"नमस्कार मित्रांनो"... मी अक्षय सातोस्कर आपला "kokanatla punekar"या मराठी KZbin चॅनल वर तुमच्या सर्वांच स्वागत आहे...
********************************
तर मित्रांनो मी नेहमीच आपल्या चॅनल वर कोकणातील पर्यटन स्थळ मासेमारी आणि तुम्हाला आवडणारी छान छान मालवणी रेसीपी व कोकणची संस्कृती, परंपरा व इतर अनुभव आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून घेऊन येत असतो, तर ते तुम्हाला बघायला नक्की आवडतील तर यासाठी आपल्या चॅनल ला नक्की "subscribe"करा...🙏
********************************
LIKE & SHARE...
ANY QUERIES CONTACT :
[email protected]********************************
Akshay Satosakar
From : Maharashtra (Vengurla) India