Пікірлер
@UttamGhodke-ht9us
@UttamGhodke-ht9us 8 сағат бұрын
,💯👍
@DMkarmne669
@DMkarmne669 8 сағат бұрын
विधानसभेला मविआ ला २२५ पेक्षा जास्त जागा मिळणार
@chetakshende-je7ow
@chetakshende-je7ow 8 сағат бұрын
साहेब एक धोत्र्याच फुल घेवून गेले असते , तुम्ही फुल दिलं नही म्हणून बोल्ले नसावे.....अजून किती लचारी सहन करावी महाराष्ट्राने कधी होणार एक मराठी माणूस पंतप्रधान....फार वाईट वाटत.
@sunilkalyankar126
@sunilkalyankar126 8 сағат бұрын
तुम्ही हे आंदोलन का करता विधाधसभा लढवा आणि तुम्हीच मुख्यमंत्री होउन आरक्षण देउन टाका.वाटलच तर ..
@rohanvartak3136
@rohanvartak3136 8 сағат бұрын
Chan
@DMkarmne669
@DMkarmne669 8 сағат бұрын
विधानसभा निवडणुकीत भाजपची एकही सीट निवडून येणार नाही
@sudhajanbandhu2701
@sudhajanbandhu2701 8 сағат бұрын
फडणवीस आता कुठेच जागा नाही , गुजरात ला जाव
@DMkarmne669
@DMkarmne669 8 сағат бұрын
दारुण पराभव झाला आहे....
@maheshdevardekar4221
@maheshdevardekar4221 8 сағат бұрын
मान सोडून गुलामी स्वीकारली कि हे असच होणार
@DMkarmne669
@DMkarmne669 8 сағат бұрын
कीतीही डांगोरा पिटला तरीही...भाजप हरलाय
@mz3hr
@mz3hr 8 сағат бұрын
Phoda ajun paksh
@prafulsakru84
@prafulsakru84 8 сағат бұрын
मिडीयाला नक्की काय सांगायचे आहे जनतेचा
@DMkarmne669
@DMkarmne669 8 сағат бұрын
शिंदे व अजित दादा बाजूला निघाले की भाजपची एकही सीट महाराष्ट्रात येणार नाही
@DMkarmne669
@DMkarmne669 8 сағат бұрын
भाजपला एकही जागा मिळाली नासती शिंदे व अजीत दादा यांच्यामुळे ९ पैकी ८ जागा आल्यात
@DMkarmne669
@DMkarmne669 8 сағат бұрын
शेकडो कंपन्या महाराष्ट्रातुन गुजरात ला कोणी नेल्या
@Wehicle123-jg5qe
@Wehicle123-jg5qe 8 сағат бұрын
Garib lokanchi sarkar congress❤
@DMkarmne669
@DMkarmne669 8 сағат бұрын
उद्धव ठाकरे यांच्या काळात महाराष्ट्र एक नंबर ला होता तो आता शेवटला गेलाय
@AmolShinde8
@AmolShinde8 8 сағат бұрын
हे खरंय खूप मानत होते जरांगेला पण फालतू काम केलं याने
@DMkarmne669
@DMkarmne669 8 сағат бұрын
भुलथापांना महाराष्ट्र आता भुलणार नाही
@DMkarmne669
@DMkarmne669 8 сағат бұрын
वाट बघतोय विधानसभा निवडणुकीची सुपडा साफ करायला
@ravirajkakde2020
@ravirajkakde2020 8 сағат бұрын
Evm सेंटिंग करून बहुजनांचे नेतृत्व बंद करण्याचा डाव..
@shubhammithe194
@shubhammithe194 8 сағат бұрын
He is our pm
@jababdarnagrik3520
@jababdarnagrik3520 8 сағат бұрын
फसणवीसला असे फासे टाकुन मोक्ष नाही,बेईज्जत करून स्वपक्षीयच पाठवणार, स्वताच्या महत्वाकांक्षा साठी निष्ठावंतावर अन्याय केला, उध्दवजीं सारखे मित्र तोडले,तरुण नवीन नेतृत्व उदयाला न आणता नितेश ,राम सातपुते सारखे स्वफायदा बघून आलेल्यांना पुढे आणले 😊
@DMkarmne669
@DMkarmne669 8 сағат бұрын
फडणवीस भ्रष्टाचाराचा नेरेटीव्ह तयार करून त्याच भ्रष्टाचारी लोकांना घेऊन सत्ता भोगतात त्याच काय
@HueTube365
@HueTube365 8 сағат бұрын
Sanjay Raut agadi barobar. Deshala gujratyan pasun dhokla ahe. Tyatil doghanchya dangya ata tutlya ahet.
@rohitw5086
@rohitw5086 8 сағат бұрын
खरं तर तसं काही जास्त नुकसान नाही झाल MVA ला, तस पण वंचित ५-६ जागा मागत होत, त्यात आल्या असत्या १-२ म्हणजे ४ जागांच नुकसान, आणि आत्ता पण तेव्हाडचं नुकसान झालय. MVA नी प्रकाश आंबेडकर च्या नादी लागू नये ते भाजप ला फायदा होईल अशी भूमिका घेतात.
@DMkarmne669
@DMkarmne669 8 сағат бұрын
राजीनामा देऊन मुक्त व्हा
@DMkarmne669
@DMkarmne669 8 сағат бұрын
मराठा समाजाला आरक्षणाच गाजर दाखवले दिलं कुठ
@surajshikhare8044
@surajshikhare8044 8 сағат бұрын
Nacha 🤣🤣🤣
@rohitraje_
@rohitraje_ 8 сағат бұрын
पॉकेट मिळालं काय कि
@DMkarmne669
@DMkarmne669 8 сағат бұрын
पुढं विधानसभा आहे.....पुरत भुईसपाट करणार महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता
@rameshjain6352
@rameshjain6352 8 сағат бұрын
नाना पठले जिंदाबाद 😮
@DMkarmne669
@DMkarmne669 8 сағат бұрын
आकडे मोड करून मटका लावायचा धंदा आम्ही करत नाही
@sachinpawar1550
@sachinpawar1550 8 сағат бұрын
Nirllajja manus aahe rajinama ch natak
@akshayvilasjadhav3080
@akshayvilasjadhav3080 8 сағат бұрын
अपक्ष उमेदवार स्वतः वरून उभे होते कोणी उभ नव्हतं केल त्यानं 🎊 थोड थोबाड सांभाळून बोलाव.
@rameshjain6352
@rameshjain6352 8 сағат бұрын
नाना पटोले चे फार यौगदान आहै 🎉🎉
@DMkarmne669
@DMkarmne669 8 сағат бұрын
स्टॅटेजी काय फक्त तुमच्याच डोक्यात शिजत नाही..... आमच्या पण डोक्यात स्टॅटेजी सुरू आहे
@rahulfalak3051
@rahulfalak3051 8 сағат бұрын
Yanna saglya baki cast walyanni support kelach pahije🙏 He ekdam barobar ahe politics wale fakt sotachach vote bank cha vichar kartat. Adhi EWS, ata SEBC, he aata pay pasravat ahet. Baki cast walyani support karnyachi garaj ahe 🙏🙏🙏🙏
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 8 сағат бұрын
Yerawada police station, sasoon hospital ani juvenile court che CCTV footage public la open kara, ani ya case che CDR publi la open kara. Sagle satasat sapadtil.
@rameshjain6352
@rameshjain6352 8 сағат бұрын
आकडाचा खेल असतौ हैं सत्य 😅
@rameshjain6352
@rameshjain6352 8 сағат бұрын
कोगरस मोठा भाऊ आहै है सत्य आहै😅
@navjotbhagat1082
@navjotbhagat1082 8 сағат бұрын
भाजपा ने उमेदवार दुसर देईला पाहिजे होत 2 लाख ने जिंकला असता उमेदवार वर नाराजी आहे बक्की काही नाही हा खासदार पुढील वेळी भाजपा मध्ये जाणार....
@rameshjain6352
@rameshjain6352 8 сағат бұрын
कोगरस मोठा भाऊ आहै है सत्य 😅
@ravit8195
@ravit8195 8 сағат бұрын
फोडाफोडी करून नाही मते मिळत... कळलं असेलच आता
@bipinchandrasalunke5395
@bipinchandrasalunke5395 8 сағат бұрын
Gire तो भी टांग उपर यालाच म्हणतात, टरबूज, कलंक