@@KrushnaKaleofficial5 te mhntat December la yetil mg bonus milel ky
@krishnamarathe-q7vАй бұрын
Sir me 1st year btech la ahe ani Majha bonafide var stamp nahi hota .. 😢😢😢te mahnale parat navin bhara .. Ani ata majha status pending dakhvat aahe .. Me ata update claim nahi karu shakat aahe .. Tar new claim varun bharaycha ka ???? 😢😢😢 pls guide sir 🙏 🙏🙏
@KrushnaKaleofficial5Ай бұрын
Dear friend तुझा फॉर्म reject झाला नाही का? तू कामगार कल्याण ऑफिस ला गेला होता का? तू नवीन apply करू शकतो. पण आता आचार संहिता मुळे नवीन फॉर्म भरणे थांबावंले आहे.
@krishnamarathe-q7vАй бұрын
Majha form pending dakhvat aahe . Me kamgar office la gelo hoto. Te mahnale bona-fide original ana. Ata me aachar sahita nantar Kay karaycha pls guide sir 🙏
@payalbhoyar7887Ай бұрын
Ata tya website open ch hot nahi ahe
@KrushnaKaleofficial5Ай бұрын
होत आहे ना मॅडम . मी आताच check ✅ केलं सुरू आहे.
@hemantchaudhari4607Ай бұрын
Nashik notification aalel nahi kdhiprynt joining hoil
@KrushnaKaleofficial5Ай бұрын
जिल्ह्यानुसार यादी जाहीर होत आहे. तुम्हालापण लवकर माहिती भेटेल. ऑनलाइन पोर्टल वर चेक करा.
@balajigiri1896Ай бұрын
तुम्हाला माहीती आहे का
@KrushnaKaleofficial5Ай бұрын
काय
@rachanashitole6862Ай бұрын
Permanent करणार आहे का
@KrushnaKaleofficial5Ай бұрын
नाही , सध्या तरी याबद्दल शासनाने असे काही सांगितले नाही.
@sureshkoram7565Ай бұрын
सर मी 9 सप्टेंबर ला फ्रॉम भरला आहे आणि मला आता पर्यन्त मेसेज पण आला नाही आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये काहीही दाखवत नाही आहे
@KrushnaKaleofficial5Ай бұрын
तुम्ही तुमचे डॉक्युमेंट ऑनलाइन पण सबमिट करू शकता. आणि ऑफलाइन सुद्धा सबमिट करायचे पंचायत समितीमध्ये द्यायचे आहे. जिल्हा नुसार काम सुरू आहे. लवकरच तुम्हाला माहिती भेटेल.
@rekhamane9184Ай бұрын
Sangli jilha pn ajun msg ala nahi
@KrushnaKaleofficial5Ай бұрын
Ok येईल लवकरच जिल्हा नुसार यादी येईल तुमच्या कडे
@bhagwansonawane-c2oАй бұрын
Dhule chi yadi kevha lagnar
@KrushnaKaleofficial5Ай бұрын
जिल्ह्यानुसार तालुके नावे सुरू आहे तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवर जाऊन चेक करावे लागेल.
@bhupendrasingdeshmukh1177Ай бұрын
यादी आली... नियुक्ती पत्र पण भेटले
@bhagwansonawane-c2oАй бұрын
Online kase chek karayeche
@AKak-xw6yfАй бұрын
योजना दूत योजना बंद ❌❌❌
@KrushnaKaleofficial5Ай бұрын
नहीं भाऊ काही जिल्ह्यांमध्ये प्रोसेस सुरू आहे. तुम्हाला पण लवकर समजेल. ऑनलाइन चेक करा
@AKak-xw6yfАй бұрын
@@KrushnaKaleofficial5 बुलढाणा नाही अजून????
@dattakhadse3766Ай бұрын
हिंगोली जिल्ह्याला मेसेज आला
@KrushnaKaleofficial5Ай бұрын
ओके काही दिवसांनी येईल. प्रोसेस सुरू आहे
@Indiavlogs88Ай бұрын
Nandurbar zhila ajun msg nahi aala aamhala
@KrushnaKaleofficial5Ай бұрын
ओके भाऊ तुम्हाला सुद्धा काही दिवसाने येईल . प्रोसेस मध्ये आहे
@abhishekkandle2484Ай бұрын
लातूर जिल्हा अजून मेसेज नाही आला
@KrushnaKaleofficial5Ай бұрын
प्रोसेस मध्ये आहे होईल.
@abhishekkandle2484Ай бұрын
@@KrushnaKaleofficial5 आचारसंहिता लागली ना आज आता काय होईल
@jagdishgurao6437Ай бұрын
kuthli yaadi jahir zaliye
@KrushnaKaleofficial5Ай бұрын
संभाजीनगर मधील काही तालुके सुरू आहे प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्या नुसार सुरू आहे
@dipapatil7384Ай бұрын
Sms aalela nahi
@KrushnaKaleofficial5Ай бұрын
KSL SMS aala nahi
@sumedhrandhe8602Ай бұрын
2 days आचार संहिता लागू होणार mula tashil पंचायत समिती नियुक्त zale ya योजना आता काही खरं नाही
@KrushnaKaleofficial5Ай бұрын
याची online प्रोसेस होणार आहे. बाकी काम सुरळीत चालू राहील.
@-lpunamАй бұрын
आम्ही नवीन नोदणी केली आहे तर पेटी आणि भांडी दोन्ही मिळेल का
@KrushnaKaleofficial5Ай бұрын
हो दोन्ही पण भेटेल. फक्त स्टेप बाय स्टेप थोडा वेळ लागू शकतो आता. कारण भरपूर फॉर्म आलेला आहे. ऑनलाइन फॉर्म भरून द्या. भरपूर योजना पण आहेत.
@-lpunamАй бұрын
जिल्हा च्या ठिकाणी जी गट केंद्रआहेत तेथे होते का थम तेथे द्यायचे का❓
@KrushnaKaleofficial5Ай бұрын
हो जिल्ह्याच्या ठिकाणी कामगार कल्याणच्या ऑफिसला जाऊन. तुम्ही तिथे डायरेक्ट भांड्यांचा संच भेटतो. फक्त जास्त गर्दी असते.
@-lpunamАй бұрын
@@KrushnaKaleofficial5 गट केंद्र आहे तेथे होते का थम सोलापूर जिल्हा मधे 15 गट केद्र आहे त तर जवळच्या केंद्र ा मध्ये गेले तर चालेल का
@KrushnaKaleofficial5Ай бұрын
कामगार कल्याणच्या ऑफिसला जावे लागेल तुम्हाला.
@shahidmirza7176Ай бұрын
Sir Jalgaon ka msg नहीं आया अभी तक
@KrushnaKaleofficial5Ай бұрын
तो कुछ जिले मे प्रोसेस हो गई है| कुछ जिले मे प्रोसेस अभी होनी बाकी है| थोड़े दिन में आपको पता चलेगा