Tuza awaj bhangarwala pan ny ghenar vedeo banu nako
@2m56129 минут бұрын
खूपच छान 🎉😂❤❤❤❤
@spandanmarathiquotes57 минут бұрын
काठेवाडी शेळी विकतील का विचारा त्यांना
@ramadityablog53 минут бұрын
विकणार आहेत
@SunilDhindale-i8lСағат бұрын
अकोलेत कोणता गाव तुमचा
@ramadityablog53 минут бұрын
शेलविहिरे
@tusharutale6517Сағат бұрын
Jay adhiwasi mama
@ramadityablogСағат бұрын
नमस्कार सर जय आदिवासी
@tusharutale6517Сағат бұрын
@@ramadityablogkont gaw ahe tumch. Tumhla bgun as wat amhi pn as kahi tri chalu kel pahije
@sahilbandawane293Сағат бұрын
गाव कोणते
@ramadityablogСағат бұрын
अकोले
@sahilbandawane293Сағат бұрын
गाव कोणते
@ramadityablogСағат бұрын
अकोले
@sahilbandawane293Сағат бұрын
गाव कोणते
@ramadityablogСағат бұрын
अकोले
@sahilbandawane293Сағат бұрын
गाव कोणते
@ramadityablogСағат бұрын
अकोले
@sahilbandawane293Сағат бұрын
गाव कोणते
@ramadityablogСағат бұрын
अकोले
@LaxmanKhetade2 сағат бұрын
छान
@ramadityablogСағат бұрын
शुभ रात्री
@rajukhade60482 сағат бұрын
Konta gav ahhe
@ramadityablogСағат бұрын
अकोले
@prakashsirsath10122 сағат бұрын
खूप छान मारोती भाऊ व्हिडिओ बनविला
@ramadityablogСағат бұрын
धन्यवाद सर शुभ रात्री
@valudhongade45502 сағат бұрын
मज़ि 7 वाजता ज़ाली
@ramadityablogСағат бұрын
हो
@kirangawade-hz8qu2 сағат бұрын
दादा शेड ला फळ्या कुटल्या झाडाचे वापरले
@ramadityablogСағат бұрын
काही सांगता येणार नाही ते त्यांनाच माहीत
@valudhongade45502 сағат бұрын
जेवन जाले का
@ramadityablogСағат бұрын
हो झालं
@shaileshsail92033 сағат бұрын
दादा काही नवीन शोधत बसू नका रोजच जिवन दाखवा दिनक्रम संध्याकाळची जेवणाची तयारी हेच खूप झाल दादा....
@ramadityablogСағат бұрын
ओके चालेल
@Danganhulya3 сағат бұрын
छान व्हिडिओ आहे दादा.
@ramadityablogСағат бұрын
धन्यवाद
@MarathiPintuVlogs_Ak3 сағат бұрын
छान आहे
@ramadityablogСағат бұрын
खुप खुप धन्यवाद
@RushikeshIngle-bq2wj3 сағат бұрын
धन्यवाद मामा ओके😊
@ramadityablogСағат бұрын
धन्यवाद
@pardhi75544 сағат бұрын
अरे दादा पाव्हणायचे नाव गाव. पहिल्यांदा सांगावे. आणि सुरवात करावी
@ramadityablogСағат бұрын
मला त्यांचे नाव माहीत नव्हते ते तिथं गेल्यावर समजले
@sandipavhad6664 сағат бұрын
खुप छान माहिती दिली आहे दादा 🙏
@ramadityablogСағат бұрын
धन्यवाद
@vaijanathsambhajidesai98685 сағат бұрын
असेच व्हिडीओ बनवा
@ramadityablogСағат бұрын
ओके
@valudhongade45505 сағат бұрын
हे कूठ हाये
@ramadityablogСағат бұрын
राजूर जवळ
@sunilmohitemohite12905 сағат бұрын
गावाला जाणार होते गेले नाहीका
@ramadityablogСағат бұрын
घरची थोडी कामं उरकून मग जाईल
@माऊलीज्ञानाई5 сағат бұрын
खूप छान शेळीपालन केले आहे. चारा पिके कोणती घेतात तिकडे
@ramadityablogСағат бұрын
कडधान्य,भात, गहू, भुईमूग, बाजरी
@RajeshShedge-19915 сағат бұрын
ही काळी उस्मान बाडी आहे दादा
@ramadityablogСағат бұрын
ते मलाही ओळखायला येत नाही.पण मालकाच्या सांगण्यावरून
@RajeshShedge-19915 сағат бұрын
शेळ्या जातिवंत आहेतं
@RajeshShedge-19915 сағат бұрын
खूप छान बोकड आहे दादा
@ramadityablogСағат бұрын
हो जातवान आहेत.शिवाय मेहनत पण करतात
@PupuMagar-l2c6 сағат бұрын
रामराम भारी केलय मामांनी.शेळीपाल.शेडभारी.आहे.
@ramadityablogСағат бұрын
हो त्यामुळेच व्हिडिओ बनवला
@pradipbadhe67106 сағат бұрын
असे पशु विक्री व्हीडिओ मला आवडत नाहीत,---sorry अनेक विषयांवर व्हीडिओ बनवू शकतोस जे तुमचं स्थानिक वैशिष्ठे असतील आणि रोजचे जे ओरिजिनल असत ते लोकांना आवडत, कृत्रिम काही गोष्टी आवडत नाही मला तरी.आणि विशेषतः त्याच,त्याच विषया वर बनविलेले व्हीडिओ आवडत नाहीत मला तरी🙏
@ramadityablogСағат бұрын
ओके सर प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते.कुणाला रेसिपी आवडते, कुणाला निसर्गरम्य परिसरात, कुणाला,पशुंची खरेदी विक्री, कुक्कुटपालन, त्यामुळे प्रत्येकाची आवड पुरवणे जेव्हढं शक्य होईल तेवढे
@ashokghungrad56566 сағат бұрын
दादा आजचा व्हिडिओ माहिती पूर्ण
@ramadityablogСағат бұрын
ओके सर धन्यवाद
@Kokanmumbaikatta6 сағат бұрын
बरोबर आहे दादा 🎉👍
@ramadityablogСағат бұрын
धन्यवाद
@Kokanmumbaikatta6 сағат бұрын
😂😂😅
@ramadityablogСағат бұрын
धन्यवाद
@Kokanmumbaikatta6 сағат бұрын
छान विडिओ 🎉👌👍
@ramadityablogСағат бұрын
धन्यवाद सर
@SaishaBhoir-gz1jx6 сағат бұрын
आपण माग चया आठवडयात गाय विकरीचा विडियो केला होता ती गाय विकली आहे का नाही
@ramadityablog6 сағат бұрын
आहे आजून
@VikasDalavi-lr2nz6 сағат бұрын
मला पण बोलवा पाहुणे म्हणून
@ramadityablog6 сағат бұрын
ओके या
@SantoshPawar-u2f6 сағат бұрын
दादा आजचा विषय खूप छान होता. तरुणांना याच्या मधून खुप काही शिकण्यासारखे आहे शेळी पालन अतिशय उत्तम रीतीने केले आहे.काका शेड मध्ये एक कॅमेरा लावा बोकडे कमी किमतीत विकू नका...
@ramadityablog6 сағат бұрын
ओके सर खुप खुप धन्यवाद
@shilpakumbhar1016 сағат бұрын
Mast dada
@ramadityablog6 сағат бұрын
धन्यवाद सर
@ParmeshwarShinde1236 сағат бұрын
Khup chan video dada
@ramadityablog6 сағат бұрын
नमस्कार सर
@vikasauti24586 сағат бұрын
आवाज येतं नाही
@ramadityablog6 сағат бұрын
पुन्हा एकदा लावून पहा
@yashauti54226 сағат бұрын
भाऊ सकाळी आपल फोन वर बोलणं झाले, बोलून छान वाटलं, छान व्हिडीओ 🙏✌️✌️
@ramadityablog6 сағат бұрын
ओके सर धन्यवाद
@sandeshnarkar6416 сағат бұрын
आजचा विषय सुंदर आहे. 👌👌👌
@ramadityablog6 сағат бұрын
आपल्याला आवडला आम्हाला पण छान वाटलं
@suroshikamlakar12916 сағат бұрын
🙏🏻कोबडीं घेतली का गावठी@@ramadityablog
@sandeshnarkar6416 сағат бұрын
अशा प्रकारचे वेगवेगळे विषयांचे व्हिडीओ बनवून आम्हाला माहिती द्या दादा!🙏🙏🙏
@ramadityablog6 сағат бұрын
ओके सर नमस्कार
@pravinbansode53846 сағат бұрын
Mast video astat good
@ramadityablog6 сағат бұрын
धन्यवाद सर
@VishnuRo-y7v7 сағат бұрын
Sheti vishayak business dakha ja sheli palan cow palan etc
@ramadityablog7 сағат бұрын
ओके धन्यवाद सर
@yuvrajgawade58427 сағат бұрын
गाय ठेवली का दिली
@ramadityablog7 сағат бұрын
सद्यातर आहे
@MrIndianmarthivlogs7 сағат бұрын
पहिली लाईक माझी पहिली कमेंट माझी मच्छिंद्र राठोड
@ramadityablog7 сағат бұрын
आपल्याला पहिल्याच लाईकचं आमच्या परिवारातर्फे खुप खुप स्वागत आहे सर
@adityakhode82797 сағат бұрын
तुमच्या गावच नाव काय आहे
@ramadityablog7 сағат бұрын
शेलविहिरे
@ramadityablog7 сағат бұрын
@adityakhode8279 कुणाच्या
@VishnuPatil-wq8ne7 сағат бұрын
नेत्याची इच्छा असेल तर तो एकाच वेळी 2 जागांवर निवडणूका लढू शकतो. परंतु तुम्ही दोन ठिकाणी मतदान करु शकत नाही. हे सविंधनाला धरुन आहे का? हे सविंधनाला धरुन नाही. म्हणून तर नेत्याला एका वेळी 1 जागेवरूनच निवडणूक व कारकिर्दित फक्त 3 वेळाच निगडणूक लढविण्याची परवानगी व त्यासाठी उमेदवराचे वय 55वर्ष पुर्ण झालेले असावे तसा कायदा करा. एखाद दुसरा उमेदवार सोडला तर 95% तरुण नगरसेव, आमदार, खासदार व तरुण नेते नको हे लोक जास्त वेळ पैशे कमावण्यासाठी व पक्ष बदलण्यात घालवतात. तुम्ही काही कारणाने तुरुंगात असाल तर तुम्ही मतदान करू शकत नाही. पण नेता तुरुंगात असताना निगड्णूक लढवु शकतो. हे सविंधनाला धरुन आहे का? हे सविंधनाला धरुन नाही. म्हणून तर नेत्याला तुरुंगातून निवडणूक लढवण्याची परवानगी नसावी तसा कायदा करा. तुम्ही कधी तुरुंगात गेलात तर अयुष्यभर सरकारी नोकरी मिळत नाही. पण एखाद्या नेत्याला खून किंवा बल्तकाराच्या आरोपात कितीही वेळा तुरुंगवास झाला असला तरी तो पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होऊ शकतो. त्याला पाहिजे तोपरयंत. हे सविंधनाला धरुन आहे का? हे सविंधनाला धरुन नाही म्ह्णून तर घुन्हेगार नेत्याला निवडणूक लढवण्याची परवानगी नसावी तसा कायदा करा. सर्वसामान्याना जो न्याय कायदा तोच या नेत्याना ही असावा. सर्व सामान्य लोकाना बँकेत किंवा सरकारी कार्यालयात माफक नोकरी मिळविण्यासाठी तुम्ही पदवीधर असावे लागते. परंतु नेत्याच्या अंगठ्याचा ठसा असला तरी तो भारताचा अर्थमंत्री होऊ शकतो. हे सविंधनाला धरुन आहे का? हे सविंधनाला धरुन नाही म्हणून तर अशिक्षीत नेत्याला निवडणूक लढवण्याची परवानगी नसावी तसा कायदा करा. सर्वसामान्याना जो न्याय कायदा तोच या नेत्याना ही असावा. निवडणूकीसाठी उमेदवार किमान 12वी /पदवी उतिर्ण पास असावा. त्यासाठी उमेदवराचे वय 55वर्ष पुर्ण झालेले असावे तसा कायदा करा. तरुण नेते नको जास्त वेळ पैशे कमावण्यासाठी व पक्ष बदलण्यात घालवतात. तुम्ही सैन्यात अल्पवयीन असणे आवश्य्क आहे. शिपयाची नोकरी मिळवण्यासाठी 10 किलोमीटर धावून पदवी दाखवावी लागते. परंतु नेता अशिक्षीत भ्याड आणि लुळा-पांगळा असल्ल तरी ही तो लष्कर नौदल आणि हवाई दलाला नियंत्रित करणार संरक्षण मंत्री हो ऊ शकतो. हे सविंधनाला धरुन आहे का? हे सविंधनाला धरुन नाही म्हणून तर अशिक्षीत नेत्याला निवडणूक लढवण्याची परवानगी नसावी तसा कायदा करा. सर्वसामान्याना जो न्याय कायदा तोच या नेत्याना ही असावा. निवडणूकीसाठी उमेदवार किमान 12वी /पदवी उतिर्ण पास असावा. त्यासाठी उमेदवराचे वय 55वर्ष पुर्ण झालेले असावे तसा कायदा करा. तरुण नेते नको जास्त वेळ पैशे कमावण्यासाठी व पक्ष बदलण्यात घालवतात. ज्याचे संपूर्ण कुटुंब आजपर्यंत एकाही शाळेत गेले नाही. तो नेता देशाचा शिक्षण मंत्री होऊ शकतो. आणि ज्या नेत्यावर हजारो खटकले सुरु आहेत. तो नेता पोलिस खात्याचा प्रमुख होऊ शकतो. हे सविंधनाला धरुन आहे का? हे सविंधनाला धरुन नाही म्हणून तर अशिक्षीत नेत्याला निवडणूक लढवण्याची परवानगी नसावी तसा कायदा करा. सर्वसामान्याना जो न्याय कायदा तोच या नेत्याना ही असावा. निवडणूकीसाठी उमेदवार किमान 12वी /पदवी उतिर्ण पास असावा. त्यासाठी उमेदवराचे वय 55वर्ष पुर्ण झालेले असावे तसा कायदा करा. तरुण नेते नको जास्त वेळ पैशे कमावण्यासाठी व पक्ष बदलण्यात घालवतात. हे सविंधनाला धरुन नाही म्हणून तर हि व्यवस्था बदलली पाहिजे. नेता आणि जनता या दोघांसाठी एक सारखाच नियम/ कायदा असावा. आता याची गरज आहे. तर कृपया साहेब आपल्या विचाराने या विषयांवर वर्तमान पत्रातून आवाज उठवावे व एक दोन विडिओ नक्की बनवा आणि आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा सुधा करावी. प्रवचनकार/किर्तनकार महाराज वरील विषयावर किर्तन करा तसेच आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा करावी आणि जन जागृती करावी.