Khuf chan my frvret song काळजाला भिडणार गाणं आहे राव ❤❤❤
@yogitajadhav9516Ай бұрын
Me lahan hote aani tevha tv ch ved evdh hota ki aamhi dusryanchi ghari jaun zeemathri varil serial pahaycho karan aamachya kade tv nahvat khup aathavni aahet junya
@RajeshriPatil-kl9xgАй бұрын
Unique & heart touching song ❤❤
@SantoshBondar-sv6rbАй бұрын
हृदयस्पर्शी मराठी गाणी
@sudeshshirvandkar34132 ай бұрын
Khup mast serial hoti te days parat ye ne nahi😢
@MayurBhoite-zo5zg2 ай бұрын
कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ३१/०५/२०२४
@devrajtransport...52622 ай бұрын
Kontya movie che song ahe
@tejasshinde98612 ай бұрын
अशोक पत्की यांचे सुंदर संगीत... आणि देवकीताई पंडित यांचा गोड आवाज.. आजही हे गाणं ऐकलं की, बालपणीचे दिवस आठवतात.. जुन्या दिवसाना उजाळा मिळतो..
@sushmashelar98822 ай бұрын
Kiti vela hi gaan aika Man kahi Bharat nahi 😍❤
@MilindManke32 ай бұрын
Khup chan
@kedarpatil96562 ай бұрын
खूप छान वाटत हे ऐकल का
@abhijitpohokar40392 ай бұрын
Its 2024 im still listening this masterpiece❤
@jaidevidoiphode3 ай бұрын
Im listening it in 2024❤
@tejask53 ай бұрын
Nostalgia ♥️🫶🏻
@samyakahiwale88523 ай бұрын
❤❤
@shreyashkadam5253 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vivekingole12703 ай бұрын
Nice
@user-xh6jc9lz7i3 ай бұрын
सुरेख शब्द रचना आणि संगीत अगदी अविस्मरणीय गीत
@fcbayernmunchenbundesliga76383 ай бұрын
कॉलेज ला असताना ऐकायचो आतासुद्धा एकतोच.
@aru62413 ай бұрын
❤❤❤❤
@anuragdandekar60644 ай бұрын
काय काळ होता तो. आयुष्यातल्या सगळ्या गोष्टीत रस होता.. सगळ्या गोष्टी एकदम मनापासून असायच्या. मित्र, शाळा, खेळ, आजी आजोबा, अभ्यास, ऊन, पाऊस, समुद्र, समुद्रवरची भेळ, आंब्याची झाडं, घरा मागचा डोंगर, गावाला जतानाची ती st bus, रविवर दुपारचं जेवण, गणपती आणि श्रावणातले सगळे सण आणि कितीतरी गोष्टी.. सगळ्या गोष्टी मनापासून अनुभवल्या.. आता हरवलं आहे सगळं..
@pratimajoglekar56284 ай бұрын
अंगावर शहारे येतात गाणे ऐकून 😮
@bhagirath_poharkar4 ай бұрын
थोडी सागर निळाई, थोडे शंख नि शिंपले कधी चांदणे टिपूर, तुझ्या डोळ्यांत वाचले कधी उतरला चंद्र, तुझ्या माझ्या अंगणात स्वप्नपाखरांचा थवा, विसावला ओंजळीत कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट हुंकारला नदीकाठ, कधी हरवली वाट वार्यापावसाची गाज, काळे भास गच्च दाट कधी धूसर-धूसर, एक वादळाची वाट
@sumitmahindrakar65384 ай бұрын
apratim....aaj hi dolyat pani aala
@ajinkyadivekar42075 ай бұрын
काय दिवस होते यार ते....
@asharanipatil58605 ай бұрын
Mala khup aavdat
@PoojaRode-ru6md5 ай бұрын
Sundar aavaj
@akshayladke55136 ай бұрын
हेच ते गान ऐकून अंगावर शहरे येतेत् ❤❤❤❤
@spiritualteaching51996 ай бұрын
याला म्हणतात गाण सौंदर्य मराठीचे या गाण्यात दिसते 23/1/2024
@pavanloni21316 ай бұрын
पुन्हा एकदा नव्याने जुन्याच्या प्रेमात पडताना❤😊
@sangeetamasurkar47047 ай бұрын
खूप सुंदर🌹
@oor0_7 ай бұрын
बालपण ❤
@kunalprabhu6128 ай бұрын
Sundar gan, bhutkalat harvun gelya sarkh vatat,❤
@nikhiltapkir96408 ай бұрын
Miss those days … alpha days😢😢😢
@devsuryavanshi79348 ай бұрын
Love This Song⛈⛵🎼
@varshagamare28389 ай бұрын
अतिशय सुंदर शब्दरचना,अप्रतिम आवाज,आणि मधुर संगीत.....👌👏🌹
@meaanimazikavita9 ай бұрын
super song
@omkarnalawade26879 ай бұрын
❤❤
@ravindrabhoi764810 ай бұрын
❤❤❤❤❤
@sonalikarnik620610 ай бұрын
Mazhi Ringtone ahe Atishay chaan gana ani Best Serial Ever
@rajendrasontakke489910 ай бұрын
सुंदर आवाज आहे राव 👌काळजाला चाटून जाणार सुंदर गारव्या सारख गाण आहे, नक्कीच अलगत मिठीत येणारी तरुणाई शक्ती जागृत होते.
@supatil804110 ай бұрын
माझ्या आईला या seriyal खुप आवडाय पण तेव्हा माझी परिस्थिती नव्हती केबल किंवा zee pakhe घ्यायला आता ती नाही सगळ्या सुख सुविधा आहेत जवळ पण 😔 ती नाही
@saurabhshinde9810 ай бұрын
🥹
@sonalikarnik620610 ай бұрын
So sad
@mangeshnarke948910 ай бұрын
खूप छान गाणं आहे . फक्त सुरुवातीला addvertise वाल्यांनी ....नाही घातली पाहिजे
@ashokwadekar525111 ай бұрын
मंगेश कुलकर्णी यांनी लिहिले आहे
@chavanl94411 ай бұрын
मी या पूर्वी ही मालिका पहिली होती परंतु आता कथानक आठवत नाही.आज पासून ही मालिका पाहण्यास सुरवात केली आहे.खूप मज्या येते.शिर्शक गीत फारच छान.
@paragpimplikar11 ай бұрын
Its 2023 I was in college in 2004-05 Now im almost nearing end of career ... Yet it feels like yesterday And its so nostagic दिवस कशे जातात आयुष्य कसे संपतात आपण जगू ki नाही 20 वर्षानंतर पण हे गाणे रहातील पुढच्या peedhit नक्की