श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@harshalarightdike422711 ай бұрын
श्री गुरु देव दत्त
@Maheshinamdar00711 ай бұрын
*श्रीराम जयराम जयजय राम* *शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय* *श्री अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज, योगीराज, भक्तवत्सल, भक्ताभिमानीअक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय* *ब्रम्हचैतन्य श्रीगोंदवलेकर महाराज की जय* *अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त* *बाळु मामांच्या नावानं चांगभलं*
@anjalichilhal507911 ай бұрын
गुरुदेव दत्त
@tejasboraste209511 ай бұрын
दादा, दत्त अनुग्रह होणे याचा अर्थ काय व तो अनुग्रह कोणास होतो व कसा प्राप्त करावा... मार्ग द्या दादा... नाव - निखिल बोरस्ते गाव - sakore जिल्हा - नाशिक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...
@tejasboraste209511 ай бұрын
एका दादा नी सांगितले 11पौर्णिमा 5नारळ दर पौ्णिमेला दत्त मंदिरात ठेवा व खडी साखर वाटा रोज दत्त बावनी महणा व नामस्मरण करा दत्त महाराज जवळ येतील... Abhiraj दादा,हे खरं आहे काय मार्ग द्या... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...
@dayanandmore8942 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@amolkarape4197 Жыл бұрын
दादा, मला दत्त महाराजांची एक मुर्ती पाहिजे.गेल्या वेळी तुम्ही मला एका काकांचा नंबर दिला होता पंण माझ्याकडून डिलीट झाला आहे.पुन्हा तो नंबर मला मिळेल का ?
@UshaWala Жыл бұрын
आभिराज दादा माझ नाव उषा आहे मी खुप संकटाट आहे दादा तुमचा नंबर मला तुमचा नंबर हवा मी उस्मानाबाद उन बोलत आहे
@ganeshgarje8223 Жыл бұрын
जय श्री गुरुदेव
@jumdejagruti238 Жыл бұрын
, दत्तगुरू ची सेवा रात्री केली तर चालते का
@vyankateshnayak2883 Жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त
@sonalsuryavanshi6214 Жыл бұрын
karan thyana mahit padhle me school madhe gele hote tar mala khop tras detil te.mala bhiri vathte dada.mazye pappa Hote theva paapa lagheche yache gavavarun badhan sodvayche.aata paapa nahit tar pati jast traas detat aani madheche maze school band kele.mala koncha aadhar nahi aata.dada.8 tarkhepasun me khoop radhte.khop tension madhe aahe.
@sonalsuryavanshi6214 Жыл бұрын
me swami na saghun jate ki swami me na saghta jate pan mala thumi madat kara .me thyani ghelyavar school madhe jate ani .the yschya aghodar ghari yete.pan dada mala ase vathte thyani swatahun bolave ki thu jaa school madhe.
@sonalsuryavanshi6214 Жыл бұрын
dada sorry mala thumala tras dhycha nahi .paruntu.maze school madhe jane khop mahatvache aahe.karan school madhe parakh chacni exam ahe .aani maze naav examnar .la dele ahe.mala pati school madhe pathavat nahit .kharcha me sarkhe maharajanche naav .ghuru datache naav ghete.mala kahi kalat nahi kay karu.
@meenadiddi4386 ай бұрын
Dada tumcha phon number pathva
@NishaKulkarni-vz7tl Жыл бұрын
Nisha kulkarni🎉😮😅 good morning
@vyankateshnayak2883 Жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त. 🙏🌹🌹🌹🌹
@sumankhutwad7905 Жыл бұрын
Guruji mala tumcha ph no pahije
@vijaya6280 Жыл бұрын
श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@unhalevrushalisapkale682 Жыл бұрын
🙏
@sarikakachole5668 Жыл бұрын
Shree guru dev datta 🎉
@AmolKadam-yq3fc Жыл бұрын
😅
@AmolKadam-yq3fc Жыл бұрын
दादा मी अमोल मी तुमचे व्हिडिओ परत दिवसाची बघत आहे श्री गुरुदेव आलो आहे तुम्ही मदत करा कारण की व्हिडिओ पाहून खूप🙏 आनंद येतोय माझ्या कमेंट ला रिप्लाय लगेच द्या दत्तगुरु महाराजांचे भक्तीत येत आहे मी तुम्हाला भेटायचं ठरवलेलं आहे भक्ती मार्ग करताना माझ्याकडून कोणतीही मिस्टेक होऊ नये त्यामुळे सहकार्य खूप करा बरेच दिवसाची मानसिकता माझी बरोबर राहत नाही दादा भक्ती मार् असं वाटतं की माझं मला मनच नाहीये कधीअसं वाटतं की माझं मला मनच नाहीये कधीकधी लईच होत असते कामाचं मला दादा फोनवर भेटा बोला किंवा रिप्लाय लगेच द्या कमेंट
@AmolKadam-yq3fc Жыл бұрын
अमोल भाऊ, बरेच अडचण येते माझ्या माग मी तुमचे व्हिडिओ बरेच दिवसाची बघतो तुम्ही मला मदत करा तळेगाव ह्या शहराच्या मी बाजूलााहत आहे बरेच दिवसापासून माझ्या माग मनस्थितीत माझी मानसिकता नाही ते दत्तगुरु महाराजाचीनाही दत्तगुरु महाराजांची घरी चालू केली आहे तुमच्या कृपेने माझ्याकुन काही सुख मिस्टेक होऊ नये त्यामुळे ह्या कमेंट वाचून मला लगेच रिप्लाय द्या तुम्हाला भेटायची इच्छा आहे माझी बेडसाल का तुमचा नंबर मला जर दिला तर तुम्ही जरी कोणाला नसला दिला पण मला द्या जे तुम्ही कार्य करतात ते कार्य मी बिन हातात घेण्याची काम करीत आहे