अष्टगंध हिंदु धर्मामध्ये अनेक देवता च्या पुजेसाठी वापरतात अनेक संप्रदायामध्ये याला अनन्य साधारण महत्व आहे कोणताही गंध संप्रदायाची ओळख सांगतो आपण हिंदु आहोत कपाळाला गंध हा असावा तो कोणताही असुद्या संप्रदाया पेक्षा धर्म महत्वाच्या आहे ईश्वर धर्म रक्षणासाठी अवतार घेतो संप्रदाया साठी नाही याला भगवद्गीता प्रमाण आहे म्हणून कपाळाला गंध कोणताही लावा श्रद्धा असुद्या अधंश्रद्धा नको जय सियाराम🚩 हर हर महादेव🚩🚩🚩🚩🚩🚩
@sadanandshivajiubalepatil782815 сағат бұрын
अस शास्त्रात आहे काय अष्टगंध लाउ नये. कोणत्या ग्रंथात आहे, ते तरी सांगा अम्हाला
@vidyajadhav7505Күн бұрын
खूप छान महाराज किती छान सणाचे सादरीकरण केले तुम्ही शब्दाचा खेळ आहे 🙏🙏🙏🙏🙏💐
@tuljaBhawani_pratishthan21 сағат бұрын
विडीओ आवडल्या नक्की शेअर करा
@Badesirofficial0Күн бұрын
अत्यंत मार्मिक दृष्टांत सांगितला बाबा
@shriramgurukul2389Күн бұрын
महाराज फेटा खूप छान बांधला आहे
@shivajithombare44432 күн бұрын
राम कृष्ण हरी ❤❤❤❤ राम कृष्ण हरी ❤❤❤
@ManchakDombe-lb6we2 күн бұрын
वारकर् यानी कपाळावर बुका लावाव महाराजाच बरोबर आहे
@tuljaBhawani_pratishthan21 сағат бұрын
🙏
@rangnathkavhale19762 күн бұрын
लय भारी
@BhagwanKachre-y2f2 күн бұрын
भंगवताला आवडणारे चिंतन आहे महाराज रामकृष्ण हरि पण हल्ली पा मार्था चा बाजार झाला हि समाजाची चुक आहे
@shivkrupaoffset9002 күн бұрын
वाराकर्याने अस्थगंध् लाऊ नये म्हणजे काय सांगता हे महाराज मग काय राख लावायची काय
अष्टगंध अष्टभोगापैकी एक आहे त्या चा भोग फक्त देव च घेवु शकतात माणस नाही
@prashantakkangire86183 күн бұрын
आहो बाबा का बरं अष्टगंध लावू नये याचं कारण तरी सांगा ना म्हणजे आम्हाला समजलं
@Kgiram3 күн бұрын
रंगनाथ महाराज गुरूजी परभणीकर❤❤❤❤
@Kgiram3 күн бұрын
❤❤❤शब्द नाहीत आमच्याकङे
@tuljaBhawani_pratishthan21 сағат бұрын
🤔🚩
@दामोधरथोराम3 күн бұрын
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
@bhagwatjayatpal58293 күн бұрын
रामकृष्णन हारी
@sayajigodse12343 күн бұрын
जय हरि माऊली अतीश सुंदर चिंतन माडले
@vithaltambe49703 күн бұрын
अष्टगंधा वर आक्षेप घेतला म्हणजे चूकच केली आहे तुम्ही अष्टगंध का लागू नाही याचं कारण सांगा
@bhanudasgarde29203 күн бұрын
आष्ट गंध स्वतःला स्वतः ने लावू नये, तो गंध दुसर्यांने लावला तर चालेल पण तो शकतो संन्यासी व्यक्तीने लावावा असे म्हणतात
@tuljaBhawani_pratishthan2 күн бұрын
देवाचे जे अष्ट भोग आहेत त्या पैकी , अष्टगंध हा एक भोग आहे , म्हणून देवाचा भोग फक्त देवालाच अष्टगंध लावला जातो, तो भक्तांनी लाऊ नये, असे सांगितले जाते, वारकऱ्यांनी भाळी बुक्का लावावा, असे सांगितले जाते
@बाॅसनाशिक-x2h3 күн бұрын
अष्टगंध का लावु नये हे सांग ना भाऊ
@dilipbhise69013 күн бұрын
सौवसारामध्ये आचरण महत्वाचे आहे
@gulabjadhav45393 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@VikasVeer-z1f3 күн бұрын
राम कृष्ण हरि माऊली छान विचार मांडले
@nivratimaharajhallalikar44533 күн бұрын
स्पष्ट परखड आणि निर्भीड व्यक्तिमत्त्व मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
@tuljaBhawani_pratishthan2 күн бұрын
परत गाडीचे भाडे व्यतीरीक्त एक रुपाची अपेक्षा नाही,
@ShankargovindBharati3 күн бұрын
तुका म्हणे तोची संत सोची जगाचे अंगात.
@gangadhargorte1373 күн бұрын
अरे रे रे तुमचे सारे काही अगदी बरोबर आहे तुम्ही बोलता त्या तिळभर चूक नाही परंतु
@tuljaBhawani_pratishthan2 күн бұрын
हे एकमेव किर्तकार आहेत , ऐकवढा अभ्यास,व निरपेक्ष किर्तन सेवा करणारे,
@gangadhargorte1373 күн бұрын
कारण महाराज द्रोणाचार्यांनी नुसता मातीचा पुतळा उभा करून त्याच्यापासून शिक्षण घेतले आहे साध्य करा साधन हे फोटो म्हणजे
@pandurangmane48053 күн бұрын
द्रोणाचार्यांनी नाही रे एकलव्याने मातीचा पुतळा केला होता द्रोणाचार्य गुरूचा
@jagdishkamble1103 күн бұрын
अष्टगंध का लावु नये हे सांगा ना
@gangadhargorte1373 күн бұрын
अगदी तुमचं सगळं बरोबर आहे महाराज तुमच्यासारखं कोणीच वागत नाही पण निदान फुटला तर मुलं म्हणू का देवाच्या
@tuljaBhawani_pratishthan2 күн бұрын
🤔🤔
@NarayanSolanke-yf4qf3 күн бұрын
अष्टगंध का लाऊ नये हे सांगीतले नाही
@murlidharsurnar67233 күн бұрын
जय हरी महाराज आगदी बरोबर आहे
@KailasDaund-hz6ts4 күн бұрын
राम कृष्णा हरी,महाराज लई खर बोलतात मला आवडले, हफ्ता आणि धंदा,मनःपूर्वक आभार . एक शेतकरी
@prakashdudhate40104 күн бұрын
नाही भीडभाड तुका म्हणे साना थोर
@bhagwanbagal69704 күн бұрын
सप्रेम नमस्कार
@ह.भ.प.रामायणाचार्यअनंतमहाराजव4 күн бұрын
माऊली शतशः प्रणाम
@kakasahebsalunke71294 күн бұрын
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 🙏🙏🙏🙏🌹💯👍💯
@PrasadJoshi-vh6zz5 күн бұрын
जय हारि महाराज
@balujoshi77145 күн бұрын
प्रामाणिक विवेचन
@krishnaraomahalankar73415 күн бұрын
प्रखर आणि परखड विचार 👌☺🙏🚩🌹💐 श्री.ह.भ.प.कृष्णदास महाराज महाळंकर सताळा.ता.अहमदपूर जि.लातूर.