किती सुंदर समझाऊं न सांगता मला तरह खुप आवडलात बंग आणि तुम्ही
@AnuradhaMaske-p9l55 минут бұрын
Hii tai sarv bag mast aahet videos pan taka na cutting and stitching
@RaniWaghmare-ld5ysСағат бұрын
Tai malapan shivta yet pan sel karnyacha problem aahe
@silaiwithPM4 сағат бұрын
Bahut accha reuse kapde ka acchi bag banaye he
@malini76397 сағат бұрын
सुंदर सर्व तुझे शिवण काम बघीतले .अग नमुना म्हणून राहू द्यायचे कारण कोणाला कशी बँग पाहिजे तशी शिवता येईल . तुझे गाव कोणते आहे
@shobhamasalpalghar20867 сағат бұрын
माझं काम कसं वाटलं माझं गाव पंढरपुर आहे धन्यवाद मावशी 🙏 तुमचं गाव कुठलं आहे
@shobhagosavi778220 сағат бұрын
Tai tikli vark sadicha riyuj dakhva please
@shobhamasalpalghar208611 сағат бұрын
धन्यवाद ताई व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि दोन-तीन दिवसांनी दाखवेल मी टिकली साडी चा रियुज🙏 असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा.... 🙏
@sunandajawale501320 сағат бұрын
मी सुद्धा अशा पर्स शिवतेज व मैत्रीणीना वाण म्हणून भेट देते
@shobhamasalpalghar208611 сағат бұрын
@@sunandajawale5013हो का बर ताई चांगली गोष्ट आहे करत राहणं महत्त्वाचं आहे असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा.. 🙏
@VarshaRaut-tk7nmКүн бұрын
Chanch
@shobhamasalpalghar208611 сағат бұрын
@@VarshaRaut-tk7nm धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा.... 🙏
@dhanashrijoshi8726Күн бұрын
खूप छान
@shobhamasalpalghar2086Күн бұрын
धन्यवाद ताई🙏
@dhanashrijoshi87262 күн бұрын
खूप सुंदर पण थोडी मोठी शिवायची झाली तर माप किती घ्यावे
@shobhamasalpalghar20862 күн бұрын
तुम्हाला केवढी मोठी घ्यायचे तेवढे घेऊ शकतात 22 25 ची घेतली तरी चालेल किंवा तुम्हाला जास्त हवे असेल तर जास्त सुद्धा घ्या
@shobhamasalpalghar20862 күн бұрын
व्हिडिओ पाहिल्याबद्दल ताई मनापासून आभार मानते असा सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा 🙏..
@dhanashrijoshi87262 күн бұрын
ok धन्यवाद
@malini76392 күн бұрын
संगीत लावल्याने तु काय बोलते काही शब्द समजत नव्हते .
@shobhamasalpalghar20862 күн бұрын
@@malini7639 नंतर एका दिवशी ह्या रिलेटेड एखादा व्हिडिओ टाकेल धन्यवाद मावशी असाच सपोर्ट असू द्या आवडलं असेल तर सबस्क्राईब करा 🙏.... मनापासून आभार.... 🙏
@malini76392 күн бұрын
अग मला मावशीच म्हण माझे वय ६५आहे . अशी बँग मी शिवली आहे फक्त तु पाण्याच्या बाटली साठी वेगळी आयडिया वापरली .आता अशी पण बँग शिवून बघेल .मोठा व्हिडीओ झाला तर हरकत नाही .ज्याला शिकायचे ते पुर्ण व्हिडीओ बघतात
@shobhamasalpalghar20862 күн бұрын
धन्यवाद मावशी असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा.... 🙏....मनापासून आभारी.... 🙏
@malini76392 күн бұрын
,👍
@JyotiYamgar-ep5tg3 күн бұрын
Nice👍👍
@shobhamasalpalghar20863 күн бұрын
धन्यवाद ज्योती 🙏
@rajanigavale71113 күн бұрын
Khupach sunder Tai tumhi phar chan sangata thanks
@shobhamasalpalghar20863 күн бұрын
धन्यवाद रजनीताई असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा 🙏..
@sggmingwrld9963 күн бұрын
Chan
@shobhamasalpalghar20863 күн бұрын
धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा 🙏
@seemarajderkar30193 күн бұрын
ताई, एक विनंती आहे..... 1.भाजीसाठी,दळणासाठी, वाण सामान साठी मोठी, भक्कम अशी कापडी, अस्तरवाली पिशवी दाखवा. 2. कापडी बटवा कसा शिवायचा, ते दाखवा. आभार.
@shobhamasalpalghar20863 күн бұрын
हो ताई एक-दोन दिवसांनी नक्की दाखवेल असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा 🙏
@seemarajderkar30193 күн бұрын
छान पर्स चा डेमो दिला. धन्यवाद. एक प्रश्न आहे......पर्स च्या आतमधे तुम्ही प्लास्टिक sheet घातली आहे, त्यामुळे पर्स कडक होते का आणि पर्स मधून कुरकुर - कुरकुर असा आवाज येत नाही का? कृपया उत्तर द्यावे.
@shobhamasalpalghar20863 күн бұрын
तुम्हाला हवा असेल तर फॉर्म भेटतो ते टाका/ कुरकुर आवाज एक दोन वेळा वापरली की नंतर नाही येत ताई असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा🙏..
@geetanjalisworld68154 күн бұрын
एकच लाईन लावते ग बाई
@sangeetapatil42264 күн бұрын
खूपच क्युट पर्स. तुम्ही लक्ष्मी साठी वस्त्र बनवून दाखवाल का?
@shobhamasalpalghar20863 күн бұрын
हो ताई नक्कीच दाखवेल आणि असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा.. 🙏
@JyotiYamgar-ep5tg4 күн бұрын
Nice👍👍
@shobhamasalpalghar20864 күн бұрын
धन्यवाद ज्योती🙏
@ravindrrakunte4 күн бұрын
Chan👌🏻👌🏻
@shobhamasalpalghar20863 күн бұрын
धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा.. 🙏
@VidulaMhaskar4 күн бұрын
खुप छान
@shobhamasalpalghar20863 күн бұрын
धन्यवाद ताई असा सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा 🙏
@NilimaPatil-t3q4 күн бұрын
Nice
@shobhamasalpalghar20863 күн бұрын
धन्यवाद ताई असंच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा🙏
@LaxmivlogsMH275 күн бұрын
Mast ❤
@shobhamasalpalghar20863 күн бұрын
धन्यवाद लक्ष्मीताई असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा
@hemalatawadkar59085 күн бұрын
ज्या बनवतात त्यांना प्रतिसाद द्या ताई छान पर्स शिवली😊
@shobhamasalpalghar20863 күн бұрын
मनापासून धन्यवाद हेमलता ताई असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब🙏....
@seemabhide74255 күн бұрын
सुरेख
@shobhamasalpalghar20863 күн бұрын
धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा 🙏..
@मीराश्रीधरवाङमय5 күн бұрын
खूप छान बॅग शिकवलात 🙏
@shobhamasalpalghar20863 күн бұрын
धन्यवाद मीराताई असा सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा 🙏..
@JyotiYamgar-ep5tg5 күн бұрын
Nice👍👍
@shobhamasalpalghar20865 күн бұрын
धन्यवाद ज्योती🙏
@PratibhaPatil-jb1si5 күн бұрын
छानकृती पण मशिनची फळीवर कृती दाखव तिकडे कृती केल्या मुळे दिसत नव्हत . ताई कृतीमस्त पण कमी बोलाव .👍
@shobhamasalpalghar20863 күн бұрын
नक्कीच ताई प्रयत्न करेन असाच सपोर्ट असू द्या आवडल असेल तर सबस्क्राईब करा.. 🙏
@sunandasonawane17155 күн бұрын
अति बोलण्याची गरज नाही असे वाटते .
@rekhakilpady4876 күн бұрын
😢 mala vstale chan gaun dress katatay🤕
@shobhamasalpalghar20863 күн бұрын
😊😍
@JyotiYamgar-ep5tg6 күн бұрын
Nice 👍👍
@shobhamasalpalghar20864 күн бұрын
Thanks
@kirtighadge39356 күн бұрын
पर्स च्या भागापेक्षा मशीनचा भाग जास्त दिसतोय वीडियो मध्ये .सांगण्याची पद्धत छान वाटली
@anuradhakulkarni14406 күн бұрын
बडबड खुप कमी बोला
@JyotiYamgar-ep5tg7 күн бұрын
Nice 👍👍
@shobhamasalpalghar20866 күн бұрын
धन्यवाद ज्योती🙏
@mayapednekar79867 күн бұрын
खूप छान
@JyotiYamgar-ep5tg7 күн бұрын
Nice 👍👍
@shobhamasalpalghar20863 күн бұрын
धन्यवाद ज्योती🙏..
@Angel_Vaishu7 күн бұрын
खूप सुंदर मीनी पर्स दाखवलीय आपण... धन्यवाद 😊
@shobhamasalpalghar20863 күн бұрын
धन्यवाद ताई असाच फोटो असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा 🙏
@LalitaBamaniya-b3i7 күн бұрын
तुमचे बडबड खूप आहे आणि काही कळलं नाही वर्षा फॅशन इतकी सुंदर सांगते आणि बरोबर दाखवते मोबाईलच्या जवळ माप दाखवते किती कसं घेतलं ते आणि स्टेप बाय स्टेप दाखवते
@kusumpatode53177 күн бұрын
बेस्ट
@shobhamasalpalghar20863 күн бұрын
धन्यवाद कुसुमताई असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा 🙏..
@sushiladahatonde29457 күн бұрын
खुपच बडबड करतेस तू काम छोटस आहे
@malini76397 күн бұрын
खाली बाँटम मोठा असी बँग शिकव मंदिरात जायचं असते तेव्ह त्या बँग मध्ये पाण्याची बाटली, पंचपाळ ,आध्यात्मिक पुस्तक किंवा पारायण साठी लागणारी बँग लवकर दाखव ।
@shobhamasalpalghar20863 күн бұрын
kzbin.info/www/bejne/gqKUk6KMd6x8ercsi=_PnX_9OqRA1HSNXT.... तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे ह्या लिंक वरती क्लिक करा आणि असा सपोर्ट करत राहा आवडलं असेल तर सबस्क्राईब करा 🙏
@JyotiYamgar-ep5tg7 күн бұрын
Nice 👍👍
@shobhamasalpalghar20867 күн бұрын
Thanks
@ushatikekar407 күн бұрын
खूप सुंदर
@shobhamasalpalghar20867 күн бұрын
@@ushatikekar40 धन्यवाद उषाताई असाच सपोर्ट असू द्या आवडल असेल तर सबस्क्राईब करा 🙏 व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार