Mere Nazar ma Amitabh barchan ki sabse bhari aur achi movie agneepath ha es movie ko super hit hona chaye ta mager Bollywood ke bewakuf logo ne es super hit movie ko flop kia ... Halanke es movie ma Amitabh barchan ki greet dialogue ha
@sharadcholke733223 күн бұрын
अक्षदा ताई आपन खुप छान किर्तन केले....💐💐👌👍🏼👏🏼👏🏼
@aniruddhakaryekar3539Ай бұрын
कोऱ्या कागदाची होडी का सोडली वाया घालवला का उच्चं प्रतीचा कागद! शाळेच्या रिबीनी काळ्या हव्यात. मुलीच्या तोंडी गाणं शोभत नाही! शाळा एवढ्या लांब आहे का? संवाद का नाहीत सर्व पायवाट दाखवायची गरज नाही. आयं का म्हणते? माय म्हणं! रॉकेल मिळतं का एवढ्यां दूर वर??? पार्श्वसंगीत फार कर्कश्य अनावश्यक! फ्रॉक बिन बा ह्याचा का? आई कुठेय तिची?? कानातलं परवडतं तिला? पांघरूण नाही परवडत ? स्वयंपाक कोण करतं? वेण्या कोण घालतं? पुणेरी वळणाचं मराठी खेड्यातल्यां शाळेत मास्तराचं?? कंदीलाची काच मातीने घास. स्वच्छ कर. टोपली १००₹ गाडीतला माणूस करवंद विकत नसणार! वाटा ५₹ ला १० वाटे असतील जास्त सांगितले. ५००₹ चं ही काय करेल! को यत्याने लाकडं फोडायची ताकदं आहे का ? ही बाई शाब्बास शब्द वापरते??? एकटी मुलगी अशी रहाणं शक्य नाही. अशी कशी घेतात करवंद ?? कोण घेते ? फॅशनेबलं फ्रॉक कोणं देते??? रटाळ कंटाळवाणा लघुपट नको त्या गोष्टी दाखवणारा कवटी का बघतेसं?? करुण प्रसंग खोटं रडू नकोस त्या ला पार्श्वसंगीत उत्तेजक म्हणजेच असं घडलचं नाही. . सरपण पेटवायलां काडेपेटी कोण देतयं? अशी एकटी मुलगी रहाणं शक्य नाही ती मुलगी ८दिवस अशी एकटी राहिली तर मी तिला बक्षिस देईन. एरवी पैसे कोण देत ? ही झिंगर भूतचं असेल. इतकी फालतू बाई काही गोष्टी घडवेल? नाही शक्यतां ०. शब्द असे का ? संगीत कशाला या शब्दांना?? यातूनं संदेश काय द्यायचाय? देव कोण? कसला खेळ कोणाचा?? हिचे नातेवाईक कोण? सर्व मेले का?? फोटोग्राफी चांगली २गुण २/१० फालतू लघुपट त्याला बक्षिस देता? जागतिक किर्तीचं ? जगाची पातळी किती कमी अभिरूचीची हीन किती तेही कळतयं? दंडनीय गुन्हा तरीही मुलगी अशी एकटी रानात राहिली तर बक्षिस तिला मिळेल मी देईन. पैसे खाणं पिणं कपडे तुझे हेच! देव तुला कापडं खाणं देईलच! तू मागं त्याच्याकडे! मला कळवा मी येईन त्या जागी किं वा यमदूतांना पाठवी न. कळवा नक्की तू कळवं झिंगर तू शहरातील श्रुती कुलकर्णी ना मगं कळवच मला!
@user-vj6jx8kh4iАй бұрын
Lobby. bazi. actor
@user-ds8mn8zr7lАй бұрын
Beautiful song and voice 💐💐🙏💐💐
@milindthumbare26232 ай бұрын
I love your voice
@sharvarikadam38622 ай бұрын
❤❤
@Babyachabap2 ай бұрын
सरदार जानराव वाबळे यांचे वंशज सध्या म्हातार पिंपरी तालुका श्रीगोंदा देऊळगाव सिद्धी तालुका नगर येथे राहतात.
@soumenghosh16902 ай бұрын
no sound😭
@user-yb8ox8re3i2 ай бұрын
Hindi plz
@phirozehassan27823 ай бұрын
Good
@machindrakdhumal66523 ай бұрын
❤❤❤❤🎉
@FunnyKnittingYarn-xp8hv3 ай бұрын
Tiger sikandar Lal badsha bashah khan Asli shahenshah Asli Don vijeh dinanath Chauhan legend act guru big b bachan
@superinvestor4022Ай бұрын
❤❤❤
@nitinawasthi60373 ай бұрын
😮😮😮😮😅
@yadzangadbailgadasharyat96993 ай бұрын
part 2 kuthe milel?
@etapesavita3 ай бұрын
विषय खूप उत्तम आहे... सर्व कलाकार तंत्रज्ञ आणि डायरेक्टर यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...
@nehamahamuni80873 ай бұрын
Khup chhan katha aaj kal ya vishyavar Bolan khup Kami hot ahe😊
@nehamahamuni80873 ай бұрын
One of the great story
@sanketgole63443 ай бұрын
Please post part 2
@ganeshtupe86533 ай бұрын
👏👏👏👌👌👍
@mimmotivation3134 ай бұрын
😂😂😂 पेश्वे इतके जवळ असुन त्यानी काहिच केल नाही दर्ग्या समोर वाडा बांधला पन त्याना मन्दिर दिसल नाही कमाल आहे बुवा इतकी वर्ष मराठा साम्राज्य होते एक हि जनाला जाग आली नाही बर 😂😂😂 जेव्हा पुने मुख्य ठिकाण होत 😂😂😂 उगिच राज्य क्रना पोटि समाजात विश पाजु नका 😢 आजच्या बेरोजगार तरुनावर त्तरी तरस खा 😢😢😢 मंदिर मस्जिद मधे अडकवुन जिवन उध्व स्त करु नका 😢😢
@meerakokare53584 ай бұрын
परिजादे नाही पीरजादे
@jyotikumarkosarikarcomedys30684 ай бұрын
All the best
@kirtilondhe46694 ай бұрын
Nice information 👍👌
@arunakawade21395 ай бұрын
❤❤😊😊 Abhivachan chan
@pritishpandit50105 ай бұрын
वाचन सुंदर केले आहे👍
@shivkadam395 ай бұрын
स्तुत्य उपक्रम!
@machindrakdhumal66525 ай бұрын
Very nice
@MaityPabitra97755 ай бұрын
Feluda ❤
@user-qu7mb3hb5x5 ай бұрын
Keep it up
@machindrakdhumal66525 ай бұрын
Good 👍 story
@rdsharma19735 ай бұрын
Hindi / English would have been better !!
@krishnamalik29875 ай бұрын
ऐकच नंबर
@AbhijitKalkumbe5 ай бұрын
Khup chan
@pradipjagtap95795 ай бұрын
Nice
@suhasgaikwad74105 ай бұрын
अफलातून👏👌
@dhanrajGalinde-qm2wg6 ай бұрын
सर.दुर्गाबाई.मदन.सिंग.यांची.माहिती.सांगा
@sumeshgade93356 ай бұрын
खुपच छान
@SUKUMARKadam-wr2iq6 ай бұрын
Nice
@vaibhavmonu73626 ай бұрын
पुढील भाग कधी येणार ते लवकर सांग
@MKSTUDIOPUNE16 ай бұрын
on the floor of Marathi film shooting so
@nileshbhadkamkar90966 ай бұрын
पुढचा भाग कधी येणार?
@RanjitPatil-o6p6 ай бұрын
Chan ahe dada bakiche pan audio record kra na.... Mobile mule dokyat bhuga bharlele lokana asha pustakanmdhe kmi interest zalay halli.... Pan tumcha prayatn chan ahe chalu theva thambu nka...