Пікірлер
@ArjunGanakwar
@ArjunGanakwar 30 минут бұрын
राजेश टोपे पुन्हा आमदार होणार
@shoebqureshi260
@shoebqureshi260 31 минут бұрын
जारांगे पाटील सेलू जिंतूर ला उम्मेदवार द्या अक्खा मुस्लिम समाज आपल्या पाठीमागे उभा राहील शेतकरी दलित सर्व साथ देतील
@ashoknagargoje7073
@ashoknagargoje7073 55 минут бұрын
तो शरद पवार जरी येऊन जरी उभा टाकला तरी धनंजय मुंडे पडू शकत नाही आम्ही आहोत सगळेजण परळी मतदारसंघातले निवडून द्यायला खंबीर Ashok Nagargoje नागदरा
@amrutpatil7832
@amrutpatil7832 Сағат бұрын
Korona kalat Rajesh tope 1 no kam
@yogeshmagar1758
@yogeshmagar1758 Сағат бұрын
ओन्ली विजय भांबळे साहेब आमदार होणार
@Govindbahirat
@Govindbahirat Сағат бұрын
विजय भांबळे
@ashokdongre1545
@ashokdongre1545 Сағат бұрын
हम सब जरांगे
@ashokdongre1545
@ashokdongre1545 Сағат бұрын
महाराष्ट्रातून बीजेपी शुभ्रा साफ करा
@akashmehtre4522
@akashmehtre4522 2 сағат бұрын
बापू सरकार
@sandipanshinde7353
@sandipanshinde7353 2 сағат бұрын
विकासाच.पर्व.राजेशभैय्या.टोपे
@dnyanobakarewad3479
@dnyanobakarewad3479 2 сағат бұрын
भैया साहेब ओन्ली
@santoshdeshmukh6509
@santoshdeshmukh6509 2 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा
@mountaineersayad2514
@mountaineersayad2514 2 сағат бұрын
पालम ला भेट दिया
@CHAUTHASTAMBH123
@CHAUTHASTAMBH123 2 сағат бұрын
ok sir
@Ramajadhav-z6p
@Ramajadhav-z6p 2 сағат бұрын
😂😂
@Ramajadhav-z6p
@Ramajadhav-z6p 2 сағат бұрын
😂😂
@Ramajadhav-z6p
@Ramajadhav-z6p 2 сағат бұрын
😂😂
@MunjaMTure-jh7wh
@MunjaMTure-jh7wh 4 сағат бұрын
फक्त दिदी आमदार.
@TeaKhds
@TeaKhds 4 сағат бұрын
कोनी काहिही म्हणु द्या सर्व सामान्यांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तीमत्व म्हणजे विजयराव भांबळे साहेबच फिक्स आमदार जिन्तुर सेलू विधानसभा
@PawanNaiknawre
@PawanNaiknawre 4 сағат бұрын
काहीही झाल तरी पण दीदीलाच आमदार करायच आहे
@karanrasve
@karanrasve 5 сағат бұрын
दीदींनी विकास केलेला आहे आणि 100% निवडून येतील दीदी
@karanrasve
@karanrasve 5 сағат бұрын
पत्रकार महोदय प्रश्न नीट विचार लाडकी बहीण आणि उठलं की कुठलं लडकी तुम्हाला माहित आहे ना काम झाली आहे का नाही तुम्ही त्या. मुद्द्यावर बोला तुमचा प्रश्न विचारण्यात चुकतंय आणि जर तुम्हाला व्यवस्थित प्रश्न विचारता येत नाही तर तुम्ही माईक घेऊन लोकांपर्यंत जाऊ नका
@karanrasve
@karanrasve 5 сағат бұрын
रिपोर्टर जरा बस स्टॅन्ड ला या आणि मग तुमची रिपोर्टिंग घ्या मग तुम्हाला समजेल विकास झाला आहे का नाही
@Cbjnxgnocxc
@Cbjnxgnocxc 5 сағат бұрын
6 ऑक्टोबर ला सुरेश नागरे नी सेलू मध्ये बाईक रॅली काढली...😂 पेट्रोल पंपावर फुकट पेट्रोल मिळेल म्हणला...😂 बाईक रॅली सुरू होण्याअगोदर पेट्रोल पंपावर त्यांनी लोकांना चिठ्ठ्या दिल्या 😅 रॅली संपल्यावर चिठ्ठी दाखवून पेट्रोल मिळेल मनाला 😅 रॅली झाल्यावर एकाही माणसाला पेट्रोल मिळाले नाही 😂 मी जर खोट बोलत असेल तर माझे माय बाप मरतील 😇 कारण खरे ते खरेच...💯 आणि हा आमदार होणार म्हणे...😡
@prabhakarraut5275
@prabhakarraut5275 5 сағат бұрын
पत्रकार वसमत तालुक्यामध्ये काय फक्त जवळाच आहे का बाकी गावात जा नंतर न्युज लावा
@CHAUTHASTAMBH123
@CHAUTHASTAMBH123 5 сағат бұрын
Ok
@Badrinathborgad
@Badrinathborgad 6 сағат бұрын
राजू भैय्यांचे जीवन म्हणजे माणुसकीची शान, सर्वसामान्यांच्या सुखासाठी झटलेला लोकनेता महान। प्रत्येकाच्या हक्कांसाठी लढणारा निस्वार्थ योद्धा, हृदयात स्थान घेणारा जनतेचा तोच देवता।
@SachinShinde-eq8hw
@SachinShinde-eq8hw 6 сағат бұрын
Pishe gheun daru pitoy ki lka tu
@sontoshdhobale214
@sontoshdhobale214 7 сағат бұрын
फक्त राजु भैय्या
@rajvishwanathnarayankar474
@rajvishwanathnarayankar474 7 сағат бұрын
घनदाट मामा जिंदाबाद
@rajvishwanathnarayankar474
@rajvishwanathnarayankar474 7 сағат бұрын
घनदाट मामा यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळणार
@rajram1014
@rajram1014 8 сағат бұрын
Mala la bhau dya kay nko aamala
@dnyaneshjadhvar636
@dnyaneshjadhvar636 9 сағат бұрын
सुरेशदादा नागरे🎉🎉🎉
@SanjayMagar-qo1uh
@SanjayMagar-qo1uh 9 сағат бұрын
राजेश टोपे साहेब 100% निवडून येणार
@RamDeshmukh-c6h
@RamDeshmukh-c6h 9 сағат бұрын
उंडेगाव या साहेब ता aundha nagnath 92 वसमत
@VikasMunde-xw3mr
@VikasMunde-xw3mr 9 сағат бұрын
Only DM
@sunilgadade466
@sunilgadade466 9 сағат бұрын
सुरेश भैय्या नागरे
@gajananrokade2689
@gajananrokade2689 13 сағат бұрын
काय पत्रकार त्या मुलाला म्हणतात तुला आले का पैसे. पैसे महिलाला आहेत पुरुषाला नाहीत हे तरी माहित आहे का तुम्हाला😊😊
@gajananrokade2689
@gajananrokade2689 13 сағат бұрын
फुकट खायची सवय लागलेली आहे. जरांगे ट्रॅक्टर चालला की घरावर सोन्याची कवला रुच येणार😊😊 तो माय बापाचा झाला नाही तर समाजाचा काय होईल😊😊
@yogeshmundhe1168
@yogeshmundhe1168 16 сағат бұрын
Nagare saheb❤
@Dk5121M
@Dk5121M 16 сағат бұрын
जाती पाऊन मतदान करा आणि पुन्हा विकासची अपेक्षा करतात काय जनता यामुळे इंग्रजांनी आपल्या वर150 राज्य केलं
@aayushm08
@aayushm08 16 сағат бұрын
अजित भाऊ मगर हेच आमदार होणार 🗿🙏🏻🔥💥💐
@vamanghuge7019
@vamanghuge7019 17 сағат бұрын
Bhaiyya saheb
@dnyaneshwarchidrawar4132
@dnyaneshwarchidrawar4132 17 сағат бұрын
पत्रकारांना प्रश्न विचारायची पद्धत सुद्धा माहीत नाही. काम केली की नाही हेच एक प्रश्न चालू आहे.अरे बापू काम केली असतील किंवा नसतील पण लोकांचे मनोगत काय आहे हे विचार ना.त्यांना परिवर्तन पाहिजे का? असेल तर का आणि नसेल तर का? असे दोन्हीही प्रश्न विचारावा म्हणजे खरे बाहेर येईल ना. कामे काय. इतकुशी इतकुशी सुद्धा केलेली असू शकतात.केलीही असतील तर त्यात लोकांचे समाधान आहे का?
@CHAUTHASTAMBH123
@CHAUTHASTAMBH123 15 сағат бұрын
भावा जास्त प्रश्न विचारले ना नॉर्मल लोक बोलत नाहीत आणि बदल परिवर्तन या गोष्टी त्यांना माहीत नाही ते म्हणतात आम्हाला काय काही माहीत नाही
@yuvashaktinewslive
@yuvashaktinewslive 18 сағат бұрын
किती बोंबला फक्त राजू भैया नवघरे हेच येतील
@yuvashaktinewslive
@yuvashaktinewslive 18 сағат бұрын
काही महणू नक्का कीती जनाचे काम केलें हे जनतेल माहीत आहे
@amolkurhe3792
@amolkurhe3792 18 сағат бұрын
फक्त जरांगे पाटील उमेदवार
@amolkurhe3792
@amolkurhe3792 18 сағат бұрын
Only jarange patil
@VaishaliBhojane-ke3dh
@VaishaliBhojane-ke3dh 18 сағат бұрын
नाही येणार ज्यांच्या जिवावर खाल् त्यांना च नडला तो jay obc
@gulabkarhale8084
@gulabkarhale8084 18 сағат бұрын
सर आपला नंबर दया लव कर आपल्याला बोलून लेखा जोखा दे ऊ त गिरगाव सर्कल
@CHAUTHASTAMBH123
@CHAUTHASTAMBH123 18 сағат бұрын
गिरगाव मध्ये शुभम रायवाडे कडून घ्या नंबर
@kalidashshahane4011
@kalidashshahane4011 18 сағат бұрын
BJP
@prabodhawate4006
@prabodhawate4006 19 сағат бұрын
आरे बायको कडून गुपचूप घेवून चपटी लावून येता आणि उलट्या बोंब मारता.