नमस्कार🙏,
मी राजश्री काटकर आपल्या सर्वांचं माझ्या "Rajashri Katkar Vlogs'' या चैनलवर स्वागत करते.
"Rajashri Katkar Vlogs'' हे नांदेडच मराठी व्लॉगिंग चैनल असून आमच्या चैनल वरती तुम्हाला घरच्या आणि street food रेसिपीज मिळतील.
हे मराठी चैनल नांदेड मधील आणि महाराष्ट्रातील अन्य शहर आणि गाव कव्हर करणार आहे.आमच्या चॅनेलवर लग्नातील आणि भांडऱ्यातील सर्व रेसिपीज मिळतील😊🙏.
This channel is about Vlogs & Food🥗🍱🍽️ in which you can learn the easy recipes of Indian food😋👌.
जर तुम्हाला आमच्या चैनल वरचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओज Like 👍 करा, चैनलला Subscribe आणि Share करा सोबतच रेगुलर अपडेट साठी बेल🔔आयकॉन प्रेस करा.
Please subscribe to our channel ( @RajashriKatkarVlogs ) for more easy recipes & Vlogs 👍.
Please Contact For Promotion and Collaboration:
[email protected]