घाणेकर बुवा तुमच्या आवाज खूप छान अप्रतिम गायन आहे ❤👌👌
@sayamtambe7707 Жыл бұрын
Koni lyrics deil ka mala proper plz...🙏
@vilassaundalkar433 Жыл бұрын
शक्तती - तुरा नावारुपाला आणणारे शक्तीवाले शाहिर श्री.सखाराम रावणंग आणि श्री .रामचंद्र घाणेकर ही जोडी ३० वर्षांपूर्वी कोकणातील घरोघरी पोहेचलेली आहे . खूपच सुंदर ताल , सुमधुर , सुसंगीतमय आणि ग्रंथशास्त्राचे आधार असलेली ही गीते आहेत .
@vishwajitbhatkar1291 Жыл бұрын
अप्रतिम गायन आहे शाहिरी सुंदर आहे
@sagarpawar4658 Жыл бұрын
👌👌👍👍
@digitaleducation1985 Жыл бұрын
लहानपणी ही गाणी कसेट रिवाइंड करुन ऐकत होतो. घाणेकर बुवा हे नाव घराघरात पोहोचले आहे. 30 वर्ष जुनी गाणी अजुन अजुन ऐकाविशी वाटतात
@user-xh2ph2ws2y Жыл бұрын
1नंबर
@evil2769 Жыл бұрын
Kupcan.
@user-ji5df1bg1k Жыл бұрын
❤
@sanjaydange3961 Жыл бұрын
खूप सुंदर असे गाणे आहे.... आणि शाहीर यांचा आवाज तर अफ लातून आहे.
@national472 Жыл бұрын
Sundar ❤
@alkeshdapale7543 Жыл бұрын
सुंदर गाणं. ...👌
@mayurkavankar2948 Жыл бұрын
बरेच वर्ष हे गाणं मी शोधत होतो लहान पणी ऐकल होत ❤ Thank you so much 🙏
@ayushsaitvadekar124711 ай бұрын
Hii
@evil2769 Жыл бұрын
3:15
@evil2769 Жыл бұрын
Supar. Dupare
@sachinratate5525 Жыл бұрын
एकदम झकास ❤❤
@siddheshghanekar9455 Жыл бұрын
1 no. Gan❤️✌️💫
@prashantghanekar2509 Жыл бұрын
मायबाप रसिकांचं खूप खूप मनापासून धन्यवाद... प्रशांत रामचंद्र घाणेकर
@user-of6jm9hn9d Жыл бұрын
नंबर पाटव भावा
@MeghnaPhopale-rh5cs Жыл бұрын
, khup chan buva gayale gan
@kailasgurav8240 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ganeshphanase2239 Жыл бұрын
गुरुवर्य मा.श्री. रामचंद्र घाणेकर बुवा तुमच्या आवाजात जो गोडवा आहे ते अजुन परियंत शक्ती तुरा जाकडी नूत्या मध्ये कोणालाच नाही जमलं तुमच्या समोर असणाऱ्या जोडीदाराला आपण धोबी पचाड दिल आहे आणि आपण ई अजुन खुप छान गाणी गायन करून आम्हा संपूर्ण यंग स्टार समोर सादरीकरण कराव 🙏🙏
@prashantghanekar2509 Жыл бұрын
मायबाप प्रेक्षक तुमच्या सारख्या लोकांच्या प्रतिसाद मिळाला म्हणून म्हणुन नावलौकिक प्राप्त झाले..आपल्या कोकणातील कलेची जोपासना करावी आणि पिढ्यान्पिढ्या कायम टिकून राहील याची प्रतेक कोकणी माणसाने प्रयत्नशील रहाव हीच अपेक्षा...🙂
@madhukarghanekar7302 Жыл бұрын
खूपच घाणेकर महाराज❤❤❤
@kamlakartaral5542 Жыл бұрын
Khup sundar
@sameerkadav6598 Жыл бұрын
Dholki vadak ani shahir ramachandra ghanekar bhuva ch avaj hyancha talamel khup chan gan khup vela eikavas vatat .
@mangeshbhekare1952 Жыл бұрын
खूप छान गीत गायले आहे
@diwakarkudkar765 Жыл бұрын
सुन्दर आवाज आणि मला वाटत बुवांचा गायन ला शब्दच उरला नाही अप्रतीम ❤❤❤❤❤