It is quite Mindful and Splendid script which has been narrated very spectacularly and intelligently, Hat's off you Mr Anil, your narration sounds Ratan Tata was sitted on ground near the legs of Field Marshall, it shows Tata was Embodiment of Humbleness and Leniency, but one his story sounds his use to take his self respect and Dignity on high rated, During 2018 he was called by Prince Charles to give him Lifetime Achievement award but didn't go under ple that his two dogs are not well, he wanted to take revenge of his Dad Nauroji Tata who were not allowed to get entry in London Five Stars Hotel, with that Tajmahal Hotel came into being, thanks for sharing 🙏
@varshatambe72012 ай бұрын
🙏
@shamdivekar26322 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
@jayasuratran5153 ай бұрын
फारच छान
@mukeshinamdar14073 ай бұрын
Dev manaus
@mandarmanoli18283 ай бұрын
भारी, हे मात्र खरंय कि आपल्या कुटुंबातील १ मोठी व्यक्ती गेलीये
@dattatrayshelke53453 ай бұрын
अप्रतिम, भावपूर्ण असं अभिवाचन!!! धन्यवाद सर.
@shamdivekar26323 ай бұрын
फार छान
@satyavijayrana63663 ай бұрын
It Very Heartfelt and Soulful submition towards late Ratanji Tata, whatever evocation you have reffered is denotes Genoracity and Righteousness of Ratanji TATA, it quite Applicable and Splendid submition, Hat's you Mr Anil
@shamdivekar26323 ай бұрын
रतन टाटाना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
@shamdivekar26323 ай бұрын
काही कळले नाही.
@shamdivekar26323 ай бұрын
हृद्य आठवण
@jayasuratran5153 ай бұрын
फारच ह्रदयस्पर्शी आठवण.
@shamdivekar26323 ай бұрын
खूपच छान,
@shamdivekar26323 ай бұрын
विषय गंभिर पण तुम्ही सहज सांगितलात.
@shamdivekar26324 ай бұрын
छानच
@arvinddandage78774 ай бұрын
नमस्कार. अतिशय समर्पक आणि अनुरूप.
@shamdivekar26324 ай бұрын
खरच छान वाटलं ऐकून 👌
@chandraprabhalimaye91464 ай бұрын
अनिल,सत्य! रडवलस रे!
@rnsardeshmukh33864 ай бұрын
फारच सुंदर लेख आणि अभिवाचन ही! खरंच! अशा चौसोपी वाड्यात ना जन्म झाला, ना वाढले. पण, मुंबई तल्या त्या लहानशा घरकुलातल्या भावना तसूंभरही वेगळ्या नव्हत्या, आणि आजही नाहीत. वयाची पंचाहत्तरी जवळ आली, तरी माहेरपण संपलं नाही, हे केवढं मोठं भाग्य! आज माझ्या आईच्याच भावना मनात ठेवून माझ्या लेकीचं गौरीपण तिच्या सोईसवडीनं जपतेय. गौरीगणपतीला माहेरी येणं वीस पंचवीस वर्षात एकदाही जमलं नाही तिला! पण म्हणून काय झालं? ती येते तेंव्हा सोन्याच्याच पावलांनी येते, समाधानानं परत जाते, हे काय कमी आहे? ती येते, तेव्हाच माझे गौरीगणपतीचे सणाचे दिवस असतात!
@shamdivekar26324 ай бұрын
चपखल वर्णन, लहानपणीची आठवण झाली.
@dineshinamdar53954 ай бұрын
अनिलदा आतिशय सुंदर.सदरीकरण आतिषय आप्रतीम
@shamdivekar26324 ай бұрын
आता आज्जी आजोबा पण मॉडर्न झालेत. ते मुलांकडेच लक्ष देत नाहीत तर नातवंडे लांबच
@amitahasabnis20594 ай бұрын
Very nice
@shamdivekar26324 ай бұрын
अती उत्तम 😂
@hrishikeshpadture4 ай бұрын
Masta kavita
@shamdivekar26325 ай бұрын
छानच
@shamdivekar26325 ай бұрын
फारच सुंदर
@graminvibe32265 ай бұрын
छान सुरेख
@shamdivekar26325 ай бұрын
दिवाकरच्या लिखाणाला तुम्ही वाच्या फोडलीत. फारच छान दोघांचे अभिनंदन
@dharamrajmore73165 ай бұрын
😂😂👌🏻👌🏻👌🏻
@shamdivekar26325 ай бұрын
अंतिम सत्य म्हणजे हेच असावे. वडील म्हणायचे मृत्यू आहें या एकाच आशेवर मी जगतोय. सगळे रिपोर्ट्स एकदम ok असल्यावर औषध काहीच नाही. फक्त अशक्त पणा, अशक्तपणा, बाकी काही नाही. कपडेपण नकोसे वाटतात. बनियन अं डरवेअर सुद्धा साखळ दंड घातल्या सारखे वाटतात म्हणायचे.
❤❤❤ kiti sunder vichar ahet .....Prem prem ani prem ❤❤❤Apulki maya
@shamdivekar26325 ай бұрын
छानच
@shamdivekar26325 ай бұрын
आमचा एक शेजारी त्याच ते तिसरं घर होत. नंतर त्याने दर दोन वर्षानी असे पाच फ्लॅट बदलले. नंतर तो वारला. त्याच्या मुलांनी घर लाभले नाही म्हणून तो फ्लॅट विकला. त्या नंतर त्याने तीन फ्लॅट बदलले. याला काय म्हणाल?
@manalikulkarni80805 ай бұрын
Kaka khup mast
@shamdivekar26325 ай бұрын
खूपच भावपूर्ण, फार छान, तुम्ही नाटकात नाही तर निदान डब्बिंग आर्टिस्ट अजूनही होऊ शकता. साऊथ डबड्ड सिनेमाला खूप आर्टिस्ट लागतात.
@sharadjangam57175 ай бұрын
दुर्दैवाने एकानेही कमेंट केलेली नाही. थोडंसं वाईट वाटलं. खुप सुंदर विचार लेखन आणि अभिवाचन केलय. माझं वय 37 आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं वीस लाख कर्ज आहे. पण मी आनंदाने जगतो अभिमान या गोष्टी चा आहे कि मला कोणतंही वाईट व्यसन नाही(चहा सोडून). आणि वाईट संगत नाही. आपले विचार आवडले. खरचं छान वाटलंं. मी जगण्यामधे विश्वास ठेवतो. साठवण्यामधे नाही. खुप मित्र आहेत पण साठवून ठेवलेले नाहीत. (वेळेला उपयोगी पडेल म्हणून).
@MAYA1111-AAA5 ай бұрын
तुम्ही इंदिरा संत यांची कविता खूप छान सादर करू शकता....... 🙏🙏🙏