30 October 2024
1:01
12 сағат бұрын
Пікірлер
@SHAHARUKHPATHAN-jb5ko
@SHAHARUKHPATHAN-jb5ko 4 сағат бұрын
😂😂😂
@rajeshshelke3503
@rajeshshelke3503 4 сағат бұрын
Only sunil anna
@rajuasawale112
@rajuasawale112 4 сағат бұрын
✌️✌️✌️🔥🔥🔥
@nikhilshende8784
@nikhilshende8784 4 сағат бұрын
शैलके नी नाना ला उभा केल होत का?
@kiran78953
@kiran78953 12 сағат бұрын
Only सुनिल आण्णा शेळके ❤
@rakeshbhusare6240
@rakeshbhusare6240 19 сағат бұрын
Ata kuthe gele bjp 😡😡😡😡
@म्रदंगसेवकदत्तामनाटकरराक्षसभुव
@म्रदंगसेवकदत्तामनाटकरराक्षसभुव 21 сағат бұрын
विकास करणारा व्यक्ती आधी विकास करतो मग बोलतो मी हे करणार आणि मी ते करणारे हे काय आहे नेमक तुम्ही फक्त हफ्ते गोळा करणार आहे हे लोकांना माहिती आहे
@changdevmaher1557
@changdevmaher1557 21 сағат бұрын
ताई शेवटी खुप छान संदेश दिला
@NamoNamo-x8o
@NamoNamo-x8o 21 сағат бұрын
भंडारा डोंगर आज प्रचाराचा मुद्दा होतोय अजून पुढे काय होईल देव जाणे ?
@arjunshelake1948
@arjunshelake1948 22 сағат бұрын
आमदार साहेब एक नंबर आहेच पण वहीणी पण खुप हुशार वा दानशूर आहेत
@सरीवरसर
@सरीवरसर 22 сағат бұрын
Gram daivat Dolasnath मंदिर badhkam kadhi purn honar khup varsh zaliye 1 मंदिर purn hoina
@millerdasan8030
@millerdasan8030 22 сағат бұрын
👍🎉
@ShubhamShirke-st2kn
@ShubhamShirke-st2kn Күн бұрын
ह्याला सांगा कोणी तरी राजकारण भांगराच आहे आधी पासून.. कट्टर राहतो तो कार्यकर्ता... तुम्ही मोठ्यानीचा राजकारण आणि निष्ठा भंगार केली आहे... आणि आत्ता समाज जो तालुक्याचा विकास करेल ना त्याच्या मागे राहील... Only Sunil Anna Shelke 👑💗✌🏻
@rajendranirhali4756
@rajendranirhali4756 Күн бұрын
आज पर्यंत तळेगाव शहरातील आमदार होऊन गेलेत..पण शहराचा पाणी पुरवठा अजूनही सुरळीत नाही..सोमाटने वरुन मोठ्या पाईप लाईनची गरज आहे..स्टे.भागाला पाऊण तासच पाणी मिळते..हि समस्या सोडवायला पाहिजे ..
@avdhutkondhalkar5930
@avdhutkondhalkar5930 2 күн бұрын
सुनील शेळके तुम्ही दुसरं लोकांना च जो विचार करत आहात ती लोक गेल्या वेळी तुमच्या बरोबर होती का ? मग कशाला कुणाला काही सांगता तुम्ही निवडून येणार आहे कुणाला काही सांगत बसू नका त्या मुळे तुम्ही कमजोर आहात असा मेसेज जात आहे ,सामान्य माणूस तुमच्या बरोबर आहे
@productewitty
@productewitty 2 күн бұрын
निघृण की निर्घृण?
@SopanWagh-i1j
@SopanWagh-i1j 2 күн бұрын
कुठ फडणवीस आणी कुठे मुंडे साहेब❤❤एक दिलदार व्यक्तीमत्व😢
@shivajipadval604
@shivajipadval604 2 күн бұрын
अण्णा तुमच्या कामाची पावती 100% भेटणार
@shashirajiwade1117
@shashirajiwade1117 2 күн бұрын
Only sunil anna✌
@surajkkr3280
@surajkkr3280 2 күн бұрын
अभिनंदन पोलिस 🎉🎉
@SomnathUbhe
@SomnathUbhe 2 күн бұрын
Kaho dil se Sunil anna shelke phir se .. maval vikas pattern only Sunil anna shelke
@pravinkaduskar6036
@pravinkaduskar6036 2 күн бұрын
असा आमदार परत होणे नाही कुसगाव प. मा मध्ये मागील 30/35 वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा मागील 5 वर्षात झाला ओन्ली सुनील आण्णा ✌🏻
@GajananGawari
@GajananGawari 2 күн бұрын
मा.सुनिल आण्णा पुन्हा पुन्हा,मावळचा एका सुनिल आण्णा शेळके पक्का ❤❤
@ravirajdigital7072
@ravirajdigital7072 2 күн бұрын
सर्वसाधारण जनता तुमच्या सोबत आहे, Dil Se❤
@rajendrashelke9566
@rajendrashelke9566 2 күн бұрын
आमच्या आण्णांनी आधी स्वतःला सिद्ध केलंय, तेव्हा जनतेने त्यांना प्रसिद्ध केलंय.. ❤लोकनेते आमदार सुनिलआण्णा शंकरराव शेळके❤
@laxmanmargale6693
@laxmanmargale6693 2 күн бұрын
कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा विजयी होणारा च
@yogeshkadam7420
@yogeshkadam7420 2 күн бұрын
महाराष्ट्र १ क्रुपया शुटिंग व्यवस्थितपणे करा, तुमच्या बातम्या खूप लोकं पहातात
@dp-yq3sn
@dp-yq3sn 2 күн бұрын
भाजपने माज केला नसता तर अण्णा आणि भाजपचा किल्ला दोन्ही शाबूत राहिले असतं.....आता फक्त आण्णा आणि दादा राष्ट्रवादी 💪💪💪
@harishbhegade1339
@harishbhegade1339 3 күн бұрын
😂
@buntybhegade2576
@buntybhegade2576 3 күн бұрын
नशीब आमचं सुनील आण्णा भेगडे नाही ..नाहीतर कलंक लागला भेगडे नावला 😂
@BhairaveeShelar
@BhairaveeShelar 3 күн бұрын
MLA👑Anna👑🔥
@vishaldabhade7168
@vishaldabhade7168 3 күн бұрын
जे कोणाला जमल नाही ते आमदार साहेब केल
@prashantmodhave1604
@prashantmodhave1604 3 күн бұрын
⌚️⌚️⌚️⌚️⌚️⌚️⌚️
@prashantmodhave1604
@prashantmodhave1604 3 күн бұрын
Aanna tumhi bharpur kam kele ahet purn maval vasi tumchya sobhat ahot pudhche 5 varsh amdar asnar ahet pan apan apale gadkille kad pan todh laksh dyave
@kisankaravande4841
@kisankaravande4841 3 күн бұрын
Only sunil anna
@सरीवरसर
@सरीवरसर 3 күн бұрын
सुनील shelke na nivdun deve योग्य ahe karan kendra t बीजेपी asal tr funding kon anar maval la mhnun tri mla vatt लोका na help krtat asa अनुभव ahe lokacha te mi aikale hospital etc kahi raste ushira keli pn yadhi ch amadar kam bghta compare to current work better atache kam asa vatt
@upendraunde9716
@upendraunde9716 3 күн бұрын
सोमटणे टोल नाका ,देहूरोड , वडगाव फाटा इथे होणारी वाहतूक कोंडी ही समस्या आहे. ती सोडवताना कोण च दिसत नाही. चाकण रस्ता झाला नाहीये. राजकारणापायी.
@AkshayB982
@AkshayB982 3 күн бұрын
सुनील आणा शेळके दादा 1 नंबर ❤❤
@narendrapalekar929
@narendrapalekar929 3 күн бұрын
श्री.सुनिल आण्णा शेळके यांच्या पाठीशी विकास केलेल्या मावळातील प्रत्येक गाव वाड्या वस्ती शहर भाग आहे
@narendrapalekar929
@narendrapalekar929 3 күн бұрын
श्री सुनिल आण्णा शेळके... सहज उपलब्ध होणारे दानशूर व्यक्ती......
@shrikrupa2101NamoYogi
@shrikrupa2101NamoYogi 3 күн бұрын
मावळ तालुक्या च्य्या विकासासाठी अण्णाला दुसरा पर्याय नाही...❤
@ss_9294
@ss_9294 3 күн бұрын
2019 ला हवा केली ना परत2024 ला हवा करणार परत दाखवणार शेळके पॅटर्न काय आहे👑💪💪
@siddhilokhande4497
@siddhilokhande4497 3 күн бұрын
Anna💯
@yogeshkadam7420
@yogeshkadam7420 3 күн бұрын
माझ्या परिवाराच मत फक्त सुनिल अण्णा शेळके यांना 🙏👍
@kalidasdoundkar8615
@kalidasdoundkar8615 3 күн бұрын
अण्णा तुम्ही विक्रमी मतांनी वीजयी होनार
@kalidasdoundkar8615
@kalidasdoundkar8615 3 күн бұрын
मी खेड तालुक्यातील एक सुज्ञ मतदार आहे पण सुनील अण्णा शेळके यांचा कट्टर फॅन आहे मावळ तालुक्यातील जनतेला असा आमदार भेटला हे त्यांनी त्यांचे भाग्य समजाव
@Noname-fl7em
@Noname-fl7em 3 күн бұрын
एकदम बरोबर 👍🏻💯
@kalidasdoundkar8615
@kalidasdoundkar8615 3 күн бұрын
लोकप्रिय नेता जनतेचा मेंबर सुनील अण्णा शेळके दादा एक नंबर असा आमदार लाभायला भाग्य लागत
@ShubhamShirke-st2kn
@ShubhamShirke-st2kn 3 күн бұрын
23 नोव्हेंबर 2024 न्यूज: सुनिल आण्णा शेळकेचा 1.5 लाख मताच्या आघाडीने विजय...✌🏻👑
@abbrandankushbandal3719
@abbrandankushbandal3719 3 күн бұрын
Sunil Anna shelke amdar homar❤❤🔥🔥
@sachinkoratkar1741
@sachinkoratkar1741 3 күн бұрын
जनरल मोटर्स कामगारांची वाट कोणी लावली😂😂😂