अतिशय सुंदर किर्तन गायन पण छान दिपक भागवत गडगडसांगवी ता इगतपुरी जि नाशिक
@narayanrepe21692 күн бұрын
द्रौपदी बोलली नाही.. फक्त स्मितहास्य केलं महाराज... असं आदरणीय नामदेव महाराज शास्त्री जी यांच्या कीर्तनात ऐकले आहे.. यापैकी खरं काय... द्रौपदी इतकं अवामानात बोलणे इतपत अज्ञानी होती का ती तर श्रीकृष्णाची बहीण आणि थोर राजा दृपदाची कन्या होती
@dadalonare64123 күн бұрын
Khup chhan Guruji Ramkrishna Hari
@DEVJIVAIDYA6 күн бұрын
राम कृष्ण हरि🙏🚩🚩
@bhavanjitake85916 күн бұрын
याना सांगा कोणी टाळ वाजवून भजन करावेच,,, अतिशयोक्ती नको
@utsavkhole68438 күн бұрын
जय हो गुरुजी
@नगदनारायणन्यूज999910 күн бұрын
कुनाचे ही माप काढु नका दोघं ही आमचा आदर्श आहे त
@ShrikantBhoyar-i5k11 күн бұрын
Ramkrishna hari🙏
@अप्पासाहेबपांडुरंगजाधव11 күн бұрын
किनगाव (ता.फुलंब्री ) येथे २४/१०/२४ ला आरु गुरुजींची गोड चाल ऐकली.
@namdeohande614812 күн бұрын
Ram kushna hari
@sandeepanjaybhaye546613 күн бұрын
🙏🙏👌👌🚩🚩🚩🚩
@JayshreeJarande13 күн бұрын
Sopankaka.panchkrocicha.2024.dakhva
@dadalonare641214 күн бұрын
खूप सुंदर जोड च नाही गायनाला ❤❤रामकृष्ण हरी
@PurnajuKhavle16 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@Dnyaneshwar928816 күн бұрын
पखवाजवादन अप्रतिम प्रत्येक अक्षर पखवाज बोलतोय
@dmsking2419 күн бұрын
महाराजांचे अभंग सोडण्याची पद्धत खूपच उत्कृष्ट.... अभ्यासू कीर्तन कार
@ArunBarkule-vg9ys21 күн бұрын
अंस वेड व्हाव लागतं देवासाठी, टोपी एकीकडे, कपडे तसे अंगावरती, नाही तर आजकालच्या गायनाचार्याचे कपडे पाहून भिती वाटते, दक्षीणा कीती घेत असतील काय, घुले बाबा खरच मी नतमस्तक झालो तुमच गायन ऐकून.
@punjajipatil10023 күн бұрын
व्वा महाराज अप्रतिम तुमच्या चरणावरती नतमस्तक .
@मृदंगज्ञानगुरुकुल27 күн бұрын
खुपचं सुंदर भुपेश्वरी
@bibhishanpawar10329 күн бұрын
🎉 जय राम कृष्ण हरी 🎉 जय हरी 🎉 बिभिषण सजेंराव पवार तुकाईनगर दिघिरोड भोसरी पुणे 🎉 जय हरी 🎉 जय हरी 🎉
@balkushanpankhade47929 күн бұрын
पकवाजा आवाज खूप झालं आहे
@mahadeokhaire3477Ай бұрын
1 No,
@SATISHKHARATE-li5tsАй бұрын
खुपच सुंदर दोन दिग्गजांची भुपेश्वरीतील वारकरी चाल या गुरु जनांना कोटीकोटी नमन
@rjravijАй бұрын
Hariharihariramkauhahari 8:51 8:54
@RameshPatil-ro7vlАй бұрын
साऊंडखुपचसुंदर
@aadinathraskar4792Ай бұрын
संत निळोबारायांची कृपा
@RushikeshKolhe-fr7djАй бұрын
राग भुपेश्वरी आहे 🎉🎉🎉🎉🎉
@vishwanathgaikwad6929Ай бұрын
आरू बाबा आणि भगूरे गूरूजी दोघी ही वारकरी संप्रदायाचे आदर्श आहेत
@parmeshwar.maharaj.Ай бұрын
जय हरि ..दंडवत गुरु
@palvadechandrakant1828Ай бұрын
रामकृष्ण हरि खूप खूप गोड चाल पाळवदे चंद्रकांत केज बीड
@NivruttiGavhane-d9tАй бұрын
खुप छान चिंतन
@mahendrasuryawanshi9197Ай бұрын
जोडी एकदम खतरनाक
@GulabDurge-dx3bhАй бұрын
गुरुजी सुंदर गायण
@ReshmaShinde-o2kАй бұрын
मत
@DyneshwarUmareАй бұрын
राम कृष्ण हरी
@bhagwanpanchal7118Ай бұрын
सम कळो वा न कळो त्याचा प्रश्न नाही भाऊ . "लाऊनी मृदंग श्रुती टाळ घोष! सेवू ब्रम्हरस आवडीने कशासाठी म्हंटले आहे. चाल म्हणते वेळी टाळ वाजवलाच पाहिजे. तो किती ही मोठा गायक असू द्या.
@bhimrajkawade46Ай бұрын
फैसन नाही भगवानबाबा टाळ न वाजता त्यांना सम कळतो. ते फार महान गायक आहेत
@KashinathJagdale-v3jАй бұрын
JUuhAf😊
@BabanDarade-z7oАй бұрын
एकदम छान आवाज गुरुजी...
@arjunpaul3629Ай бұрын
राम कृष्ण हरी सर छान छान वाजवीतात❤❤
@PrakashShete-db2czАй бұрын
Chukicha video
@takatesbrother4284Ай бұрын
भगुरे गुरुजींचा मोबाईल नंबर मिळेल का
@GhytreeffvАй бұрын
कोण नाही म्हणत विनोदासाठी काहितरी बडबड
@yogirajchate4357Ай бұрын
खुप छान सेवा
@mahadevgondhali25542 ай бұрын
हा बीभास राग आहे. कवाली साठी वापरतात. हे दोन्ही महाराज नेहमी गातात. यात ऊंच ताना घेता येतात. गातात छान पण कानठळ्या बसतात.