Пікірлер
@subwaysurfers5963
@subwaysurfers5963 9 сағат бұрын
तलाठयांकडे पोहोच जरी मागितली तरी ते आपल्या खाजगी माणसांचीच दिली जाते. त्यांना खाजगी माणसाचा खर्च वैयक्तिक रित्या द्यावा लागतो.असे ते कारण देतात.
@vitthalbhondve4935
@vitthalbhondve4935 Күн бұрын
सर वारस नोंद केल्यावर 7/12वर नाव लागल्यानंतर ज्या योजना आहेत उदा pm किसान यांचे फॉर्म भरले तर चालेल का व क्षेत्र 20 गुंठे नाव 6तर pm किसान चे पैसे सर्वांना येणार का?
@selfcaretoyou
@selfcaretoyou 3 күн бұрын
बँक स्टेटमेंट ऐवजी इन्कम टॅक्स रिपोर्ट जोडला तर चालेल का ??
@deshmukhbalraj
@deshmukhbalraj 3 күн бұрын
पायातलं हातात घेणारे वाटलात कि लगेच फेर वडतोय
@deshmukhbalraj
@deshmukhbalraj 3 күн бұрын
पकडून कुत्र्यासारख बडवू जनमत आता असं झालय हा कुणी खुशीन दिले 100/ 50 तर घ्या ना पण अडवणूक केली ना तर
@chhayasatpute4959
@chhayasatpute4959 4 күн бұрын
Khup chan
@nandukakde6396
@nandukakde6396 8 күн бұрын
सर जुन्या ट्रॅक्टर वर सुद्धा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व्याजदर परतावा दिन का
@DharmrajGaikwad-gv2ut
@DharmrajGaikwad-gv2ut 8 күн бұрын
Sir solapur taluka mohol sir maza vdilancha kulacha frfar record rum mdun dila zat nahi
@DharmrajGaikwad-gv2ut
@DharmrajGaikwad-gv2ut 8 күн бұрын
Jaihind Bhau thanks
@AmanWagmare014
@AmanWagmare014 8 күн бұрын
सर माहिती सांगत असताना पहिल्यांदा मोबाईल नंबर सांगावा आणि राष्ट्र व्हिडिओ संपत आल्यानंतर पण मोबाईल नंबर सांगा
@PrabhakarKawate-j5h
@PrabhakarKawate-j5h 9 күн бұрын
सर,१२अंकी,नं,आहे,पण,रेशन,देत,नाहिरेशनवाला,बोलतो,तसीलाजा,तसीमधले,काम करणारे,बोलतारेशनवाले,कडे,जा
@shivajikurhe8551
@shivajikurhe8551 10 күн бұрын
सर एका गटामध्ये चार जणांचे क्षेत्र आहे एकाने त्याच्या क्षेत्रात विहीर खोदली त्याची नोंद कशी करावी
@rupeshsarode4162
@rupeshsarode4162 11 күн бұрын
पोच द्यायाचेच ते पैसे घेतात, पोहच न देल्यास काय करावे?
@shantaramholey6411
@shantaramholey6411 11 күн бұрын
तलाठी, मंडल अधिकार, तहसीलदार हें एकाच माळेचे भ्रस्ट अधिकारी आहे, यांना जनतेनी कार्यालयात झोडपले तरच कामं होते, किंवा झापवे लागते जनतेसमोर. यांच्या इस्टेट्टी तपासल्या पाहीजे
@rajendramalche007
@rajendramalche007 11 күн бұрын
thank❤👍
@anilmisal1158
@anilmisal1158 11 күн бұрын
खूप छान माहिती सर आपले मनापासून धन्यवाद 🙏
@ShamMotade
@ShamMotade 12 күн бұрын
Sadhya tari dukandar tahsildar ana sudha bhit nahi yacha karan kai asu shakta te sanga ........samazdaroko samzane ki jarurat nahi padti
@ShamMotade
@ShamMotade 12 күн бұрын
Direct dukandar manto tahsildar kad ja tyachya pudhe ja .
@ShamMotade
@ShamMotade 12 күн бұрын
Modini ration jantela dile ki dukandaranna black madhe vikaila dile he samjat nahi
@ShamMotade
@ShamMotade 12 күн бұрын
Tahsildar aani purwatha adhikari yani durlaksha kele tar yanchi takrar konakade karavi
@pradipkulkarni6141
@pradipkulkarni6141 12 күн бұрын
माझे काका हे ब्रह्मचारी होते त्यांचे लग्न झाले नाही आणि त्यांना कोणीही वारस नाही तर त्यांच्या हिश्याचे जमिनीला आम्ही पुतणे म्हणून वारस नोंद करता येईल का त्याची काय प्रोसिजर आहे.आम्ही पुतणे म्हणून वारस लागण्यासाठी कोर्टातून वारस प्रमाणपत्र घ्यावे लागेल का?
@yogeshbhokate180
@yogeshbhokate180 12 күн бұрын
सर माझे वडिल वारले आहे. पण माझे चुलते यांनी माझ्या आई चे नाव नाही लावत . 7/12 वर तर मी काय करू शकतो सर मला सांगा की 🙏🙏🙏
@RajeBorkar
@RajeBorkar 12 күн бұрын
तुमचे लावा
@GaneshPatil-mr3pv
@GaneshPatil-mr3pv 12 күн бұрын
Aka dukandarkadun haptta kitti asato.
@manishamahale3500
@manishamahale3500 13 күн бұрын
Chan mahiti 👌👌👌👍
@manishamahale3500
@manishamahale3500 13 күн бұрын
Barobar Dada 👌👍
@hanmantjadhav143
@hanmantjadhav143 13 күн бұрын
अतिशय उपयुक्त माहिती साठी धन्यवाद
@vinodthakare5690
@vinodthakare5690 13 күн бұрын
पावती देत नाही तो ती पावती तोच ठेवतो
@umeshkonde9744
@umeshkonde9744 13 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत सर, एक तर कोणत्याही कामाची पोहोच तलाठी देत नाही आणि ठेवलेले एजेंट हे लोकांची नस दाबतात धमकावतात , तलाठी मंडलाधिकारी,सर्कल , प्रांत, तहसीलदार हे ऐका माळेचे मणी आहेत..... त्यात जमिनीचा गुंता तलाठी मंडलाधिकारी आसा वाढवतात, आणि महसूल च्यां केसेस दाखल झाल्या की कित्तेक वर्ष चालतात.
@balajikakade8517
@balajikakade8517 14 күн бұрын
सिस्टिम बाद आहे
@laxshmanshelar6660
@laxshmanshelar6660 14 күн бұрын
फेरफाराचे प्रकार किती व कोणते याबाबत व्हिडिओ बनवा कृपया साहेब
@balasojagtap3308
@balasojagtap3308 15 күн бұрын
2000 रूपये घेतले उद्या तलाठी ची बदली झाली सर्कल ने नोंद रद्द केली
@shubham_M7777
@shubham_M7777 15 күн бұрын
Sir, tell me in detail, how to do egg selling business? If someone is from the city and does not know the basics then how to do business? If you do not have your own chickens then where to get eggs to sell?? Can one become wealthy 🤑 from this business? How much money can be earned from this business? Can one make a career in this long term, future proof? Make a detailed video 🙏🏻
@shubham_M7777
@shubham_M7777 15 күн бұрын
Sir, tell me in detail, how to do egg selling business? If someone is from the city and does not know the basics then how to do business? If you do not have your own chickens then where to get eggs to sell?? Can one become wealthy 🤑 from this business? How much money can be earned from this business? Can one make a career in this long term, future proof? Make a detailed video 🙏🏻
@namdev6530
@namdev6530 15 күн бұрын
Mi apang bandhaw ahe saheb mala aj paryant kontach labh milala nahi krupa kara
@namdev6530
@namdev6530 15 күн бұрын
Chalu ahe ki nahi mahit nahi
@namdev6530
@namdev6530 15 күн бұрын
Bij bhanwal lon chlu ahe ka
@namdev6530
@namdev6530 15 күн бұрын
Koteshan kute ghyche
@sunilshedge-dj9lx
@sunilshedge-dj9lx 17 күн бұрын
आपण दिलेली माहीती योग्य आहे असेच मार्गदर्शन करीत रहा अशा लोक नेत्यांची जनतेला गरज आहे आंम्ही याचा आनुभव घेतला आहे .......सुनिल शेडगे
@ashwajitundirwade6071
@ashwajitundirwade6071 17 күн бұрын
sc cast sati hi yojna ahe kay
@VishnuMunde-de4nz
@VishnuMunde-de4nz 20 күн бұрын
सर होलसेल मध्ये अंडे कुठून मागवायचे एखाद्या पार्टीचा नंबर असेल तर पाठवा
@shubham_M7777
@shubham_M7777 15 күн бұрын
Sir, tell me in detail, how to do egg selling business? If someone is from the city and does not know the basics then how to do business? If you do not have your own chickens then where to get eggs to sell?? Can one become wealthy 🤑 from this business? How much money can be earned from this business? Can one make a career in this long term, future proof? Make a detailed video 🙏🏻
@bhausahebjanjire4545
@bhausahebjanjire4545 20 күн бұрын
उत्तम माहीती
@Vidya_14
@Vidya_14 21 күн бұрын
वारस नोंद kartana jo वारसदार lagato na compulsory sir ani ata sasu ch death jhal mg varas mulga ahe tr ata baiko ani mulala varas lavata yeto ka ❤
@RajeBorkar
@RajeBorkar 21 күн бұрын
मुलगा
@sanjayjadhav5104
@sanjayjadhav5104 22 күн бұрын
भावा भावा मध्ये वाटणी झाली आहे काही गटात असमान वाटणी आहे चातुसीमा आणि क्षेत्र वाटणी मध्ये ठरले आहे. तर पुढे कसे करावे. वडील हयात नाहीत वारस नोंद झाली आहे. सर्व भावांची. काही खरेदी केली आहे वडिलांच्या मृत्यू नंतर ती खरेदी आई चे नाव ने केली आहे. या नवीन खरेदी मध्ये असमान वाटणी करायची आहे. कारण सर्व क्षेत्र काही सारखे नाही. त्यामुळे कमी जास्त adjust करावे लागत आहे. भवामध्ये कोणताही वाद नाही काय करावे सल्ला हवा आहे
@kailasshinde5610
@kailasshinde5610 22 күн бұрын
नाईस
@BidweVilas
@BidweVilas 22 күн бұрын
पोहच देतच नाहीत तलाठी
@anilgitte6447
@anilgitte6447 23 күн бұрын
तलाठी पदाची गरज नाही सर्व सातबारा ऑनलाईन झाल्या आहेत फेरफार तहसीलदारकडे पिठविणे आवश्यक आहे तलाठी पद शेतकर्याच दुश्मन आहे पैशा घेतल्या शिवाय तलाठी मायघाले काम करीत नाहीत हे सत्य आहे तलाठी पद रद्द करावच शासनाने दखल घ्यी
@pandurangdange3233
@pandurangdange3233 23 күн бұрын
लोकच बेकायदाशिर यांवर करतात कोतवाल पासुन पार कलेक्टर पर्यंत
@vijayraut9440
@vijayraut9440 24 күн бұрын
सगळे पटवारी हुकूमशहा सारखे वागतात.शेतक्र्याविषयी त्यांना दया माय नाही. कायदे आणि नियम जुमानत नाही. पैशे घेतल्या शिवाय काम करत नाही. माझा अनुभव आहे. तहसीलदार त्यांना काही ताकीद देत नाही.
@shivajilendave8144
@shivajilendave8144 22 күн бұрын
तहसीलदार पर्यंत हफ्ते पोहचत असल्यावर तहसीलदार कशाला कारवाई करेल
@archannagunjal396
@archannagunjal396 24 күн бұрын
Mala suru karaycha aahe plz margdarshan kara
@amarrode1989
@amarrode1989 24 күн бұрын
वारस नोंदणी साठी आम्ही 50 हजार रुपये दिले