भाऊ कृपया स्वाती तोरसेकर यांचे व्हिडिओ 'एषा पृथ्वी' पुन्हा चालू करावे ही विनंती.
@SJ-ov7dy Жыл бұрын
🦁 🟥👉 🚀 श्री भाऊ तोरसेकर म्हणजे पूर्ण जल्लोषात हसत खेळत तर्कशुद्ध विश्लेषण 🚀 👈 🟥🦁
@SJ-ov7dy2 жыл бұрын
॥┅🍁┅॥🔷🟡❤🌷💜👨👩💠🌸Happy Winters 🌸Bhauji is BEST 🌸Happy Holidays🌸💠👩👨💜🌷❤🟡🔷॥┅🍁┅॥
@AtharvaAbhyankarVlogs3 жыл бұрын
भाऊ तालिबान वर आणी जगातल्या प्रत्येक घडामोडीवर स्वातीताईंचे व्हिडीओ टाकावे प्रेक्षक वाट बघताआहेत.
@hemanttoshniwal83573 жыл бұрын
Salute to you bhau & congratulations to you & pratipaksha
@AtharvaAbhyankar17053 жыл бұрын
भाऊ कृपया हिंदीत 1 व्हिडिओ रोज टाकावा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
@suraj29693 жыл бұрын
भाऊ काँग्रेस चा रहास याचा अध्याय 2 कधी करणारं.... आम्हीं आतुरतेने वाट पाहत आहोत 🙏🙏
@AtharvaAbhyankar17053 жыл бұрын
भाऊ बद्लापुरात Lockdown म्हणून जो गोंधळ झाला त्यावर व्हिडिओ करा मी बदलापूरचा आहे
@AtharvaAbhyankar17053 жыл бұрын
भाऊ एकच विनंती की प्रतिपक्ष बंद करू नका 🙏🙏🙏
@ganeshnaravde123 жыл бұрын
सर आपण खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक घटनेचे विश्लेषण करत आहात . त्याबद्दल तुमचे अभिनंदन . तुम्ही जी टीका टिप्पणी करता ते देखील योग्य आहे . आणि विरोधी पक्षाच्या चुका सुध्दा तुम्ही ठाम पणे मांडसाल अशी आशा व्यक्त करतो . भावी वाटचालीसाठी तुम्हाला व तुमच्या प्रतिपक्ष टीमला हार्दिक शुभेच्छा व सदिच्छा देतो . धन्यवाद 🙏🙏👍🏼
@pushpalalitabagde32963 жыл бұрын
भाऊ तुमचे dhyan chan आहे खूप माहिती मिळते thanks
@shaileshgawand16703 жыл бұрын
Bjp pi ka Harli bangal made
@shekharjirage42103 жыл бұрын
Happy birthday to you
@dineshshoorkar41033 жыл бұрын
भाऊ, आपण बंगाल निवडणुकी बाबत अब तेरा क्या होगा पी के, असा व्हिडीओ केला होता, त्या संदर्भात आता बदललेल्या परिस्थितीत पी के याची विश्वासर्हता वाढेल की घटेल आणि इतर काय परिणाम होतील याचे विवेचन करावे ही विनंती
@mrchandrakantmahajan31483 жыл бұрын
CONGRATULATIONS bhau.
@krunalkhante41963 жыл бұрын
साहेब मी तुमचे सगळे व्हिडिओज बघतो... तुम्ही एकदम मुद्देसूद बोलता... मला तुमच्या कडून एक महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवला जावा अशी विनंती आहे तो म्हणजे भारतात लहान राज्य व्हावी जेणे करून व्यवस्थापन जन्संख्येनुसर आणि भौगोलिक परिस्थिती नुसार चांगल्या पद्धतीने हाताळला जाव... लहान राज्य प्रशाशकी दृष्ट्या चालवायला सोपं जातं... धन्यवाद
@ramychal61263 жыл бұрын
Jay Shriram failed. Didi Oooo Didi failed. Modi Shah come back from Bangal for forever. Resign modi, Resign Shah, Resign Harshwardhan. SOFT HINDUTVA JINDABAD..
@anandgodse95343 жыл бұрын
भाऊ नमस्कार, नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या विडिओची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. आपली नात ही खूप गोड आहे. नवीन पिढी आहे त्यामुळे कॅमेराची भीती वगैरे काही नाहीए. पुण्याहून आनंद वि. गोडसे.
@vinodpanchras78623 жыл бұрын
भाऊ खुप खुप शुभेच्छा तुमच्या व्हिडीओ चि वाट पहात असतो
@WwayOn3 жыл бұрын
पहिल्या पासुन पाहीले.सत्य मा'डले
@prakashkhandekarretiredeng24403 жыл бұрын
चांगली आहे नात. मी सुध्हा प्रयत्न केले पण यश आले नाही. शुभेच्छा तुम्हाला.
@harishanbhag84763 жыл бұрын
Congrats Bhau, Keep up the good work. Delighted to see your lovely possession Ira. God bless her.
@sudhirdabri26603 жыл бұрын
Bhau jiyo hazzaro sal
@ms17303 жыл бұрын
Bahu Hindi mai bhi video banaye please 🙏
@ms17303 жыл бұрын
Bahu 🙏
@ganeshkadam77743 жыл бұрын
भाजपा ची जास्त लाल करता
@prakashpatil97193 жыл бұрын
होय
@vishal-entertainment3 жыл бұрын
I am watching ur video from last 2 months,best Analysis bhau,thanks
@vishal-entertainment3 жыл бұрын
Chan
@vidyutbharit3 жыл бұрын
भाऊ... अभिनंदन. असेच व्हिडिओ बनवत रहा. नाती ला अनेक आशीर्वाद
@dilipdalal29493 жыл бұрын
भाऊ , आपले विचार ऐकणे फारच आनंददायी आहे. कोणताही अभिनिवेश, भडकपणा वा आकांडतांडव नसतांना देखील व्हिडिओ पहाणाऱ्याला खिळवून ठेवण्याची जबरदस्त ताकत त्यामध्ये आहे . आपला प्रदीर्घ अनुभव, निर्भिड वृत्ती, प्रचंड व्यासंग आणी निरलस कर्तव्य भावनेचे हे फलित असेल . आपणांस व प्रतिपक्षला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा . समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला उत्तम आरोग्य लाभो अशी परमेश्र्वराकडे प्रार्थना .
@mexegaming19013 жыл бұрын
भाजप चे प्रवक्ते.. पत्रकारितेला कलंक
@sakchi973 жыл бұрын
भाऊ हिंदी आणि इंग्रजी मधे यांचा अनुवादही प्रसारित करा.
@sakchi973 жыл бұрын
भाऊ! अभिनंदन! अनेक शुभेच्छा!असेच बोलत रहा.
@padmakarpatil43223 жыл бұрын
भाऊ तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो. तुमची नात इरा गोड आहे. तुमचा विडीओ पहायला व ऐकायला मजा येतो.
@kaplish103 жыл бұрын
Bhau aap is nani jehi beti ko kala tika laga do plzzzz
@ninishere54563 жыл бұрын
Bhau me tumacha fan aahe khup Chan muddesud mahiti milte God bless you
@sainathshinde91893 жыл бұрын
भाऊ तोरसेकर, तुम्ही भाजपाची भाटगिरी थांबवा.
@vilasshahapure25223 жыл бұрын
*प्रतिपक्श* या साईटच्या प्रथम वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✌✌✌✌✌✌✌✌
@MrHarendrajoshi3 жыл бұрын
भाऊसाहेब नमस्कार 🙏 प्रतिपक्ष चॅनल ला एक वर्ष पूर्ण झाल्यावर हार्दिक शुभेच्छा. तुम्हास जे मान सन्मान पत्रकारितेत मिळाल्या पाहिजेत होत ते तुम्हास उशीर मिळाल्यास अस माला वाटत. या व्यापारीकरण झालेल मिडया जगात तुम्ही वेगळे आहोत, हे तुमच यश आहे. आणि तुम्ही पण पंतप्रधान सारखेच कर्मयोगी आहोत. केवळ तुम्ही तुमच कर्म करतात आणि या वयात सुध्धा न थकता निष्पक्ष राहुन करतात म्हणून तुमची आमच सारखी हजारो लोक आदर करतात आणि ऐकतात, समजून घेण्याच प्रयत्न करतात. केवळ मराठी मध्येच नाही अन्य भाषेतील लोक सुध्धा तुमच प्रतिपक्ष चेनल नियमित बघतात.अन्य चेनल वरही तुमच म्हणण ऐकतात आणि ते त्यांनाही आवडतात. मी आणि माझे मित्रवर्ग गुजराती आहेत पण आम्ही नियमित प्रतिपक्ष बघतो.लिखाणात काही भाषाचुक झाली असेल तर क्षमा करा.धन्यवाद.
@sudhirdharmadhikari25523 жыл бұрын
वाटेल तसेच rts appel सुनावणीस घेऊन वाटेल तसे निकालात काढण्यात आले विरोधी पक्षाला निकालपत्र nadeta परस्पर utaryawar नोंदी घेतल्या
@sudhirdharmadhikari25523 жыл бұрын
भाऊ वळसे पाटील नगर पालकमंत्री 2008 च्या वेळी vikas पानसरे प्रांत होते waze पेक्षा ही भयानक कारभार tyani केला आशीर्वाद पालकमंत्री यांचाच
@rameshupadhyay80623 жыл бұрын
भाऊ congratulation माला मराठी बराबर लिहिता एट नहीं। मि मराठी चागला समजू शक्तो आणि नेहमी तुमचा यूट्यूब चा वीडियो वाचतो। मि गुजराती आसूं। मराठी बराबर सम्जू सकतो। लिवु सकत नही। क्षमा करा congratulation once again 🙏🙏🙏🙏
@pisekarveena3 жыл бұрын
आणि 'भाऊ' आम्हाला मिळलेली लॉकडाऊन ची सर्वात मौल्यवान आणि उत्कृष्ट भेट तुम्ही आहात. तुम्ही करत असलेले सगळे व्हिडीओ (हिंदी मिळून) खूपच माहिती पूर्ण असतात. तुम्ही दिलेले references आणि चित्रपटाची उदाहरण अतिशय उत्तम. खूप धन्यवाद 🙏🙏🤗🤗
@narendraholepatil71743 жыл бұрын
गोड गोड पापा , बेटा,
@ssshankarchannel77323 жыл бұрын
😍😍😍
@udaybhansingh48163 жыл бұрын
Nice
@vikassawant6033 жыл бұрын
आपल्याला पृथ्वीला वाचवायचे आहे तर प्रत्येक वातावरणात डोमेन ची कोणती सर्विस उपयोगाची आहे ती सर्विस स्टार्ट करावी किंवा प्रत्येक सर्विस हळूहळू एकएक करून स्टार्ट करावी जेणेकरून डोमेन वरती लोड येणार नाही.