२९ ऑगस्ट, २०२४
2:11
आसवंडी Village kotmi.
1:01
घोड नदी.
0:37
7 ай бұрын
डिंभे धरण
0:09
7 ай бұрын
night moon photography by me.
0:50
Пікірлер
@ravindradahire357
@ravindradahire357 17 күн бұрын
Nice sam
@sp.production
@sp.production 17 күн бұрын
Thank you.
@bhushandixit2842
@bhushandixit2842 18 күн бұрын
खूप छान keep it up🎉🎉
@sp.production
@sp.production 18 күн бұрын
Thank You.
@dhaneshkengale2002
@dhaneshkengale2002 19 күн бұрын
Nice.... sir
@sp.production
@sp.production 18 күн бұрын
Thank You sir
@user-uk5pi2tk8e
@user-uk5pi2tk8e 19 күн бұрын
खूप खूप सुंदर मस्त 😮😮❤
@sp.production
@sp.production 19 күн бұрын
Thank you.
@rautdnyaneshwar9409
@rautdnyaneshwar9409 19 күн бұрын
❤❤ Nice sir
@sp.production
@sp.production 19 күн бұрын
Thank you.
@marutibhangare2335
@marutibhangare2335 20 күн бұрын
Khup chan Mitra videos banvla ahe
@sp.production
@sp.production 19 күн бұрын
Thank you.
@vilasmundhe8189
@vilasmundhe8189 25 күн бұрын
खूप छान भाऊ
@sp.production
@sp.production 25 күн бұрын
Thank You Vilas
@atishgaikwad2759
@atishgaikwad2759 3 ай бұрын
Nice
@sp.production
@sp.production 3 ай бұрын
Thank You AB
@vanitamhashal5482
@vanitamhashal5482 3 ай бұрын
🌏🌏🌏🌏nice
@sp.production
@sp.production 3 ай бұрын
Thank you.
@user-uk5pi2tk8e
@user-uk5pi2tk8e 3 ай бұрын
😮
@sp.production
@sp.production 3 ай бұрын
Ok Mitra
@rahulborude901
@rahulborude901 3 ай бұрын
Are pichad awaj clear yet nahi mic cha wapar kar
@user-uk5pi2tk8e
@user-uk5pi2tk8e 5 ай бұрын
❤😮
@shamlimbore9406
@shamlimbore9406 6 ай бұрын
.....Awesome......💓
@sp.production
@sp.production 6 ай бұрын
Thank you.
@sp.production
@sp.production 6 ай бұрын
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका म्हणजे भौगोलिक-ऐतिहासिक वारश्याने संपन्न भूमी. भटक्यांची पंढरी हरिश्चंद्रगड, रतनगड, आजोबा पर्वत, अलंग-मदन-कुलंग, विश्रामगड आदी वैभवशाली गडकिल्ले, प्रवरा आडाळा मळगंगा नद्यांची सुपीक खोरी; भंडारदरा, घाटघर, निळवंडे धरणे, अकोले राजूर कोतूळ समशेरपूर आदी बाजारपेठा, अमृतेश्वर, टाहाकारी जगदंबा मंदिर तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई, रंधा धबधबा, सांदण दरी आदी निसर्गाविष्कार प्रसिद्ध पावून वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची जत्राच असते. परंतु याच परिसरात निसर्गाचा अद्भुत चमत्कार असलेले एक ठिकाण त्या मानाने खूपच उपेक्षित राहीले ते म्हणजे ”चेमदेव डोंगर”! सिन्नरहून ठाणगावमार्गे किंवा इगतपुरीहून टाकेदमार्गे खिरविरे गावात गेल्यास सह्याद्रीच्या कळसुबाई रांगेतील महाकाळ पर्वताच्या पूर्वेस एकाकी अन पिंडीसारखा दिसणारा चेमदेव डोंगर सहज लक्ष वेधून घेतो. खिरविरेतून चेमदेव पर्यंत पक्की सडक आहे. डोंगराच्या पूर्वेस दोन टेकड्या असून त्यांच्या खिंडीतून पूर्वी दळणवळणाचा मार्ग होता. तशा खुणाही तिथे आढळतात. चेमदेववर वरकरणी मानवी वस्तीच्या खाणाखुणा दिसत नसल्या तरी त्यावरील खोदीव पाण्याचे टाके पाहता तिथे पहाऱ्याची चौकी असण्याची शक्यता आहे. चेमदेव अन टेकडीच्या घळीत वाघोबा दैवत असून वर चढून गेल्यावर आणखी एक वाघोबाचे स्थान आहे. तिथून उजवीकडे गेल्यास खडकात खोदलेले एक लहानसे पाण्याचे टाके आहे. परत माघारी फिरुन डोंगरावरील सुळक्याकडे आल्यावर एक अद्भुत निसर्गाविष्कार बघायला मिळतो. या सुळक्यास दोन नेढेसदृश आरपार भुयारे (अंदाजे ३०-४०फूट लांब)असून ती एकमेकांना छेदून गेल्याने ✖ आकार तयार झाला आहे. त्यामुळे चारही दिशांना तोंड असलेल्या भुयाराला मध्यभागी केंद्र निर्माण झाला आहे. फक्त एकच व्यक्ती गुडघ्यावर चालत जाऊ शकेल इतक्यातच रुंदीच्या या भुयारात पश्चिमेकडील बाजूला मध्यभागी चेमदेवाचा शेंदूर फासलेला तांदळा आहे. भुयारात प्रवेश करण्यासाठी दक्षिणेकडील तोंडाकडे दगडी पायर्‍या आहेत. या भुयाराच्या चारही तोंडातून आजूबाजूचा परिसर बघण्याची मजा काही औरच आहे. तसेच यात चारही दिशांनी येणाऱ्या वाऱ्याची झुळूक नक्कीच प्रसन्न करून जाते. पावसाळ्यात तर यातून वेगाने वाहणारे धुके अनुभवने म्हणजे पर्वणीच ठरेल. सुळक्याच्या माथ्यावर निशान फडकत असुन त्यावरून निळवंडे धरण, पाबरगड, रतनगड, कळसुबाई, शेणित सुळका, महाकाळ पर्वत, विश्रामगड, औंढा, आडकिल्ला असा मोठा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. चेमदेव च्या पश्चिम पायथ्याशी देवगावात शुर क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक आहे. स्तरीय खडकाच्या चिरांना वाऱ्याच्या वेगामुळे क्षरण होऊन ही भुयारे तयार असावीत असेच वाटते. असा हा नैसर्गिक अविष्कार भटके गिरीप्रेमी पर्यटक यांनी एकदा तरी अनुभवावा असाच आहे.
@sp.production
@sp.production 6 ай бұрын
नगर जिल्हा अकोले तालुका . खिरविहिरे गाव जवळ चेमदेववाडी
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 6 ай бұрын
हा डोंगर 🗻 कुठल्या जिल्हा, तालुका मध्ये मध्ये आहे 🙏
@pravinbhandkoli9947
@pravinbhandkoli9947 7 ай бұрын
खूप छान सोमा साहेब
@sp.production
@sp.production 7 ай бұрын
Thank you pravin
@sp.production
@sp.production 7 ай бұрын
Thank you sagar
@sagarmuthe3378
@sagarmuthe3378 7 ай бұрын
Khup chaan video Soma.. 👌
@sp.production
@sp.production 18 күн бұрын
Thank You
@sagarmuthe3378
@sagarmuthe3378 8 ай бұрын
🎉🎉❤
@MotoVibes5801
@MotoVibes5801 8 ай бұрын
गाव??
@sp.production
@sp.production 8 ай бұрын
निर्गुडपाडा
@MotoVibes5801
@MotoVibes5801 8 ай бұрын
सुंदर भावा
@sp.production
@sp.production 8 ай бұрын
धन्यवाद. भावा
@lalukhokale7772
@lalukhokale7772 8 ай бұрын
Nice💯
@sp.production
@sp.production 8 ай бұрын
धन्यवाद, मनापासून आभार, 😊
@meenadede2862
@meenadede2862 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ
@meenadede2862
@meenadede2862 Жыл бұрын
छानच
@tusharbhandalkar6986
@tusharbhandalkar6986 Жыл бұрын
Ya location vr food stall kiva Hotels chi suvidha zali tr bro hoil...
@sp.production
@sp.production Жыл бұрын
Mitra he mazya hahat nahi
@safarnisrgachivlogs
@safarnisrgachivlogs Жыл бұрын
@safarnisrgachivlogs
@safarnisrgachivlogs Жыл бұрын
Khup chan
@sp.production
@sp.production Жыл бұрын
Thank you
@sagarmuthe2118
@sagarmuthe2118 Жыл бұрын
Very nice
@sp.production
@sp.production Жыл бұрын
Thank you so much
@udhavshindepanadi8384
@udhavshindepanadi8384 Жыл бұрын
Mast 👍
@sp.production
@sp.production Жыл бұрын
Thanks 😊
@prajwalitsasane2917
@prajwalitsasane2917 Жыл бұрын
🏆💙Thank You So Much Sir....😎✌🏻💙
@sp.production
@sp.production Жыл бұрын
Any time
@prajwalitsasane2917
@prajwalitsasane2917 Жыл бұрын
Nice 🙂
@sp.production
@sp.production Жыл бұрын
Thanks you
@kishorijakhere8181
@kishorijakhere8181 Жыл бұрын
Khup chan ahe
@sp.production
@sp.production Жыл бұрын
Thank you.
@user-pc6es2sq1b
@user-pc6es2sq1b Жыл бұрын
Nice
@sp.production
@sp.production Жыл бұрын
Thanks you sir
@sp.production
@sp.production Жыл бұрын
तेलंगणा विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कब्बडी स्पर्धा.अखिल भारतीय पोलीस क्लस्टर गेम्स 2022 पुणे
@sp.production
@sp.production Жыл бұрын
kzbin.info/door/PMI9BPbetsqPePNTHE31iA
@sp.production
@sp.production Жыл бұрын
SP production KZbin channel आवडल्यास नक्की लाईक करा Share करा कॉमेंट करा.
@sp.production
@sp.production Жыл бұрын
SRPF GR 5 दौंड भरती प्रक्रिया बद्दल माहिती
@sp.production
@sp.production Жыл бұрын
12 वी पास असणारे उमेदवार पात्र असतील
@sp.production
@sp.production Жыл бұрын
प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल.
@sp.production
@sp.production Жыл бұрын
Online अर्ज करण्याची तारीख 9/11/2022 ते 30/11/2022
@sp.production
@sp.production Жыл бұрын
www.mahapolice.gov.in
@sp.production
@sp.production Жыл бұрын
भरती प्रक्रिया बाबत माहिती आवश्यक असल्यास कॉमेंट करा
@TARGET_POLICE_BHART
@TARGET_POLICE_BHART 3 жыл бұрын
मी राजू राजाराम खांदला
@TARGET_POLICE_BHART
@TARGET_POLICE_BHART 3 жыл бұрын
नाव काय आहे भाऊ
@TARGET_POLICE_BHART
@TARGET_POLICE_BHART 3 жыл бұрын
लय भारी
@anjaliveladi510
@anjaliveladi510 4 жыл бұрын
Super dence sir
@sp.production
@sp.production Жыл бұрын
Thanks all
@anjaliveladi510
@anjaliveladi510 4 жыл бұрын
Nice dence sir
@sp.production
@sp.production Жыл бұрын
Keep watching
@manojpurandare1863
@manojpurandare1863 4 жыл бұрын
Very Good Somnath, Thank you
@smpictures6606
@smpictures6606 4 жыл бұрын
रंग्या तर ज्याम भारी दिसतोय