Пікірлер
@dudilepandharinath8987
@dudilepandharinath8987 2 сағат бұрын
डांगर लाऊन शेतकऱ्याला पैसे मिळतील का नाही माहित नाही...ताई चे युट्यूब चॅनल चालते आणि ताई la खात्यावर पैसे जमा होतात...
@ashokgawde8760
@ashokgawde8760 12 сағат бұрын
काढणी आणि मार्केटिंग कशी करावी ?
@rameshwermagar
@rameshwermagar 14 сағат бұрын
मिपन असंच नियोजन केल होतं तर 17 टनांपर्यंत उत्पादन
@AnuradhaGurav-x8h
@AnuradhaGurav-x8h 14 сағат бұрын
Kitila ahe mashine
@sopan880
@sopan880 16 сағат бұрын
अनमोल माहिती,कपाशी कुटी करून जमिनीत गाडली तर चालेल का सर?
@sarjeraothorat6430
@sarjeraothorat6430 20 сағат бұрын
ऊदीराचा फार ञास होतो उदीर फळे कुतरतात
@umeshkumbhar5172
@umeshkumbhar5172 Күн бұрын
प्लीज फोन no
@kailasawatepatil
@kailasawatepatil Күн бұрын
15 टन येईल 😂😂😂
@AshwiniRaut-s9v
@AshwiniRaut-s9v Күн бұрын
खोटं बोलत आहे डांगे
@ashokpaygude8284
@ashokpaygude8284 Күн бұрын
खोट्या गोष्टी लक्षात घ्या असल्यामुळेशेतकरी बदनाम होते . एकरी 80 टनठीक आहे . पण 150 गेला असेल तर वजन पावती दाखवा .
@abhishekmolwande6210
@abhishekmolwande6210 Күн бұрын
लागवडीसाठी महीन्यात लागवडीसाठी उपयुक्त कोण त्या हे सांगा
@vishwamalave9282
@vishwamalave9282 Күн бұрын
वर्षभर कधीपण चालते लागण
@sandipmandlik5317
@sandipmandlik5317 Күн бұрын
मार्च मद्ये लागवड केली तर चालेल का?
@babumore1590
@babumore1590 2 күн бұрын
Chaan
@bhimashankarthenge697
@bhimashankarthenge697 2 күн бұрын
आता काय रेट आहे
@INDIANARMY-uy4db
@INDIANARMY-uy4db 2 күн бұрын
मॅडम.. जानेवारी मध्ये जमेल का लागवड करायला... ✍🏻
@DATTADOIFODE-9150
@DATTADOIFODE-9150 2 күн бұрын
व्यापारी व मार्केट .बद्दल माहिती मिळेल का. शेतकरी उत्पन्न काढतोच पण व्यापारी मिळाले पाहिजे . हे महत्वाच ..
@vishwamalave9282
@vishwamalave9282 2 күн бұрын
वाशी मार्केट मुंबई
@tukaramsawantkhupchhanmahi8978
@tukaramsawantkhupchhanmahi8978 2 күн бұрын
Mast ❤🎉
@mahipatikale7573
@mahipatikale7573 2 күн бұрын
लागवढ किती तारखेची आहे हे सांगायला पाहिजे होते
@ganeshlandge9746
@ganeshlandge9746 2 күн бұрын
अरे भाऊ बोलण सोप असत करन अवघड असते
@dr.3613
@dr.3613 2 күн бұрын
मला 1 एकरात 54 टन
@Neil03180
@Neil03180 2 күн бұрын
लागवड़ वर्ष भर कधी पन केली तर चालते का? ३-४ प्लॉट वर रोटेशन मध्ये?
@ranjitmalave7629
@ranjitmalave7629 2 күн бұрын
Hoy chalate
@bhagwatjadhav3578
@bhagwatjadhav3578 2 күн бұрын
ड्रिप ने सोडलं तर चालेल काय
@b.jadhavjadhav5494
@b.jadhavjadhav5494 2 күн бұрын
तुमच्या सारखे अनेक तज्ञांनी शेतक -याला वेडा समजले पण जो पर्यंत शती मालाचे भाव शेतकरी ठरवुन विकणार नाही तो पर्यंत शेती ला चांगले दिवस येणार नाही
@NanaAwate-xd6fy
@NanaAwate-xd6fy 2 күн бұрын
छान,पला्ट,आहे❤🎉
@sureshbhavake3127
@sureshbhavake3127 2 күн бұрын
कोणचा महीनायत लागन करायची
@BhaskarEthape
@BhaskarEthape 2 күн бұрын
अहो हे डांगर नव्हे हे तर कोहळे आहे
@dadamasal
@dadamasal 2 күн бұрын
,😂
@dnyandeoraobochare3696
@dnyandeoraobochare3696 2 күн бұрын
मी अकोला येथे आहे या भागात एप्रिल मे मध्ये तापमान ४०- ४५असते.. लागवड कधी करावी.
@ranjitmalave7629
@ranjitmalave7629 2 күн бұрын
He kontya hi temp la suitable ahe
@dnyandeoraobochare3696
@dnyandeoraobochare3696 2 күн бұрын
January/ February मधे लागवड केली तर चालते का. किंवा कधी करावी.
@ranjitmalave7629
@ranjitmalave7629 2 күн бұрын
मार्केटचा अंदाज घेऊन करा
@nagoraokadam4444
@nagoraokadam4444 3 күн бұрын
ताई आपल्या मार्गदर्शन मुळे आम्हाला अनमोल मदत होते ❤❤❤❤
@tanajinagtilak6662
@tanajinagtilak6662 3 күн бұрын
भोपळ्याचे नाव काय सांगा
@Sakshishindea
@Sakshishindea 3 күн бұрын
लागवड तारिख सांगा Madam please
@bhagwatbajad7296
@bhagwatbajad7296 3 күн бұрын
सर पोल वरची बांगडी किती फुट मध्ये रुध्दी आहे
@janudhapashi7113
@janudhapashi7113 3 күн бұрын
Good video namaskar sir tai ch
@santoshshelake2942
@santoshshelake2942 3 күн бұрын
👍👍👍👍👍
@भगवानसाळुके
@भगवानसाळुके 3 күн бұрын
अंजन बी पाहिजे
@vinodharkal1604
@vinodharkal1604 3 күн бұрын
Madam jat konti lagvad kadhi keli
@ShilaAlsundkar
@ShilaAlsundkar 3 күн бұрын
Jat: Disha Date: 15 November
@सतगुरूदेवा
@सतगुरूदेवा 3 күн бұрын
ताई आपल्यामुळे खूप छान माहिती मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना खूप चांगली प्रेरणा मिळते ओके धन्यवाद
@SharadThute-k8q
@SharadThute-k8q 3 күн бұрын
Very good!
@bajrangsule9868
@bajrangsule9868 3 күн бұрын
👌👍
@gorakhshinde1039
@gorakhshinde1039 3 күн бұрын
कालाचा फोन नंबर पाठवा
@dattatraymatore4213
@dattatraymatore4213 3 күн бұрын
धन्यवाद, मॅडम
@sambhajipatil1797
@sambhajipatil1797 3 күн бұрын
हा माल कोणत्या मार्केट मध्ये विकला जातो ते पण तुम्ही आम्हाला सांगा
@vishwamalave9282
@vishwamalave9282 3 күн бұрын
वाशी मार्केट मुंबई
@amolkarle9748
@amolkarle9748 3 күн бұрын
बटाटा लागवड करून एक महिना झाले आहेत करपे
@amolkarle9748
@amolkarle9748 3 күн бұрын
करप्या वर औषध सांगा
@sanjayjadhav2493
@sanjayjadhav2493 3 күн бұрын
ताई खूप छान माहिती 🙏🙏🙏