आईसाहेब बोलतो कसा आधी मुर्खासारखा
@prachikkorde2965
@prachikkorde2965 4 күн бұрын
पटकन अधिपतीcha तोच तोच बावलट पणा बंद करा व शेवट दाखवा दुर्गी व चंचीला घवून द्या
@meenarajenimbalkar7004
@meenarajenimbalkar7004 4 күн бұрын
Now stop this nonsense serial. How many months are we going to see the same stereo type story The makers of this serial don't know how to end the serial so the serial is just prolonged and we are tired of the same stereo type drama.
4 күн бұрын
Khupach bore zhala.bandh Kara faltu pana