Пікірлер
@sanjaydesai7294
@sanjaydesai7294 5 сағат бұрын
अंधश्रध्दा निर्मूलन समिती हिंदूविरोधी काम करण्यात अग्रेसर आहे. अन्य धर्मियांच्या बाबत हे कधी अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम करताना दिसत नाहीत.
@atishbedre
@atishbedre 11 сағат бұрын
जर देव असता तर देवाने विरोध केल नसता, पण देवाच्या नावावर पोट भरणाऱ्या भटांना माहीती आहे, जर खरं माहीत झाले तर आपले भांडाफोड होईल आपले पोट भरणे अवघड होईल म्हणून, सत्य दडपून टाकायचे.
@SubodhKadamVlogs
@SubodhKadamVlogs Күн бұрын
अंधश्रद्धा नि. समिती ही काँग्रेस च दुसरं पिल्लू आहे, जे हिंदू विरोधी काम करत असतात 😡😡😡😡
@harishchandrapadole1673
@harishchandrapadole1673 3 күн бұрын
असं काही झालेलं नाही उगाच काहीतरी गोष्टी बनवून खपवू नका. राम कृष्ण हरी
@nileshborokar2415
@nileshborokar2415 3 күн бұрын
अंधश्रद्धा निर्मुलन समिती म्हणजे काँगेस ने तयार केलेली टीम जी फक्त हिन्दू धर्मा विरुद्ध कार्य करते
@gpaycard1530
@gpaycard1530 3 күн бұрын
golya ghala, andhshraddha nahi christan propaganda agent ahe
@WalhekarsYogvihar
@WalhekarsYogvihar 4 күн бұрын
अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना हे सांगा की तुम्ही तुमच्या बापाला बाप समजतां हिसुद्धा अंधश्रद्धाच आहे .😂
@ludoChamp.
@ludoChamp. 6 күн бұрын
Need ur email for communication
@bmt63863mbt
@bmt63863mbt 8 күн бұрын
हा अं. नि.स. च्या विरोधातील अपप्रचार आहे. असं काही घडलं नाही.उगाच लोकांच्या मनात द्वेष पेरू नका. अं. नि.स. चे कार्य आणि उद्देश नेमके काय आहेत,ते पहा. youtube वर डॉ दाभोलकर आणि शाम मानव आणि पुष्कळ कार्यकर्त्यांचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.त्यात माऊलींच्या समाधीचा घटनेचा सुद्धा व्हिडिओ आहे (उल्लेख असलेला). अं. नि. स. हि संविधान मानणारी लोकहिताची कामे करणारी चळवळ आहे.अभिनेते निळू भाऊ फुले,Dr. लागू,जितेंद्र जोशी सारखी ज्ञानी माणसे समिती सोबत होती आणि आहेत.समितीने अंधश्रध्दा निर्मूलन विधेयकाचा सर्वात पहिला बडगा एका मुस्लिम ढोंगी बाबा विरुध्द उगारला होता.त्यात त्याला शिक्षा देखील झाली होती. सर्वांना विनंती की समितीचे काम समजून घ्या.विरोधासाठी विरोध करणे चुकीचे आहे.❤
@Officialsagar-2024
@Officialsagar-2024 8 күн бұрын
Atta pahije hoti ashi ghatna .....udya pasun andhashradha nirmulan hotyachi navhti zali asti ....
@ganeshmestri12
@ganeshmestri12 9 күн бұрын
महाराष्ट्र राज्यात त्या क्रूर कर्मा ,हिंदू द्वेष्ट्या, परकीय , जिहादी औरंग्या ची कबर कशासाठी पाहिजे ..?
@DidambarNarawade
@DidambarNarawade 9 күн бұрын
अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांना शरद पवारांकडून ख्रिस्ती मिशनऱ्या द्वारे पैसा पुरवला जातो
@DidambarNarawade
@DidambarNarawade 9 күн бұрын
अंधश्रद्धा निर्मूलन ने अशी नाटके करण्याचा कुठे जर प्रयत्न केला तर हिंदू फोडून काढतील लक्षात ठेवा.
@sumitpawar5494
@sumitpawar5494 10 күн бұрын
म्हणून एक कुत्रा भर रस्ता वर मारून टाकला होता दाभल्या नावाचा 😂
@gpaycard1530
@gpaycard1530 3 күн бұрын
khup Chan,,😂😂
@Parag_Dojo
@Parag_Dojo 10 күн бұрын
पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना 1989 साली झाली मग 1975 मध्ये समिती ने समाधी उघडण्याचा प्रयत्न कसा केला?
@narole99
@narole99 11 күн бұрын
अजमेर खोदा रे एकदा
@payja7953
@payja7953 12 күн бұрын
अंधश्रद्धा वाल्यांनी मुसलमानांच्या मोठ्या मोठ्या दरग्यवर आणि त्यांच्या धार्मिक स्थळी संशोधन करून पहावे आणि आपला पार्श्वभाग शाबूत राहतो का ते पहावं😂 यांना हिंदू धर्माबद्दल शंका का येतात. आजकाल विनाकारण हिंदू धर्मावर बोलणाऱ्यांना हिंदू जागृत झाल्यामुळे जोडे बसतात आहेत.
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 12 күн бұрын
अरे गाढवांनो अंधश्रद्धा निर्मूलन समिती कालपरवाची आहे पन हिंदू धर्मात चिकित्सा अगोदरपासूनच आहे.इतर धर्मात चिकित्सा हा विषयच नाही. आपल्या धर्माचे सोडून इतर धर्माकडे जास्त लक्ष देणारे एकतर पाखंडी असतात किंवा मग धार्मिक राजकारणी असतात.
@ludoChamp.
@ludoChamp. 12 күн бұрын
Hello admin, need your email id for further communication
@ludoChamp.
@ludoChamp. 12 күн бұрын
🎉
@OfficialKnowledgekattashorts
@OfficialKnowledgekattashorts 13 күн бұрын
भावपूर्व श्रध्दांजली😢
@sanjaygadhavepatil7270
@sanjaygadhavepatil7270 13 күн бұрын
त्यांना माऊली कळली नाही. मी साडेतीन महिने आळंदीत राहिलो परदेशी भाविक अजाण वृक्षाखाली बसून ज्ञानेश्वरी वाचायचे. ही श्रद्धा अनिस च्या लोकांना अंधश्रद्धा दिसतें?
@shripadujawane3649
@shripadujawane3649 14 күн бұрын
Bhaktapur Nepal, Aai Tulaja Bhavani che mandir ahe, mi pahun aloy 2012 la.
@narayandeshmukh6081
@narayandeshmukh6081 14 күн бұрын
Barober nahi Shivagiche, Rana Prayapache, Nagpurkar Bhosle washaj he Nepalchya Rajgharanytil Ekach Aahet
@vandanadeshmukh7438
@vandanadeshmukh7438 14 күн бұрын
कुलदैवत हे बहुतेक वेगळे जिल्हे वेगळे राज्य अशी आहेत माणूस हा स्वतः चे अस्तित्व राखण्यासाठी येथून तिथे प्रस्थापित झाला कुलदैवते ही तिथेच आहेत , यामागे आणखी ही कारण असु शकते ते म्हणजे या निमित्ताने तुमची जवळीक वाढते बघा ही देवस्थान तसे सामाजिक कार्य आजपर्यंत करताहेत आता याचा वापर वेगळा होतो हा भाग वेगळा
@amolkale6032
@amolkale6032 14 күн бұрын
अनिस वाले पक्षपात करतात
@aniketmaharajveer7358
@aniketmaharajveer7358 14 күн бұрын
जगाची माऊली श्री ज्ञानोबराय
@rchawan9809
@rchawan9809 15 күн бұрын
Aandh shradha Wale Hindu Against aahet
@aniketkalushe542
@aniketkalushe542 15 күн бұрын
🙏🕉️📿🔱 माऊली 🔱📿🕉️🙏
@niteshmhatre6533
@niteshmhatre6533 17 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@shaurya_janrao16
@shaurya_janrao16 17 күн бұрын
काहिही 😂😂😂 थापा सेम मोदींची कॉपी 😅
@anjalikulkarni6180
@anjalikulkarni6180 20 күн бұрын
अरे, त्यांना चर्च व दर्ग्यात जायला सांगा. नुसते प्रसिद्धीसाठी करतात. आधी सगळे ग्रंथ वाचा मग ठरवा.
@chetangurav8852
@chetangurav8852 21 күн бұрын
Kanpat fodayala pahije yancha
@chetangurav8852
@chetangurav8852 21 күн бұрын
Kon he haramkhor Andhashraddha nirmul vale ky layak yanchi amachya parampara sant dev devata yanchyavar bolnyacha mayala mi
@vishalatpadkar2921
@vishalatpadkar2921 24 күн бұрын
भाऊ माऊली आहे ती तिचा अंत भल्या भल्याना लागला नाही हे नास्तिक कोण तिथं.
@user-ps8uo6nq5u
@user-ps8uo6nq5u 24 күн бұрын
यांनाच काय करायचं माहित नही.
@BaluMate-p9g
@BaluMate-p9g 24 күн бұрын
महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर
@sagarkohale8249
@sagarkohale8249 25 күн бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@shivputraswami-hz2qs
@shivputraswami-hz2qs 25 күн бұрын
Mauli Mauli
@SanjayNayse-wj5wk
@SanjayNayse-wj5wk 25 күн бұрын
🙏🙏
@SanjayNayse-wj5wk
@SanjayNayse-wj5wk 25 күн бұрын
🙏🙏
@SanjayNayse-wj5wk
@SanjayNayse-wj5wk 25 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@sanskar-2243
@sanskar-2243 26 күн бұрын
हे धाडस पुन्हा विरोधक 100% सत्तेत आल्यानंतर होणार....भले 20-30 वर्ष लागतील......हिंदूंनो जागे व्हा.....
@sarikashuka4986
@sarikashuka4986 Ай бұрын
या अंधश्रद्धा निरमूलन वाल्याना आमच्याकडे पाठवा . सोनिपत मध्ये. बघू कसे गयावया करत नाहीत देवापुढे ते
@aakashraut4553
@aakashraut4553 Ай бұрын
सध्या ''काय आहे माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य'' या शीर्षकाचा एक लेख सोशल मीडियामधून पसरतोय. त्यामध्ये म्हटलेय की 1972 साली अंधश्रद्धा निर्मूलन वाले लोक आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊलींची समाधी उखडायला निघाले होते. आणि तिथे माऊलींनी त्यांना आपल्या चमत्कारी अस्तित्वाची प्रचिती दिली. सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की हा लेख पूर्णपणे खोटा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बदनामी करण्याच्या हेतूने कुणीतरी काल्पनिक कथा रचून ती सोशल मीडियावर टाकली आहे. जिज्ञासूंच्या माहितीसाठी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. 1) आखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९८२ साली झाली. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९८९ साली झाली. या दोन्हीही संघटना १९७२ साली अस्तित्वात नव्हत्या. अंधश्रद्धा निर्मूलनाची दुसरी कोणतीही चळवळ त्या काळात महाराष्ट्रात सुरु नव्हती. परंतु त्या लेखात मध्ये म्हटले आहे की त्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचा सुकाळ होता. यावरूनच या लेखातील माहितीचा खोटेपणा उघड होतो. 2) १९७२ साली संपूर्ण महाराष्ट्रात वैयक्तिक पातळीवर कुणी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत असेलही कदाचित. पण अशा लोकांची संख्या निश्चितच शंभरच्या आतच असेल. पण लेख लिहिणारे लेखक म्हणतायत की एकट्या पुण्यातून दोन-अडीचशे माणसांचा ट्रक पुण्याहून आळंदीला समाधी उखडण्यासाठी चालला होता. जिथे ५० माणसे मिळणे अवघड होते तिथून अडीचशे माणसे कुठून मिळाली? याचा अर्थ ही कथाच बनावट आहे. 3) साहजिकच त्या लेखात सांगितलेल्या इतर गोष्टीही (अल्फा, बीटा, गॅमा किरण मीटरच्या साहाय्याने मोजणे वगैरे) खोट्या आहेत. त्या गोष्टी घडल्याच नाहीत. 4) सदर लेखामध्ये सांगितलेली घटना खरी असती तर लेखामध्ये समाधी उखडण्यासाठी आलेल्या लोकांची नावे दिली असती. परंतु लेखामध्ये त्यांपैकी एकाही व्यक्तीचे नाव दिलेले नाही. 5) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विधायक धर्मचिकित्सेला महत्व देते...की जी धर्मचिकित्सेची परंपरा संतानी आपल्या परखड आणि वास्तववादी शैलीतून अभंगातून केली. वरील बुद्दिभेदी खोटी घटना पूर्णपणे द्वेषातून आकसापोटी लिहली आहे... 6)सर्वात महत्वाचे म्हणजे या घटनेला लेखकांना एकही पुरावा जोडता आला नाही..त्यांनी बातमीच्या सत्यतेसाठी एखाद्या वृत्तपत्राची बातमी तरी पुराव्यासाठी उपलब्ध करुण द्यायला हवी होती.खरं तर अशा बुद्दिभेदी कथा रचुन बदनामी करने हेच या लेखाचे उद्दिष्ट दिसत आहे.. सरतेशेवती माहितीसाठी... 📌महाराष्ट्र अंनिसची चतुःसूत्री.. 1)शोषण,फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धाना विरोध करणे... 2)वैज्ञानिक दृष्टिकोणाचा प्रचार,प्रसार आणि अंगीकार करणे... 3)धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा करणे... 4)समविचारी संघटनाना जोडून घेणे... 📌संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम ,गाडगेबाबा,तुकडोजी महाराज या आणि अशा सर्व संतांनीच अभंगातून आणि प्रत्यक्ष कृतीतून अंधश्रद्धा निर्मूलनाचा पाया घातला आहे...मअंनिस याच संत-समाजसुधारकांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम करते... 📌 तोडफोड करणे, विध्वंस करणे अशी अंनिसची कार्यपद्धती कधीच नव्हती आणि नाही. 📌तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात की, सत्य सत्यें देतें फळ| नाहीं लागतची बळ|| याचपद्धतीने आपणासमोर सत्य मांडले आहे...वैचारिक विरोधकांनी मुद्दाम पसरवलेल्या बुद्दिभेदी प्रचाराला बळी पडण्याआधी... मित्रहो...एकदा विचार तर कराल...? महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विवेकी मूल्यपरिवर्तनाचा कृतिशील संवाद करू इच्छिते...