Пікірлер
@arunamodak7164
@arunamodak7164 52 минут бұрын
Phone no
@rohiniaher6798
@rohiniaher6798 10 сағат бұрын
किती minimum खरेदी करू शकतो
@artisspecial3798
@artisspecial3798 10 сағат бұрын
किती पण सिंगल खरेदीचे रेट वेगळे लागतील होलसेल खरेदीचे रेट वेगळी लागतील
@pallavikshirsagar1528
@pallavikshirsagar1528 14 сағат бұрын
Online service aahe ka
@artisspecial3798
@artisspecial3798 12 сағат бұрын
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर दिलेल्या नंबर वर कॉन्टॅक्ट करावे
@SharadaShelar-gh8hq
@SharadaShelar-gh8hq 15 сағат бұрын
तुम्ही जी किंमत सांगत आहात तीच इतर दुकानात ही आहे मग होलसेल किंमत कशी
@artisspecial3798
@artisspecial3798 12 сағат бұрын
कसं काय शक्य आहे ही किंमत जे मी सांगितले आहे कमीत कमी व्हिडिओच्या खाली किती वर्षे झालेत ते पाहून तरी रिप्लाय करा सध्याच्या परिस्थितीला हे रेट नक्कीच मार्केटमध्ये अवेलेबल नाही कारण आता दोन दिवसापूर्वीच मी भांड्यांची खरेदी केली आहे
@sarikanevase-y8m
@sarikanevase-y8m 18 сағат бұрын
Online selling sathi milel ka
@artisspecial3798
@artisspecial3798 16 сағат бұрын
Ho व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर दिलेला नंबर वर व्हाट्सअप मेसेज करणे
@sanjayhajare7987
@sanjayhajare7987 20 сағат бұрын
फार छान काॅलीटी, व्हरायटी, सुंदर आहे. आणि सांगता पण छान.
@puroshatamsokashe8544
@puroshatamsokashe8544 20 сағат бұрын
आनलाईन आहे का
@seemapatil8913
@seemapatil8913 Күн бұрын
Me aajach jaun aale khup kharab experience aala tithe only shop sathi jwellery ghenarya customer la attend karat aaplya sarkhya normal customer la ajibat nit treat karat nahit
@artisspecial3798
@artisspecial3798 Күн бұрын
सॉरी मॅडम मी तुमची माफी मागते परंतु तिथे सर्व होलसेल खरेदी केली जाते आणि मॉल सारखे असते त्यामुळे तुम्हाला आवडतात ते पॅटर्न तुम्ही ट्रे मध्ये घ्यायचे आणि काउंटर वर दाखवायचे तिथे तुम्हाला रेट समजतात अशी पद्धत असल्यामुळे तुम्हाला थोडे जड गेले असेल कारण आपल्याला शॉप मध्ये गेल्यावर किंमत विचारून वस्तू घेण्याची सवय असते लेडीज चे काय होते प्रत्येकाची किंमत विचारत बसतात आणि किरकोळ खरेदी खूप थोडी असते त्यामुळे क्लाइंट प्रत्येक क्लाइंटकडे लक्ष देता येत नाही तुम्ही तसेही काही खरेदी करा तिथे स्वस्तच बसते नक्कीच बाहेरच्या रेट पेक्षा
@AmitAcharekar
@AmitAcharekar Күн бұрын
खूप छान❤️
@dipalijaybhay5786
@dipalijaybhay5786 Күн бұрын
Painjan kashe kilo ahet
@artisspecial3798
@artisspecial3798 16 сағат бұрын
किती किलो घेणार यावर रेट अवलंबून असतात जितके जास्त किलो घेणार तेवढे रेट कमी लागते व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जो नंबर आहे त्या नंबर वर कॉन्टॅक्ट करावा तो दुकानातील आहे
@fansclub8357
@fansclub8357 Күн бұрын
Pink colour sadi tumhi nesleli kay price aahe
@artisspecial3798
@artisspecial3798 16 сағат бұрын
1700 ला दोन साड्या
@sandhyadhengale5456
@sandhyadhengale5456 2 күн бұрын
Home delivery deta ka
@artisspecial3798
@artisspecial3798 16 сағат бұрын
No
@sanjayhajare7987
@sanjayhajare7987 2 күн бұрын
फारच सुंदर साडया आहेत.
@ratnamalahajare8600
@ratnamalahajare8600 2 күн бұрын
सुंदर साड्या, आणि ब्लाऊज पण सुंदर,
@ujwalabhandare1693
@ujwalabhandare1693 2 күн бұрын
कानातले गळ्यातले हार खूपच छान आहे
@artisspecial3798
@artisspecial3798 16 сағат бұрын
😊🙏🏻
@sevalaptop6946
@sevalaptop6946 2 күн бұрын
एक नंबर कलेक्शन🎉
@artisspecial3798
@artisspecial3798 16 сағат бұрын
😊🙏🏻
@vsy9742
@vsy9742 2 күн бұрын
Are you Anghokakar mam's daughter if yes then replay me
@artisspecial3798
@artisspecial3798 2 күн бұрын
हजारे मॅडम डॉटर
@savitagalinde4089
@savitagalinde4089 2 күн бұрын
खुप सुंदर साड्या आहेत शाॅपला नक्की भेट देणार
@artisspecial3798
@artisspecial3798 2 күн бұрын
😊🙏🏻
@NagnathKadam-q5g
@NagnathKadam-q5g 2 күн бұрын
कपडा कसा आहे रूपाली बाबर
@NagnathKadam-q5g
@NagnathKadam-q5g 2 күн бұрын
ऑनलाईन भेटते का रूपाली 😊
@artisspecial3798
@artisspecial3798 2 күн бұрын
ऑनलाइन उपलब्ध नाही शॉप वर येऊन खरेदी करावे लागेल खूप सुंदर वरायटी आहे रेट प्रमाणे पॅटर्न वेगवेगळे उपलब्ध आहेत
@NagnathKadam-q5g
@NagnathKadam-q5g 2 күн бұрын
ऑनलाइन भेटते का रूपाली 😊
@dipalibhikule1577
@dipalibhikule1577 2 күн бұрын
Nice collection
@artisspecial3798
@artisspecial3798 2 күн бұрын
Thank you
@SupriyaModak-g5k
@SupriyaModak-g5k 2 күн бұрын
Saree collection khup chan ahe
@MayuriKamble-j1s
@MayuriKamble-j1s 2 күн бұрын
Khub chan aahe sarees,me pn gtle saree
@artisspecial3798
@artisspecial3798 2 күн бұрын
😊🙏🏻
@savitaubale-td1cy
@savitaubale-td1cy 2 күн бұрын
Super collection aahe, rate pan ek dum swst aahe me bhrpur shopping kle
@artisspecial3798
@artisspecial3798 2 күн бұрын
😊🙏🏻
@rupamalang6129
@rupamalang6129 2 күн бұрын
ऑनाईन आहे का
@artisspecial3798
@artisspecial3798 2 күн бұрын
नाही ताई😊
@Avetal9198
@Avetal9198 2 күн бұрын
आम्ही का इतके पैसे देतोय साड्यांना 😮 म्हणजे इतक्या महाग का असतात??
@lalitamahale8973
@lalitamahale8973 3 күн бұрын
Pan dukanat gelyanantar tich prize detil ka
@artisspecial3798
@artisspecial3798 3 күн бұрын
जोडी ऑफर आहे दोन घेणे गरजेचे आहे स्क्रीनशॉट घ्या आणि शॉप मध्ये गेल्यावर ती साडी त्यांना दाखवा 😊🙏🏻 सिंगल साडी घेतली तर एक वेगळे आहेत
@DIPALIZANZAD-z7c
@DIPALIZANZAD-z7c 3 күн бұрын
Khupch mast collection
@DipaliPawar-tg5vn
@DipaliPawar-tg5vn 3 күн бұрын
Tai single gheta yetat ka
@artisspecial3798
@artisspecial3798 3 күн бұрын
हो काही साड्यांची रेट बरोबर अर्धे येतात आणि काही साड्यांचे रेट थोडे जास्त पडतात
@Shrungar_shopy
@Shrungar_shopy 3 күн бұрын
Maze shop ahe mala holsel ne milel ka
@artisspecial3798
@artisspecial3798 2 күн бұрын
Ho
@ratnamalahajare8600
@ratnamalahajare8600 3 күн бұрын
सुंदर साड्या,किंमत,रंग पहिल्या आयत्या घरात बसून ,मग दुकानात जाऊन मागायला सोपे जाते.
@fansclub8357
@fansclub8357 3 күн бұрын
Tumhi thumbnail la ghatleli Sadi jaal design dakhvlich nahi
@artisspecial3798
@artisspecial3798 3 күн бұрын
ती साडी शॉट्स मध्ये शूट केली आहे आज शॉट येतील
@fansclub8357
@fansclub8357 3 күн бұрын
@@artisspecial3798 tyachi price ka kiti aahe
@PUSHPAKAWADE-b3o
@PUSHPAKAWADE-b3o 3 күн бұрын
पैठणी साडी एकच भाव आहे का तिथं
@artisspecial3798
@artisspecial3798 2 күн бұрын
ताई खडकी मधील हे दुकानात बंद झाले आहे