Пікірлер
@abhaybapat6312
@abhaybapat6312 2 ай бұрын
बहर आणि नसर्गभान ही पुस्तकं कुठे मिळतील?
@mr.omprakashbarure4981
@mr.omprakashbarure4981 5 ай бұрын
I want to become you instead of following you...
@SantoshSatav-zu9du
@SantoshSatav-zu9du 5 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम. नमन सर आपले विचार प्रत्येकाने अंगीकारले तर स्वर्ग पृथ्वीवर तयार होईल
@SavitaMatekar
@SavitaMatekar 6 ай бұрын
There is no right to drink water if we can't save it
@27anupy
@27anupy 6 ай бұрын
माणूसच खरा प्रश्न आहे पृथ्वीवर. तो रा‌‌हिला की नासधूस करणारच!!!
@maheshajoshi184
@maheshajoshi184 7 ай бұрын
Please give me your contact number
@maheshajoshi184
@maheshajoshi184 7 ай бұрын
Please give me dilip sirs contact number for future help.
@umeshgawade8991
@umeshgawade8991 8 ай бұрын
खूपच प्रेरणा दायी....आत्मसात करायला वाघाचे काळीज घेऊन जगाव नक्कीच ❤
@dr.bhangre6902
@dr.bhangre6902 8 ай бұрын
Very good
@deepakkadam4423
@deepakkadam4423 8 ай бұрын
या बाबत पुढील वाटचाल तेव्हाच होणार जेव्हा समविचारी लोक एकत्र येऊन याला एका चळवळीचे स्वरुप प्राप्त होईल.या करीता संर्पकात येऊन एकत्र येऊन काम करु शकू.कुलकर्णी साहेबांचा संर्पकच होत नाही आहे.
@archanadhandar6796
@archanadhandar6796 8 ай бұрын
तुम्ही खुपचं उपयुक्त बोलत आहात आम्हाला स्वीकारायला वेळ लागेल आपण सांगत रहावं हीच प्रभु चरणी प्रार्थना!
@1915164
@1915164 8 ай бұрын
मौलिक विचार धन तेही मोफत मिळत आहे , कळतं पण वळत नाही असा समाज झाला आहे त्यामुळे अश्या प्रकारे विचार धन देणारे लोक जन्माला येतात हेही एक भाग्य होय , कुलकर्णी काका धन्यवाद
@KARAN.KHARAT
@KARAN.KHARAT 8 ай бұрын
इथे जेवढे लोक 'उत्कृष्ट, फार छान' अशा कमेन्ट करून नंतर सर्व काही विसरून जातात (माझ्या सहित) त्यांनी फक्त यांचे काही प्रमाणात जरी आचरण केले तरी खूप झाले 😢
@sagarbobade2331
@sagarbobade2331 8 ай бұрын
Great
@tushar9328
@tushar9328 8 ай бұрын
डायरेक्ट जवानीतून म्हातारं कसं होतात.
@jaaidatardatar7958
@jaaidatardatar7958 9 ай бұрын
खूप छान!
@MohanDeshpande-bc6xi
@MohanDeshpande-bc6xi 10 ай бұрын
Sundar vishleshan.
@MohanDeshpande-bc6xi
@MohanDeshpande-bc6xi 10 ай бұрын
Ukirdyavar aalela balvan amatohi chvisht asayacha ,aajacha tomato rastyavar feknyachyach layakicha.
@MohanDeshpande-bc6xi
@MohanDeshpande-bc6xi 10 ай бұрын
Shetakryani,aani sheti vidyapithani utpadanach ,Delhi utpadanach vatol kel.
@MohanDeshpande-bc6xi
@MohanDeshpande-bc6xi 10 ай бұрын
Sagale shetakryancha jap kartat,pan dhanyan pasun phaltan paryant vishari sapadane milat asatil tar Beal kayada tyana ka lagu naye?
@atulvispute4793
@atulvispute4793 10 ай бұрын
excellent and thank you
@baburaowankhede1844
@baburaowankhede1844 11 ай бұрын
तुम्ही किती एकर शेती करतात
@pritamsaokar6294
@pritamsaokar6294 Жыл бұрын
Great 👍
@saxophone...
@saxophone... Жыл бұрын
खुप उपयुक्त माहिती 🙏
@balaprasadghule1365
@balaprasadghule1365 2 жыл бұрын
Book kuthe milel
@nisargabhaannashik4403
@nisargabhaannashik4403 2 жыл бұрын
हे पुस्तक ज्योत्स्ना प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. आपले शहर / गावातल्या कुठल्याही प्रमुख पुस्तक विक्रेत्याकडे ते उपलब्ध होऊ शकेल. आपणास ते उपलब्ध न झाल्यास आपण ९४२०८९१७१८ या क्रमांकावर संपर्क करावा. आम्ही ते आपणास सशुल्क घरपोच पाठवण्याची व्यवस्था करू.
@surendramasurkar2980
@surendramasurkar2980 2 жыл бұрын
खूपच चांगली आणि उद्बबोधक अशी माहिती या मुलाखती मधून मिळाली. मोठ्या प्रमाणात बनवल्या गेलेल्या शाडूच्या मूर्तीमुळे पर्यावरणावर सुद्धा परिणाम होतो, ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे...
@kaminipawar01
@kaminipawar01 2 жыл бұрын
✨ अतिशय स्तुत्य उपक्रम...👍👍 निसर्गभान च्या सर्व टीम चे खूप मनापासून अभिनंदन...👏👏👏 उत्तम संकल्पना...👌👌👌
@kaminipawar01
@kaminipawar01 2 жыл бұрын
✨व्वा...खूप छान मुलाखत...👍👍 आदरणीय नलिनी ताईंनी पर्यावरणूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत दिलेली माहिती अतिशय अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी...👍👌🙏🙏🙏
@rakshasathe8245
@rakshasathe8245 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली.
@sujatababar-khagolmandalna89
@sujatababar-khagolmandalna89 2 жыл бұрын
खूप छान विषय आणि मांडणी. Coexistence खूप महत्वाचे आहे.
@Artpune
@Artpune 2 жыл бұрын
😊👌👌 मस्त
@ajinkyarahalkar7092
@ajinkyarahalkar7092 2 жыл бұрын
खूप सुंदर....👌 महत्वपूर्ण माहिती...👌
@pratibhapatankar3463
@pratibhapatankar3463 2 жыл бұрын
खूप छान!!अभ्यासपूर्ण माहिती 👌👌✌️⚘️
@swadeshknowledgehub3505
@swadeshknowledgehub3505 2 жыл бұрын
पर्यावरण पूरक व पर्यावरण संरक्षक माहिती👌👌👍🙏
@neelamsaraf9039
@neelamsaraf9039 2 жыл бұрын
खूप छान उपयुक्त माहिती!! 👌👌👍🙏🙏 पर्यावरणाचे रक्षण करणे व जैवविविधता जपणे आपल्याच हातात आहे त्यामुळे सरकारने काजवा महोत्सवावर बंदी आणावी. काजवा महोत्सव वर डॉक्युमेंट्री फिल्म तयार करून ती दाखवावी.निसर्ग साखळीचे रक्षण करावे.🙏🙏
@smitapatil-khairnar8962
@smitapatil-khairnar8962 2 жыл бұрын
बंदी आणली पहिजे.
@natt1792
@natt1792 2 жыл бұрын
thanks for this information
@milananilpardeshi7273
@milananilpardeshi7273 2 жыл бұрын
खुप छान
@kiransabanis2172
@kiransabanis2172 2 жыл бұрын
खूप छान पद्धतीने वेगळाच अस्पर्श विषय बालगोपालांसाठी मांडला आहे. उत्तम निवेदनातून नव्हे नव्हे गोड गोष्ट सांगून पुस्तका बद्दल उत्कंठा वाढविण्यात कारवीच्या मनिषा मॕडमनी कमाल साधली आहे ! ! ! !
@nisargabhaannashik4403
@nisargabhaannashik4403 2 жыл бұрын
धन्यवाद!
@amitjoshi75
@amitjoshi75 2 жыл бұрын
he pustak punyat kuthe milel kinwa kase magawata yeil?
@anitatrivedi637
@anitatrivedi637 2 жыл бұрын
Keep it up, good luck 👍
@nisargabhaannashik4403
@nisargabhaannashik4403 2 жыл бұрын
Thank You!
@anitatrivedi637
@anitatrivedi637 2 жыл бұрын
What an heavy price we are paying for the so called development ,it's an irony
@durgadambale5311
@durgadambale5311 2 жыл бұрын
Yancha phone number dya
@anitatrivedi637
@anitatrivedi637 2 жыл бұрын
Beautiful visuals 😍 👌
@anitatrivedi637
@anitatrivedi637 2 жыл бұрын
Wah sunder mahiti👌👍
@anjalikulkarni7930
@anjalikulkarni7930 2 жыл бұрын
खूपच सुंदर विवेचन आणि सोबत विवेचन ला अनुरूप आणि सुंदर बघायला मिळणारी समुद्राची विविध रूपं 👍👍 excellent. Ata pustak वाचायलाच हवं 😊
@nisargabhaannashik4403
@nisargabhaannashik4403 2 жыл бұрын
आपल्या अभिप्रायबद्दल धन्यवाद!
@dr.aparnadani4903
@dr.aparnadani4903 2 жыл бұрын
अतिशय आगळेवेगळे अनोखे माहितीपूर्ण सागरात दडलेले रहस्यमय पुस्तक प्रकाशित करण्यात आल्यामुळे वाचकांस पुरातन काळापासून ते सद्यपरिस्थितीची जाणीव करून देण्यास मदत होईल. खुप खुप धन्यवाद. 💐🙏🏻
@nisargabhaannashik4403
@nisargabhaannashik4403 2 жыл бұрын
धन्यवाद!
@rameshwardusane530
@rameshwardusane530 2 жыл бұрын
खुप सुंदर. मी सर्वांपर्यंत पोहचवतो.
@anitatrivedi637
@anitatrivedi637 2 жыл бұрын
Definitely an eye opener and a must read as well as must follow book.good introduction by Manish.keep it up.
@nisargabhaannashik4403
@nisargabhaannashik4403 2 жыл бұрын
Yes, consumerism is the most pressing issue which should be addressed on priority to tackle the environmental problems faced by today's world. Thanks a lot!
@vishalshinde7870
@vishalshinde7870 2 жыл бұрын
खूप छान परिचय आणि महत्वाचा विषय
@nisargabhaannashik4403
@nisargabhaannashik4403 2 жыл бұрын
धन्यवाद विशालजी! आज उभ्या ठाकलेल्या पर्यावरणीय प्रश्नांवर केवळ पाणी वाचवा... प्लास्टिकचा वापर टाळा... वृक्षारोपण करा... याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे याविषयी हे पुस्तक वाचकाला जागरूक करते.