Пікірлер
@hasmukhbhaimanharlal3063
@hasmukhbhaimanharlal3063 12 күн бұрын
Excellent vedio 🎉
@chanadndalvi6335
@chanadndalvi6335 Ай бұрын
मि खालय खुप भारी असतत
@sekhe7384
@sekhe7384 Ай бұрын
व्वा..खरंच खूप मस्त..हा सागरी महामार्ग आहे ना..कोणता भाग आहे हा ? ते मध्ये लागलेलं मंदिर कोणतं आहे ?
@vishalkokan
@vishalkokan 28 күн бұрын
श्री क्षेत्र कुणकेश्वर ❤
@9821115229salil
@9821115229salil Ай бұрын
देवगड कुणकेश्वर ❤❤❤
@vishalkokan
@vishalkokan Ай бұрын
❤️❤️❤️
@hasmukhbhaimanharlal3063
@hasmukhbhaimanharlal3063 Ай бұрын
Excellent vedio 🎉
@vishalkokan
@vishalkokan Ай бұрын
धन्यवाद...😍
@ushasawant4512
@ushasawant4512 Ай бұрын
Maze gav pan mithbav aahe. Tu jo video banavla aahes tyacha camera khupch halto aahe tyamule nit disat nahi.
@jyotichavan3608
@jyotichavan3608 Ай бұрын
Jai bhavani ❤❤
@PranayvlogsMumbai
@PranayvlogsMumbai 2 ай бұрын
mast chan astat tujhe vlogs
@vishalkokan
@vishalkokan 2 ай бұрын
धन्यवाद सर...😍
@SanjayMangalwedhekar-f2x
@SanjayMangalwedhekar-f2x 2 ай бұрын
Shree swami samarth
@vishalkokan
@vishalkokan 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 😍
@DHANANJAYPARKHE-qm3tc
@DHANANJAYPARKHE-qm3tc 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤
@vishalkokan
@vishalkokan 2 ай бұрын
स्वामी हो ❤️
@milindsushir3214
@milindsushir3214 2 ай бұрын
Kakad aarti attend keli nahi ka
@dhanashreedesai4953
@dhanashreedesai4953 2 ай бұрын
Wowwww amazing place Jai Gagangiri Maharaj 🙏🏻
@vishalkokan
@vishalkokan 2 ай бұрын
जय गजानन ❤️
@YafvJdhdg
@YafvJdhdg 2 ай бұрын
वंदे भारत आहे का शेगाव साठी नाशिक हून
@vishalkokan
@vishalkokan 2 ай бұрын
Nahi
@vikasingale7902
@vikasingale7902 2 ай бұрын
भाऊ आपण होतो सोबत शेगाव room हॉल मध्ये ✌🏼पूर्ण लोक
@vishalkokan
@vishalkokan 2 ай бұрын
हो आठवलं❤️🥰
@dattatraylokhande
@dattatraylokhande 3 ай бұрын
kzbin.info/www/bejne/hXzZhpd-iNhni7csi=LBzDD6mOYA_H1XZF
@SarikaHindlekar
@SarikaHindlekar 3 ай бұрын
Hindustan India number se Hardik shubhechha
@SarikaHindlekar
@SarikaHindlekar 3 ай бұрын
Ninja Hattori comment ke liye
@vasudhasetty6611
@vasudhasetty6611 3 ай бұрын
Chan
@attitudewarrior22
@attitudewarrior22 4 ай бұрын
❤❤
@prathamghadi9784
@prathamghadi9784 4 ай бұрын
👍 Chan mahiti dilis ❤
@surekhamungekar5343
@surekhamungekar5343 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली ❤
@PragatiDalvi-ur6nt
@PragatiDalvi-ur6nt 5 ай бұрын
जगदंब
@minalshetye7940
@minalshetye7940 5 ай бұрын
Amhi torana khallv khupach bhari lagtat ajunhi ti chav tondat viralate ahe
@vishalkokan
@vishalkokan 5 ай бұрын
Hou❤️
@SureshHindalekar
@SureshHindalekar 5 ай бұрын
अरे विशाल आत्ता मी आपल्या गावचो बाजार मीस करतय जो आमच्याच गवकऱ्या मुळा बंद पडलो. सुरेश हिंडळेकर हिंडले बौद्धावडी वरचीवडी.
@minalshetye7940
@minalshetye7940 5 ай бұрын
Bapre kande Tomato kiti mahag ahet gavala baki bajar ani gav chan vatala me pan mithbavchich ahe pan gavi jane hot nahi kadhi tuzya vlog mule sare pahayla milale so thanku very much 😅
@fitnessguru6738
@fitnessguru6738 5 ай бұрын
विशाल तुझे सर्व व्हिडिओ खूप छान आहेत पण तुला अजून एक व्हिडिओ बनवता आला तर नक्की बनव तो म्हणजे माझ्या फॅमिली वरती, तसा माझा हा जन्म देवगड चाच आहे ,माझ्या वडिलांचं गाव हिंदळे गिरावर परबवाडी( मास्टर व मास्टर इन चे घर याच नावाने सर्व वाडीतली लोक ओळखतात असं माझ्या आईने मरण्या अगोदर सांगितलं होतं), आज जवळजवळ 40 वर्षे झाली मला हिंदळे गाव सोडून कदाचित मी चार ते पाच वर्षाचा असावा, मला सबंध गावकऱ्यांकडून न्याय हवा आहे त्याचबरोबर माझा हक्क ही हवा आहे कारण गोष्ट तशी आहे, माझी आई ही माझ्या वडिलांची दुसरी बायको होती माझे वडील हे एसटी ड्रायव्हर होते माझ्या वडिलांची पहिली बायको ही काही कारणामुळे वारल्या नंतर माझ्या वडिलांनी दुसरे लग्न लव मॅरेज केलं होतं पण हे माझ्या वडिलांच्या घरी कदाचित मान्य नव्हतं त्यामुळे माझ्या आईला त्यानी कधीच स्वीकारल नाही वडिलांच्या पहिल्या बायकोपासून एक मुलगा आहे तो हिंदळे गावांमध्येच म्हणजेच गिरावर आणि आता सध्या रत्नागिरी मध्ये राहतो असं मला कळालं त्याचं नाव राजेश रवींद्र परब आहे( त्याचा काही कॉन्टॅक्ट नंबर कळला तर नक्की मला द्या), त्याचबरोबर माझ्या वडिलांच्या दुसऱ्या बायकोपासून दोन मुलं आहेत एकाचं नाव रुपेश रवींद्र परब म्हणजे मी त्याचबरोबर माझी लहान बहीण दिपाली रवींद्र परब असे आहे, मला न्याय हवा आहे , वडिलांनी त्यांचा जॉब सोडून आम्हाला घेऊन कोल्हापूर मध्ये शिफ्ट झाले होते कोल्हापूर मध्ये एखादा वर्ष राहिल्यानंतर माझ्या वडिलांनी म्हणजेच रवींद्र परब यांनी काही कारण सांगून मला माझ्या बहिणीला व माझ्या आईला टाकून पळून गेले, त्यानंतर आम्ही त्यांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण ते काही भेटले नाही ,हा जाब विचारण्यासाठी आम्ही त्यांच्या गावी म्हणजेच हिंदळे गावामध्ये त्यांच्या घरी विचारण्यासाठी गेलो होतो पण त्यांनी काही दखल न घेता आम्हाला तिथून सरळ हाकलून लावलं, त्यानंतर माझ्या आईने माझ्या छोट्या बहिणीला आणि मला घेऊन घरघर भटकू लागली ते आज पर्यंत आम्ही भटकत होतो पण अखेर माझ्या आईने 2018 मध्ये तिच्या कॅन्सरच्या त्रासामुळे तिने अखेरचा श्वास सोडला जाता जाता मला तिने थोडी काही माहिती दिली होती ती माहिती घेऊन मी गावी पोहोचलो होतो व माझ्या घरी म्हणजेच वडिलांच्या घरी हे सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यानी कुठलीही ओळख न दाखवता मला परत एकदा चाळीस वर्षानंतर घराबाहेरून हाकलून लावले, तर मला सबंध हिंदळे गावापासून न्याय हवा आहे, आता माझी आई तर परत येणार नाही वडील कुठे गेलेत ते मला माहिती नाही, त्यामुळे ही गोष्ट प्रत्येक हिंदळे गावातल्या लोकांना कळायला हवी ही माझी मनापासून इच्छा आहे ,आणि मला माझ्या आईचा हक्क मला या गावातून भेटावा ही प्रार्थना करत आहे.🙏
@umeshmhapankar3302
@umeshmhapankar3302 5 ай бұрын
Me mithbavkar
@ChetanParab-mz2yd
@ChetanParab-mz2yd 5 ай бұрын
❤❤❤❤❤
@ganeshshivaji369
@ganeshshivaji369 5 ай бұрын
video Chan ahe.....editing + cinematics shots pn
@vishalkokan
@vishalkokan 5 ай бұрын
धन्यवाद❤
@shitalkerkar7064
@shitalkerkar7064 5 ай бұрын
Video Chan banvla
@vishalkokan
@vishalkokan 5 ай бұрын
धन्यवाद❤
@abhijitmore4139
@abhijitmore4139 5 ай бұрын
Khup mast zala aahe thanks Vishal aata nest time jata fakt nandadeep traveling
@vishalkokan
@vishalkokan 5 ай бұрын
धन्यवाद❤️
@AtharvPrabhudesi
@AtharvPrabhudesi 5 ай бұрын
SK sanjy chi gadi gadi powerful aahe hi
@vishalkokan
@vishalkokan 5 ай бұрын
धन्यवाद❤
@hrishikeshtambe483
@hrishikeshtambe483 5 ай бұрын
Amche natekar driver Op❤
@vishalkokan
@vishalkokan 5 ай бұрын
धन्यवाद❤
@sakshipelapkar547
@sakshipelapkar547 5 ай бұрын
❤❤
@कोकणमस्ती
@कोकणमस्ती 5 ай бұрын
❤❤❤❤
@rashmimorvekar7894
@rashmimorvekar7894 6 ай бұрын
Good, aamche gaon pan hindale aahe, maze maher khot bhandar wadi, gaon morve
@rajashreejoshi1974
@rajashreejoshi1974 6 ай бұрын
माणसं भेटतात, वस्तू, पदार्थ मिळतात.
@navidbagwan6096
@navidbagwan6096 6 ай бұрын
Bhau Aamhi Ahemadnger kar 😂😂😂
@vishalkokan
@vishalkokan 6 ай бұрын
Hoo Vatlach❤️😅
@vishalkokan
@vishalkokan 6 ай бұрын
माणसं भेटतात प्रेम भेटत❤️
@sachinkinlekar5328
@sachinkinlekar5328 6 ай бұрын
vishal tumcha no dya
@vishalkokan
@vishalkokan 6 ай бұрын
Mala Facebook kivha Instagram la msg kara
@sachinkinlekar5328
@sachinkinlekar5328 6 ай бұрын
contact no dya
@GaneshDorkar-b9n
@GaneshDorkar-b9n 6 ай бұрын
फोन नंबर दया
@सफर-कोकणची
@सफर-कोकणची 6 ай бұрын
छान 👌👍सुंदर विडिओ
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs 6 ай бұрын
👍👍👍
@PragatiDalvi-ur6nt
@PragatiDalvi-ur6nt 6 ай бұрын
😋😋😋
@GaneshDorkar-b9n
@GaneshDorkar-b9n 6 ай бұрын
फोन नंबर होलसेल आंबे पाहिजे
@DRAGROTECH
@DRAGROTECH 6 ай бұрын
Carbaid che nahit na
@shreegajananrealestate8595
@shreegajananrealestate8595 7 ай бұрын
तुझे खूप खूप आभार माझी आई पण हिंदळे गावची आहे परंतु वयाच्या आठ वर्षानंतर तिचा कधी काही संबंध आला नाही ते ते हिंदळेकरआडनावाचे भंडारी आहेत
@vishalkokan
@vishalkokan 7 ай бұрын
❤️🥺
@shreegajananrealestate8595
@shreegajananrealestate8595 7 ай бұрын
Chhan
@Jara_hatake
@Jara_hatake 7 ай бұрын
shri swami samarth
@digambarnaik7334
@digambarnaik7334 7 ай бұрын
सुंदर. व्हिडिओ. बोलत रव. माहिती. कमी. पडते. मोट्यान. बोलताजा. सुंदर. मी. मालवणचा. माहिती. सांगत. जा. ठीक. आहे
@notebook65
@notebook65 7 ай бұрын
NaredrakambliVengurleSindhudurgkokan7