यशवंतराव मोरे नाही चंद्रराव मोरे एवढा व्हिडिओ अपलोड करताय ना तर नाव तरी बरोबर वापरा ना...pls जय शिव शिवशंभू🙏🙏🙏
@sandipbhoirvlog3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aWmvdGZoaNV3jKs राजधानी रायगड (महाराजांचा रायगडावरील पूर्ण इतिहास )
@SAGARSHINDE-xr8mu3 жыл бұрын
व्हिडिओ मधून प्रतापगडाची संपूर्ण माहिती दिली. धन्यवाद सर ...🙏🙏🙏
@yatishyelgulwar65973 жыл бұрын
Dislike karnari muglai aulad
@ganeshtodkar2893 жыл бұрын
Background music is not good. Nice video Thank you .
@ravikantsuryawanshi69523 жыл бұрын
हा आवाज मा. बालसाहेब् ठाकरेचा वाटतो.
@pandurangjadhav99853 жыл бұрын
Adilsahi sardar Kon hotha kilyavar
@chetanpatil17553 жыл бұрын
Raga sar apratim Kiti Vela video pahili.... Pahvshich vatte
@sanskarpabale63003 жыл бұрын
Nalayak sarkar
@Storyonmountains3 жыл бұрын
खूपच छान माहिती
@ganeshsabale34033 жыл бұрын
Apratim "saheb,Jay shivray, Jay shambhu raje, Jay Maharashtra.
@mahidada98843 жыл бұрын
रायगड किल्ला आणि वेल्हे तालुका पुणेचा लय जवळ आहे रस्ता होयला पाहिजे रस्ता झाला ना वेल्हे कडून महाड आणि माणगाव जवळ येईल वेल्हे चा मागचा बाजूला तोरणा किल्ला नंतर रायगड किल्ला आहे
Killed raigada var kadhich bazarpeth navti...je ahe te Maharajanchya Khaas subhedar sathi rahniche jaga
@anandbarad38303 жыл бұрын
Mane Devo aa popat
@anandbarad38303 жыл бұрын
Ketalano aave
@drpappulohot26573 жыл бұрын
Beauty❤
@drpappulohot26573 жыл бұрын
Beautiful❤
@drpappulohot26573 жыл бұрын
Gorgeous❤❤❤😍
@heartrhythm03 жыл бұрын
Sirr hindit suddha video banawa
@ramdasshinde84243 жыл бұрын
खुप छान। 🚩महाराष्ट्रातील सर्व किल्यांचे संवर्धन करुन, किल्यांचे जतन केले पाहिजे।जय भवानी ।🚩जय शिवराय।जय जिजामाता।🚩जय शंभुराजे।🚩
@pawancsawant3 жыл бұрын
नयन आसुरले रायगडा तुला ह्याची देही ह्याची डोळा पाहण्याला, जे पहिल्यांदा तुझ्या अजिंक्य कडा पाहुनी शिवराय उद्गारले "करू हीच जागा तक्ताला" |1| रायगडा, गरुडासारखे तुझे पंख फ़ैलावूनी आव्हान दिले तू बलाढ्य शत्रू सत्तेला, साऱ्या जगाला शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाची गाथा सांगाया तुच आहेस साक्षीला |2| आज धन्य झालो मी रायगडा जेंव्हा तू कुशीत घेतलंस मला, शंभर जन्माचे पुण्य फळाला आले जेंव्हा नतमस्तक झालो शिवछत्रपतींच्या चरणाला |3| रायगडा, डोळे भरून आले माझे पाहता माझ्या रयतेच्या ह्या राजाला, स्वप्न माझे सत्यात अवतरले हे पाहून डोळ्यातील अश्रू आनंदाने ओघळला |4| माझ्या ह्या देवाला भेटायच्या आधी अंतर्मनाचा भाग पूर्णअंगी खचून गेलेला, पण खचलेल्या ह्या मनाला त्यांच्या प्रेरणादायी सावलीचा सहवास भेटला |5| रायगडा, शिवरायांच्या दृष्टीत पाहता अंगी माझ्या शौर्याचा प्रवाह उसळला, सूर्य तेजाचे हे रूप पाहुनी माझा मनुष्यरुपी देह जन्मी येऊन सार्थक झाला |6| काय सांगू तुला रायगडा किती भाग्यवान समजतो मी स्वतःला, शिवछत्रपतींच्या स्पर्शाने पावन झालेल्या ह्या मातीत एक मराठा म्हणून माझा जन्म झाला |7| रायगडा तुझ्याहून नसीबवान तुच जो तुझ्या कुशीत माझा राजा वावरला, पण सगळ्यात जास्त रडला पण तुच असशील जेंव्हा माझ्या राजानं शेवटचा श्वास घेतला |8|
@vaibhavpatil10853 жыл бұрын
मला एक कळत नाही तो ताजमहाल कायम maintain ठेवला जातो पण गडाची ही अवस्था कडे का कोण लक्ष देत नाही