✍️ स्वछंद काव्यगंध ✍️
| मराठी | हिंदी | कविता | गाणी
MUSIC | SONG |
स्वप्न माझे आकाशा एवढे
अरुंद माझी पाऊलवाट
गगनाला भेदण्यासाठी
उमेदीची चालीन वाट
👉कवी चा परिचय
लक्ष्मण गंगाधर वाल्डे मो.नं-8888606068
👉
[email protected]जन्म-15-06-1991जन्म गाव-पिशोर ता.कन्नड जि.छ.संभाजीनगर (औरंगाबाद) लिहिण्याचा छंद असल्यामुळे कविता, गीतलेखन,कहाणी लेखन तसेच ब्लाग लेखन ,प्रतिलिपि या मोठ्या ऑनलाईन व्यासपीठावर लेखन करत असतो. माझं लिखाण मी मुक्त छंदातून व्यक्त करत असल्याने त्यात प्रेम कविता ,प्रेरक कविता ,सामाजिक कविता,नैसर्गिक कविता, वास्तवादी कविता ,काल्पनिक कविता व काही वर्णनात्मक कविता ,अशा विविध विषयांशी संलग्नता ठेवून लिखाण करत असतो .वृत्तपत्रातून काही निवडक कवितांनाही प्रसिद्धी मिळालेली आहे. बऱ्याच गीत रचनाही आहेत.अशा प्रकारे मी माझ्या कामातून वेळात वेळ काढून स्वछंद जोपासत असतो.छंदातून रोजच्या कामाचा थकवा निघून जातो आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदा सोबत तल्लीन होऊन रोजचं जीवन जगत असतो.
👉तुमच्या सर्वांचा सहभाग आम्हांला प्रेरित करतो...
🙏 धन्यवाद ....🙏