आधी आरोग्य व्यवस्था सुधारा 😢सेलवास वापी ला जावे लागते
@pranitp9403Күн бұрын
❤❤
@ashokgawde8760Күн бұрын
मातीत राबायची तयारी असणाराच हे काम करु शकतो. माप काढणारा आणि ज्योतिषाला विचारून कामं करणारा काही करू शकत नाही न करणाऱ्याचा वार शनवार अशी म्हण आहे भूक लागते आणि गरज आहे तो करणार . बाकीचे बघुया, करूया करित दिवस काढणार. फक्त एक प्रश्न पावसाळ्यापूर्वी पावसाळ्याचे नियोजन कसे करता ?
@PavanRaut-ky8tn2 күн бұрын
आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सिंचन व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तसेच सरकारी योजनांचा योग्य लाभार्थीना लाभ मिळताना दिसत नाही 😮
@pundlikpatil43533 күн бұрын
पाटील साहेब आता निवडून दिलेले खासदार व आमदार हे झोपलेले आहेत...त्यांना फक्त कार्यक्रमात मिरवण्याची हौस दिसते...मूळ समस्या काय आहेत...या बाबत काहीही घेणे देणे नाही
@bhagyashreepatil26633 күн бұрын
Congratulations Aditi🎉
@arunkasar9154 күн бұрын
Congratulations Aditi 💐
@jitendrapatil-q6v4 күн бұрын
🙏
@ushanangarepatil61274 күн бұрын
Congratulations Aditi 💐💐
@manishakaple28954 күн бұрын
Congratulations Aditi🎉
@pradeepnangarepatil59264 күн бұрын
Congrats Aditi🎉🎉
@sandippashte67084 күн бұрын
आति केल्याने माती होतेच
@supriyapanigrahi13984 күн бұрын
superb 🎉🎉🎉🎉
@snakesaverniteen77634 күн бұрын
Very nice job bro,👍👌❤
@Shermarket17075 күн бұрын
अन्सान करतोय धरणा देतोय त्याचा काय .
@Shermarket17075 күн бұрын
एक सैनिक काही दिवसांपासून कांचन करतोय धरणात येतोय पण त्याचं काही ऐकलं जात नाहीये आणि कसलं सरकार जे सैन्याला भीक मागायला लावलंय
@mahendrapawar55855 күн бұрын
BJP washing machine
@mahendrapawar55855 күн бұрын
😂😂
@Joypat22275 күн бұрын
2 vela pur ala hota tumhi tevha zopale hote ka lokana gharatun baher kadhyla amhi hoto
@dineshdighe82546 күн бұрын
साहेब आमच्या कडे पण एक मेंबर आहे ऑनलाईन च
@suvarnachaudhari5176 күн бұрын
साहेब तहसीलदार कार्यालयात जन्म नोदी चे आदेश मिलानेसाठी जून जुलै महिने दिलेलं परकरण अजून झाले नाही
@suvarnachaudhari5176 күн бұрын
अशी शेकडो प्रकरण आहेत
@gamestarts54516 күн бұрын
Sir dance video kadhi yenar 😢😢😢❤
@jitendrapatil-q6v6 күн бұрын
👍
@nileshdhinda14296 күн бұрын
नमस्कार साहेब
@bsnmumbaiswabhiman64867 күн бұрын
खुप सुन्दर
@gopaldebnath74447 күн бұрын
👏🏻👏🏻👏🏻😊💐🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻Chhan karekram
@mayurpatil13867 күн бұрын
बडोद्रा काम पूर्ण होत आलाय काम 20% बाकी आहे आता अधिकारीना जाग आली का चोर साले
सुंदर न्यूज़ नेटवर्क सामाजिक आरोग्य साठी नेहमी तत्पर
@rohantokare55608 күн бұрын
Nay milava
@sandipkhcreative65898 күн бұрын
या पेक्षा देसई गावाजवळ झाडे व मातीची वाट लागली
@sandipkhcreative65898 күн бұрын
आपल्या वाड्यातील देसई गावाजवळही जावून बघावं
@AnkushKhanke8 күн бұрын
पीलु कुठे मिळेल
@mrjaashaikh31898 күн бұрын
❤😊
@yashwantmohankar22268 күн бұрын
तलासरी तालुक्यात सुत्रकार या गावात सुध्दा असिच जमिनीची वाट लावलेली आहे.
@bharatjadhav96778 күн бұрын
Modi hi to munkin hi Ab ki bar modi sarkar Ab ki bar 400 par Batege ka katege
@mr.marathipianoteach26198 күн бұрын
हा प्रकार वाडा तालुक्यातील बऱ्याचश्या गावांमध्ये चालू आहे
@avinashsoman46118 күн бұрын
खुपच गरज आहै गरीब जनतेसाठी होस्पीटल
@anayagabhale69089 күн бұрын
शरदजी पाटील साहेब बीजेपी सरकार,आमदार,खासदर डोळ्याला काळी पट्टी बांधून बसल सारखे दिसते,
@SandipThakre-g2t9 күн бұрын
Petvayla lakad aantat tya sati aahe forest😂
@PravinBhise-kj6vx9 күн бұрын
सर्वच शासकीय यंत्रणा भ्रष्ट आहेत. यां यंत्रणा वर् लगाम घालावी तरी कशी......
@manojrameshpatilpatil38989 күн бұрын
अत्यंत कमी भावात गरिबांचे माती मुरूम कवडीमोल भाव देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.... ह्याला राज्य सरकार आणि महसूल विभागाचे अधिकारी, तलाठी, दलाल जबाबदार आहेत... पण हया गरीब शेतकरी न्याया पासून वंचीत आहेत...