अतिशय सुंदर असा बॅड १९७० सालाची आठवण झाली आमचा सुध्दा बॅड पथक होत खुपच सुंदर
@sunandasalunke509210 сағат бұрын
जिवंत कला आहे
@gajanansawant519711 сағат бұрын
लय लय भारी
@rajabhaubehale8721Күн бұрын
खुप आनंद मिळाला
@gajendrashivdas79092 күн бұрын
Nice vlog rate ky ahet te nahi सांगितलं
@Pwin23092 күн бұрын
Description box madhil number var contact karun mahiti milvu shakta
@jaymouje6722 күн бұрын
Service is not. The receptionist is a shit talker
@jaymouje6722 күн бұрын
Bakwas h bhai koi mat jaoo😢😢😢
@ganeshnaik-ix3hn3 күн бұрын
हि मंडळी इतकं छान वाजवतात की सतत ऐकत राहावे वाटते. आजही डिजेच्या काळात असलं श्रवणीय वाटते आ
@sunilgawde62194 күн бұрын
फार महागडे
@babanraokshirsagar24377 күн бұрын
Very good 🎉🎉🎉
@prakashavasank57807 күн бұрын
सामोसा 50रुपये त्या पेक्षा अत्यन्त चावीस्ट सामोसा 18रुपयात मिळतो मल्हार च्या पुढच्या गल्लीत आणि मोठा
@Pwin23097 күн бұрын
होय. 👍
@prakashavasank57807 күн бұрын
फारच महागडे.
@DruvaTapkir7 күн бұрын
राजे❤❤
@Pwin23097 күн бұрын
🙏🙏🙏
@vishnupainaik20888 күн бұрын
खूप महाग आहे.
@sujitvispute8 күн бұрын
छान वाजवलं आहे 👌 तुम्ही वरळी कोलीवाड्यातले का?
@Pwin23098 күн бұрын
नाही.
@sachinpandharpote89299 күн бұрын
छान वाजवले आहे. अभिनंदन.
@sachinpandharpote89299 күн бұрын
अजय अतुल यांचे अजरामर संगीत. अशी छान बॅंडपथके आता नाहीत. कसेही वाजवतात.सूर ताल लय याचा कसलाही संबंध नसतो.
@SunandaKulkarni-b3h9 күн бұрын
भनाट वादन सुरेख मस्त
@rajeshmayekar97139 күн бұрын
*यंग स्टार ट्रस्ट*, विरार आयोजित *भव्य किल्ले स्पर्धा-२०२४* मध्ये *संस्कृती साधना प्रतिष्ठान*, विरार या मंडळाने *१०* वर्षांनी *किल्ले बांधणी* स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन *प्रथम* क्रमांक पटकावला. लहान मुलं व मोठ्यांनी आपली संस्कृती जपण्यासाठी बहुमूल्य वेळ दिला त्यासोबत त्यांचा जोश,उत्साह,जिद्ध व सर्वांनी घेतलेले परीश्रम म्हणजे आपला आलेला *प्रथम* क्रमांक. तसेच देव रेसिडेन्सी, सेक्टर ३ पद्मावती नगर विरार (प.) याठिकाणी किल्ले प्रतापगड बनविण्यात आला तेथील रहिवाशांनी केलेले अमूल्य सहकार्य त्यामुळे त्यांचे मनापासून आभार 🙏 आयोजकांचे आभार आणि मंडळाचे कौतुक ❤️🙏 !! आम्ही परंपरा जपतो आम्ही संस्कृती जपतो !!
@RNM-pg1cl10 күн бұрын
Howsweyiloemudìcebrrymuvhrnmahshipune
@abilashpillai536710 күн бұрын
Wow super
@rushikeshbarge10 күн бұрын
एक्स्ट्रा आमटी आणि रस्सा चे पैसे कुठे असतात का? पण नाश्ता आणि सेटअप छान दिसतोय
@vishnupainaik20888 күн бұрын
कुठे नसतील. पण इथे असतात.
@The007mahesh10 күн бұрын
Ekdam bhari banvlay yaaarrrrrrr Kharach khupach jast sundar ek no bhavano Khup details dakhvlya aahet ❤️❤️❤️❤️Jay shivray❤️ ❤️❤️❤️
@kalpeshnalawade176311 күн бұрын
Ek no❤
@dhirenborania700011 күн бұрын
Masta parvin dada ❤❤❤❤
@simonmartin828116 күн бұрын
अप्रतिम शब्द संपल ग्रेट ग्रेट
@balasahebphalke919517 күн бұрын
फार छान 😊 तुमची ही संगीत कला ऐकून मन प्रसन्न झाले. तुमच्या ह्या वाद्य संगीत कले साठी तुम्हाला अंत:करणातून धन्यवाद 🙏🙏
@ankitawaghela834019 күн бұрын
Old is gold 🪙
@Pwin230919 күн бұрын
हो. हर्षल लहानपणापासून ब्रास बँड वादनात पारंगत होता. आणि मी तेव्हा ही त्याच्या कलेचा चाहता होतो आणि आज देखील आहे. ह्या विडिओ च्या माध्यमातून लोकांना त्याचा जुना प्रवास पहायला मिळेल.
@ravimumbarkar569119 күн бұрын
Asach....jaycho amhi pan....full day handi sathi
@mohandivate251419 күн бұрын
खूप छान अभिनंदन🎉
@narendrakamble147320 күн бұрын
एक नंबर !!! प्युअर कोळीवाडा व्हर्जन !!!
@sanjaykadam686921 күн бұрын
खूप सुंदर ❤
@lahumane146121 күн бұрын
Khup sundar
@maheshkulkarni576923 күн бұрын
खूप सुंदर वादन तालासुरात कान तृप्त झाले खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sunilpatil312124 күн бұрын
मला कृतज्ञता बक्षीस रु.१०००/- या पथकासाठी देण्याची इच्छा आहे. G-pay number कळवा.
@rajuatkkiray775126 күн бұрын
हे गाण बॅंड वर वाजवू शकतो, या वर विश्वास बसत नाही, खुप छान
@jagdishtupkar163526 күн бұрын
अतिशय सुंदर
@omkartawde32727 күн бұрын
Kadak 👌👌👌👌
@KhushiUttarkar27 күн бұрын
🪷🔱🪷🔱
@LuckyMusicalGroupp9155528 күн бұрын
Video upload kelya badal khup khup thanks 🙏🏻❤️
@psm472728 күн бұрын
मनाला चांगला व्यायाम मन शांत करते
@atmaramacharekar834018 күн бұрын
अविश्वसनीय ! अप्रतिम !!
@shrinivasghatode779628 күн бұрын
Very nice 🎉🎉🎉💐🙏
@bapuraochobe235229 күн бұрын
Very.nice
@RamuMandal-kj6jwАй бұрын
🙏🙏🌺🌺🌹🌹💅💅👍
@bhagwatmurhekar6292Ай бұрын
फार सुंदर सर्व instrument गाणं गात होते....🎉🎉🎉🎉🎉❤
@VivekPande-c3qАй бұрын
Very nice 👌
@sukhdevnn1946Ай бұрын
सर्व पैश्याचा खेळ आहे आता.❤
@vindip2430Ай бұрын
Kupach surekh ahe. Jay Ambe maa. Umarkhadi nearby station konta ahe. Apratim mahiti sadar kelyamule thanks. ❤