शेतकरी महिलेची रोजची दिनचर्या ही किती मेहनतीची आणि कष्टाची आहे याची जाणीव तर होतेच परंतु हेच लाइफ जगावं असं प्रत्येक मुंबईकराचं स्वप्न आहे हे निश्चितच. असं शेतकरी जीवन जगता येत नाही म्हणून काय झालं आपले व्हिडिओ बघून का होईना पण शेतकरी असल्याचं समाधान प्रत्येकाला नक्कीच मिळत असेल.... जमेल तसे आठवड्यातून एकदा तरी व्हिडिओ येऊ द्या 🙏 मनापासून धन्यवाद 👍🙏
@sagarjagtap7777Ай бұрын
शेड खूपच भारी केलाय...आणी मोकळ फिरायला पण...किती खरंच आला ...